Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 18, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » नाव आणि प्रतिमा » Archive through October 18, 2007 « Previous Next »

Zakasrao
Wednesday, October 17, 2007 - 8:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी स्मार्ट वर्क करते तुला झेपत नाय वाट्ट ते साप भी मरता हैं और लाठी भी नहीं तुटती>>>>
हो ना अख्ख्या मायबोलीवर तु एकटीच स्मार्ट वर्क वाली
तुला ज्या आयडी वाचुन ज्या प्रतिमा डोळ्यासमोर येतात ते लिहि बघु इथ. तु तर बर्‍याच जणाना ओळखतेस. :-)
ह्या BB चे जुणे arshive वाचुन काढ म्हणजे तुला कळेल मी कशाविषयी म्हणतोय ते. :-)


Itgirl
Wednesday, October 17, 2007 - 9:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

...तु एकटीच स्मार्ट वर्क वाली ...

अस कुठ म्हटल मी? :-) पण इथे पोस्ट करते म्हणजे मला काम नाही असा अर्थ नाही त्याचा, मलाही खूप काम असत आणि डेडलाईन्स असतात... असो :-) माझ कोणाच्याच कामाबद्दल काहीच ऑब्जेक्शन नाही किंवा इथे किती वेळ कोण असत याबद्दल.. पण माझ्या असण्याबद्दल इतरांच मात्र दिसतय :-(


Nandini2911
Wednesday, October 17, 2007 - 9:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं,, वाईट का वाटून घेते. तू तुझं काम संभाळून कितीही वेळ इथे भटकू शकतेस ना? तो तुझा वैयक्तिक प्रश्न आहे. मी बॉसला एकदा सांगितलेलं. मी टीपी करत असते कारण I cant pretend that I am working , :-)

Zakasrao
Wednesday, October 17, 2007 - 10:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हरे राम आता आयटे तुला दिवे घ्यायला सांगाव लागणार काय.
गम्मंत केली फ़क्त.:-)
ह्या BB चे अर्चिव्ह वाच अस बोललोय ना?
ह्या BB बर येताना तुम्ही दिव्यांची माळ घेवुन यायची असते. :-)


Itgirl
Wednesday, October 17, 2007 - 11:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर, झ, जरा तो गम्मत शब्द लिही बघू १० वेळा

Chyayla
Wednesday, October 17, 2007 - 11:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उगी उगी.. आयटीगर्ल तुला कोणी बोलल का? "हात रे झकासा", पण तु पण अज्जिब्बात वाइट वाटुन घ्यायचे नाही. नंदुताईने सांगितले ना तुला..

झकास म्हणतो तशीच नेहमी हातात एक माळ ठेवत जा, कोणी काही बोलल की, घाल गल्ल्यात.

आणी तु काय आयती आहेस? तु तर आयटी आहेस हे लक्शात ठेव, माझ्याच प्रोफ़ेशनची आहे ईथे संगणकावर नेहमी बसाव लागत त्यामुळे आपल्यासारख्यांचे पोस्ट जास्त दिसतात.
तेवढाच विरंगुळा.








Slarti
Wednesday, October 17, 2007 - 11:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> बर, झ, जरा तो गम्मत शब्द लिही बघू १० वेळा

बरं, आयटी, जरा तो गंमत शब्द लिही बघू १० वेळा...

>>> झकास म्हणतो तशीच नेहमी हातात एक माळ ठेवत जा? कोणी काही बोलल की, घाल गल्ल्यात.

काही भा.प्र. वरील वाक्यांमधील प्रश्नार्थक वाक्य कसे उच्चारायचे किंवा वरील वाक्य प्रश्नार्थक कसे उच्चारायचे ? आयटीगर्लचे दुकान किंवा हाटेल आहे काय ? असेल तर त्यात ती पैसे ठेवते की माळा ? नसेल तर दुसर्‍याच्या गल्ल्यात हात / माळ घातल्याबद्दल तिच्याच हातात लोखंडी माळ पडली तर ही कल्पना सुचवणार्‍याचा दोष किती ?

अजून ए.भा.प्र. नावात IT असे नसून It आहे, म्हणजे ते the 'It' girl अशा अर्थाने आहे का ?


Yogesh_damle
Wednesday, October 17, 2007 - 12:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जसं मध्यंतरी मायबोली वर चाफ्याचं पेव फुटलं होतं, आणि मग एकता कपूर च्या सीरियल्स च्या नावांसारखी चाफ़्यांची स्पेलिंग्स येऊ लागली होती.. Chaffa, Chafa, Chapha... तसं आयटीगर्ल च्या कानामागून येऊन एखादी आयटेमगर्ल तिखट व्हायची!! आयटे- दिवे घे हं!!

माझा Yahoo! यूज़र आयडी योगेश्_योगीबेअर असा आहे... मी नुकताच दहावी पास झाल्यावरचा तो आयडी आहे. मला yogibear नावाचं एक कार्टून त्याच्या Yay! I'm smarter than the average bear ह्या
catchphrase मुळे खूप आवडायचं...

झालं उलटंच. तो आयडी वाचून लोकांची भलतीच मतं बनली, 'केसाळ पुरुष' अशी कल्पना करून कसल्या वखवखलेल्या पोरी घिरट्या घालून वाट्टेल ते बोलू लागल्या... माझी अवस्था चेटकिणीची तावडीत सापडलेल्या ससुल्यासारखी झाली. :-) (पण इतकं असून गेली ९ वर्षं तो आयडी शाबूत आहे!!!) :-)


Chyayla
Wednesday, October 17, 2007 - 12:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्लार्ती, चुकी झाली होती बघा, दुरुस्ती केली.

आणी आशे भारी भारी शब्द वापरताहात.. बापारे.


आयटीगर्ल या नावात IT वर श्लेष अपेक्षित आहे का

मला पण भानिप्र पडतो की sl वर श्लेष अपेक्षीत आहे की Arti वर

खरच स्लार्ती म्हणजे भारी माणुस आहे बुवा, भल्ले बुवा "चिकित्सक" तुम्ही, मराठीच्या पेपर मधे संदर्भासहीत स्पष्टीकरण हा तुमचा आवडता प्रश्न असणार. पण हा आयडी असा कसा? मला खरच कुतूहल आहे.. संदर्भासहित स्पष्टीकरण द्यालच.

योगेश दामले ना, मला त्या मराठी विनोदी कलाकार प्रशांत दामले चीच आठवण येते, प्रत्येक पोस्ट म्हणजे धमाल विनोदी, एखाद्याशी मस्करी, थट्टा, चेष्टा आणी ईब्लिसपणा तर पुरेपुर भरलेला. थोडे वय झाले की टारगट पोर याला नक्की "दामु अण्णा" म्हणतील.




Slarti
Wednesday, October 17, 2007 - 12:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> मला खरच कुतूहल आहे.. संदर्भासहित स्पष्टीकरण द्यालच.

ते sL ही नाही आणि Arti सुद्धा नाही... उच्चारी स्लार्टी ... आणि "द्यालच" म्हणजे हो ?? ही तर आर्जवयुक्त धमकी झाली... तर आयडीवर टिचकी मारालच, पूर्ण नाव गूगल करालच, संदर्भासहित स्पष्टीकरण मिळेलच...

Itgirl
Wednesday, October 17, 2007 - 12:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समीर :-)
स्लार्टी, आयटी आहे ते :-)


Nandini2911
Wednesday, October 17, 2007 - 12:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है.. हा बीबी परत वहायला लागला. पण आयडीची जरा अजून चिरफ़ाड व्हायला हवी. स्लार्टी, तुमचा आयडी मात्र मस्त आहे, कुठल्यातरी कॅरेक्टरचे नाव आहे ना हे? योगेश दामले हा आयडी खूपच सरळ आहे. (माणूस कसा आहे ते इब्लिसपणाच्या आणि वेंधळेपणाच्या बीबीवर समजलेलेच आहे.)

Vishee
Wednesday, October 17, 2007 - 1:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे, slarti पेक्षा हे slartibartfast अजुनच अगम्य वाटतय. काहीच क्लु नाही बुवा लागत.

Disha013
Wednesday, October 17, 2007 - 4:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्लार्टी वाचलं की मला 'कार्टी' शब्द आठव्तो लगेच!

Itgirl
Wednesday, October 17, 2007 - 4:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

...आयटेमगर्ल तिखट व्हायची!! आयटे- दिवे घे हं!!...

योगेश, मला कशाला दिवे?? :-) आयटेम गर्ल येईल ना, तिच्यासाठी ठेव ते तू वाट बघतो आहेस वाट्ट?
आणि नंदू, योगेश कसा आहे समजायला त्या बाफ़वर कशाला जायच? इथे पण त्याला फ़क्त आयटेमगर्लच आठवतेय, त्यावरूनच पहा की :-)

आयटेमगर्लला द्यायच्या आधी तू पण वापर रे एक दिवा :-)




Farend
Wednesday, October 17, 2007 - 10:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" Farend " ही महान व्यक्ति फ़ारच लांब म्हणजे अगदी डोंगराच्या पार शेवटी रहात असावी म्हणुन असा आयडी घेतला असावा

नाही समीर. डोंगराशी संबंध आमचा फक्त आडनावापुरता आहे :-). तसा लहानपणी जेथे राहात होतो तेथे जवळ डोंगर आहे.



Chaffa
Thursday, October 18, 2007 - 4:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जसं मध्यंतरी मायबोली वर चाफ्याचं पेव फुटलं होतं, आणि मग एकता कपूर च्या सीरियल्स च्या नावांसारखी चाफ़्यांची स्पेलिंग्स येऊ लागली होती.. Chaffa, Chafa, Chapha...
योग्या, एकेकाचा सिझन असतो रे!


Chaffa
Thursday, October 18, 2007 - 4:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे तिकडे विनोदाच्या BB वर एक चावा आलाय बघा

Itgirl
Thursday, October 18, 2007 - 5:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़्फ़्या छावा आहे ना तो?

Rashmee
Thursday, October 18, 2007 - 5:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छावा आहे की चावा?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators