Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
चटपटीत गॉसिप

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » चटपटीत गॉसिप « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through November 23, 200720 11-23-07  10:46 am
Archive through November 29, 200720 11-29-07  8:32 am
Archive through December 04, 200720 12-04-07  2:30 pm
Archive through December 10, 200720 12-10-07  6:15 am
Archive through December 12, 200720 12-12-07  9:52 pm
Archive through December 27, 200720 12-28-07  3:39 am
Archive through January 13, 200820 01-13-08  3:53 pm
Archive through February 25, 200820 02-26-08  3:37 am

Bhidesm
Thursday, February 28, 2008 - 1:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा ! आपण होतात Bidding च्या वेळी. अधिक सविस्तर वाचायला आवडेल कारण Cricket म्हणजे माझा जीव की प्राण.

Dakshina
Thursday, February 28, 2008 - 4:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>गांगुली किती गोरा आहे!!! उन्हातान्हात खेळून पण
इतनी अच्छी त्वचा का राज क्या है भाई.<<<<

माशे.


Mahaguru
Thursday, February 28, 2008 - 6:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गांगुली आणि उन्हा तान्हात खेळुन??
क्षेत्ररक्षण करताना कुठेतरी लागले म्हणुन सावलीत जावुन (नखे खात) बसतो आणि फलंदाजी मॅगी टाईम नुसार चालली असते. :-)
असो, IPL मधल्या घडामोडी वाचायला आवडतील


Maitreyee
Thursday, February 28, 2008 - 2:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटलंच आता गांगुलीला गोरा म्हतल्यावर तरी महागुरु एन्ट्री मारतील इथे :-)

Farend
Thursday, February 28, 2008 - 6:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोबर मैत्रेयी. असे प्रत्येक अधून मधून गायब होणार्‍या लोकांना खात्रीने परत आणण्याचे keyword सापडले तर!

Ashusachin
Wednesday, March 05, 2008 - 8:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी असे ऐकले आहे कि प्रीती सध्या विजय सालसकर ची चांगली मैत्रीण आहे. हे सगळे सिनेमा वाले अन्डर वर्ल्ड शी बोलतात आणी नंतर पोलिसां कडे जाउन रड्तात.

मल्ल्या लाइफ़ एन्जोय करणारा राजा माणूस आहे.

Maanus
Thursday, April 17, 2008 - 12:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

This should be heard by every journalist

http://adage.com/brightcove/single.php?title=1506582278

The Best Six Minutes Of The Keynote Address at The National Association Of Broadcasters



Aashu29
Friday, May 16, 2008 - 7:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्रे शाहरुख आमिर चे हे काय चाललेय? एवढ्या अनुभवी actor नी हे असे म्हणावे, शाहरुखला कुत्रा काय म्हणतोय, टु मच. मागेही म्हणे मी नं १, अन काय काय.

Chinya1985
Friday, May 16, 2008 - 5:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशु, आमीरने शाहरुखला कुत्रा म्हटलेले नाहीये. पाचगणितील आमीरच्या बंगल्याच्या जुन्या मालकाने एक कुत्रा खरेदी केला त्या दिवशी शाहरुख पाचगणिला आला होता.मग त्या मालकाने कुत्र्याचे नाव शाहरुख ठेवले. मग काही दिवसांनी आमीरने तो बंगला विकत घेतला. त्या बंगल्याबरोबर तो 'शाहरुख' कुत्राही आमीरकडे आला. त्या कुत्र्याने आमीरचे पाय चाटले त्याबद्दल आमीरने लिहिले आहे.मिडियावाले येडे काहीही लिहीत सुटतात

Psg
Saturday, May 17, 2008 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अखेर दिपिका आणि रणबीरच्या सापु ची बातमी खरी निघाली तर.. दिपिकानेच कबूली दिली म्हणे.. पण अजून ५ वर्ष तरी लग्नाचा प्लॅन नाहीये हं! ना युवी, ना धोनी.. बिचारे अजून जोशात IPL खेळतील आता ..

ही नंदिनी बरी होऊन कधी येणार इकडे कोण जाणे! :-)


Yogesh_damle
Sunday, May 18, 2008 - 7:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीडियाला लिहायला काहीतरी सरपण हवंच असतं! आमिरने जर ह्या कुत्राबद्दल लिहिलंच नसतं, तर कुत्रा स्वत: ब्लाॅग लिहिणार होता का? आमिरला इतकी cheap publicity हवीय ह्यावर माझा अजूनही विश्वास बसायला तयार होत नाहीय.

शाहरुखचं मात्र खरंच कौतुक वाटतंय, given the way he's kept himself above this gossip!

अमिताभ आपल्या ब्लाॅग्सवर हरिवंशराय बच्चन किंवा आमिर त्याच्या ब्लाॅगवर आॅलिम्पिक मशालीचा सोस ह्यावर का लिहीत नाहीत?

मीडिया हे दाखवणारच- मीडिया एक येडे असतील तर हे तारे दहा येडे आहेत!


Admin
Sunday, May 18, 2008 - 8:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा विभाग इथे हलवला आहे
/node/2060

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators