Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 03, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कसा वाटला » Archive through December 03, 2007 « Previous Next »

Rajankul
Saturday, December 01, 2007 - 5:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तु तरी काही समजेल असे लिही की!!!>>>चिन्या तु तुझ्या छोट्या डोक्याला का बर ताण करुन घेतो. जाउदे लेका तुझ्या xxxxx पलिकडचे आहे. तु आपला तो माधुरिचा सिनेमा बघ.

Chinya1985
Saturday, December 01, 2007 - 6:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाउदे लेका तुझ्या xxxxx पलिकडचे आहे.

हा रजनकुल नक्किच विजय कुलकर्णी असावा. साला सारखा मला डसायला येतोय. माझा मेंदु किती मोठा आहे हे तुझ्यासारख्या गाढवाला नाही कळणार. स्वत्:चा असा काही स्टॅंड नाही आणि उगच दुसर्‍याच्या मागे लागायच. लढाई करायची तर सरळ करावी उगच फ़ल्तु कॉमेंट्स पोस्ट करु नयेत. पण जाउ दे गाढवाला गुळाची चव काय??

Rajankul
Sunday, December 02, 2007 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण जाउ दे गाढवाला गुळाची चव काय??>>च्ययाला फ़ारच मनाला लागले वाटते तेच तर मी म्हणतो तु जाउदे ना कशाला तुझ्या दोन डोक्यांना त्रस देतोय. तु नक्कि संतुचा आय डी असणार.तो पन लयी भारी xxxxx बोलायचा तुझ्यासारख्या.

Chinya1985
Sunday, December 02, 2007 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण तु माझ्या मागे का लागला आहेस???लढाई सरळ कर ना!!!उगच माझा मेंदू किती मोठा वगैरे कशाला काढतोय??

Rajankul
Sunday, December 02, 2007 - 3:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या यामंदी लढाई कुटुन आली? ?
तुझे प्रश्न वाचले तवाच माझ्या मित्रास्नी तुझा मेंदु कितपत हे असा प्रश्न पडला. फ़क्त म्या उल्लेख केला बाकी लयी हासलेत.


Slarti
Sunday, December 02, 2007 - 4:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणी No country for old men पाहिला का ? कसा आहे ? O brother... नंतर बर्‍याच दिवसांनी कोएन बंधुंनी सुरेख भट्टी जमवली आहे असे दिसते...

Chinya1985
Sunday, December 02, 2007 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझे प्रश्न वाचले तवाच माझ्या मित्रास्नी तुझा मेंदु कितपत हे असा प्रश्न पडला

अच्छा म्हणजे तु एकटाच नाही तर कळप आहे गाढवांचा!!अजुन कोणकोण आहे कळपात???अरे भिडु बर मग तुच समजाव नो स्मोकिंगची स्टोरी. त्यात हसण्यासारख काय आहे??? तुझा मेंदू खुप मोठा आहे ना मग सांग नो स्मोकिंगमधे काय दाखवायच होत ते???मला आणि इतरांना माहित नव्हत की नो स्मोकिंग ही बुध्दिमत्ता चाचणी आहे म्हणुन!!!बाकी मला संतू म्हणतो आहेस आणि स्वत्: फ़ुल्या फ़ुल्या टाकतो आहेस. कशाला फ़ुल्या टाकतोस???सरळ शिव्या लिहि की!!!



Deepanjali
Monday, December 03, 2007 - 4:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण सगळ्यात सुंदर काय असेल तर तिने उस्फुर्तपणे दाखवलेली नृत्य झलक. तिच्या पायात हाय हिल्स होत्या. ड्रेसही तसा सोयीचा नव्हता
<<<<<हिल्स जर ball room dance supply मधल्या असतील तर flat shoes पेक्षाही जास्त comfortable वाटतात .
Ballroom च्या हिल्स dancers साठीच बनवल्या जातात , कितीही high heel असली तरे त्या shoes चा base हा नेहेमी texture देउन non slippery केलेला असतो , शिवाय heel protector, delicate belt support अशा गोष्टीं मुळे हील्स घालून dance करणे उलट खूपच comfortable असते .
अर्थात माधुरीच्या हील्स कुठल्या प्रकारच्या होत्या माहित नाही .
:-)

Itgirl
Monday, December 03, 2007 - 4:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा! इथे हाय हिल्स बद्दल माहितीची पोस्ट अन खाली लग्गेच बिग शू बझार ची जाहिरात!! दिपांजली तू कमिशनची मागणी कर! :-)

Deepanjali
Monday, December 03, 2007 - 4:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Lol गंडल्या आहेत इथल्या ads
अता या जाहिरातीं मधले बाटा किंवा वूडलॅंड चे shoes घालून कोणी ball room ला गेले तर दारातूनच परत पाठवतील .
जर bay area मधल्या Ball room shoes च्या जाहिराती आल्या तर मात्र जाउन घेउन येते कमिशन .
:-)

Nandini2911
Monday, December 03, 2007 - 6:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजा नच ले पाहिला. मस्त पिक्चर आहे. सविस्तर नंतर लिहेन.

Badamraja
Monday, December 03, 2007 - 7:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालच Goal बघीतला. अगदीच सुमार वाटला.
शेवटी जेव्हा हर्शद वारसीची टीम final साठी ground मधे येउन थांबते आणि एका रांगेत सगळे उभे असतात. तेव्हा john चक्क stedium बाहेरुन येउन T-shirt बदलुन त्यांच्यात उभा होतो. कस शक्य आहे.
आम्हाला शाळेत असतांना PT चे व्यायाम प्रकार सुरु असतांना कधी अस येउन उभ रहायची परवानगी नव्हती. आणि इथे john final match मधे येउन direct आत team मधे सामील होतो. हा प्रकार फार हास्यासपद वाटतो.


Swati_rajesh
Monday, December 03, 2007 - 9:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"The Kingdom" koNi pahila aahe ka?
Kasa aahe?

.





Dineshvs
Monday, December 03, 2007 - 1:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभार DJ . मला नविनच होती हि माहिती. पण ती मुलाखत खरेच सगळ्यानी बघायला हवी होती.

Chinya1985
Monday, December 03, 2007 - 6:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला....बरं झाल आज कळपातील गाढवं इकडे फ़िरकली नाहीत.

Santoshd
Monday, December 03, 2007 - 7:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरती नो स्मोकींग चित्रपटावर चर्चा त्या चर्चेत काही मंडळी चक्क वादावादीवर आली, सगळ वाचुन गंमत वाटली. नो स्मोकींग सारख्या सुमार चित्रपटासाठी ऐवढ मोठ तत्वन्यान आणि वादावादी मराठी माणुसच करु शकतो; कारण सुमार कारणावरुन आपसात भांडण करण्याचा आणि तत्वन्यान सांगायचा मराठी माणसांचा ईतीहासच आहे म्हणा, ऐनी वै, स्वाती मी "The KingDom" बघीतला आहे, तो सुद्धा थीऐटर मधे जाउन $१० खर्च करुन :-). ट्रेलरवरुन ऍक्शनपट वाटला होता, आहेसुधा, पण फ़क्त १०-१५ मीनीटच, मुख्यकरुन शेवट्चा थ्रिल छान आहे आणी शेवट्सुद्धा. शेवट्चा डायलॉग छान आहे. ऑनलाईन बघायला काहीच हरकत नाही पण थीऐटर मधे जाउन बघण मी सजेस्ट नाही करणार.

Swati_rajesh
Monday, December 03, 2007 - 8:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks, Santosh
Online ch baghate.

Prajaktad
Monday, December 03, 2007 - 9:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खालिल पैकी कोणत्याही ५ मूव्हिज च्या HD DVD मला मेल इन रिबेट फ़्रि मिळत आहेत..या मूव्हिज पैकी कोणत्या चांगल्या आहेत?..
Aeon flux
babel
pitch black
the thing
charlie and chocolate factory
swordfish
full metal jacket
firewall
the frighteners
black rain
darkman
troy



Santoshd
Monday, December 03, 2007 - 10:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi Prajkta, मला चांगले वाटलेले खालीलप्रमाणॆ, Babel, swordfish, troy, black rain

Divya
Monday, December 03, 2007 - 11:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता सगळेच movie छान आहेत. मला तरी प्रश्न पडला असता कुठले select करावे. आणि सगळे वेगवेगळ्या moods मधले आहेत.
charlie and chocolate factory बघ, आवडेल.
babel मला globalization study साठी होता reviews लिहायला. काही सीन अंगावर येतात पण movie terrific आहे.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators