Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 21, 2007

Hitguj » My Experience » रांगोळी » Archive through November 21, 2007 « Previous Next »

Dineshvs
Thursday, November 08, 2007 - 2:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणुस खुपच छान आहे रांगोळी. ह्या रांगोळीचा वरुन फ़ोटो काढता आला असता तर आणखी छान दिसले असते. पाकळ्या कुठल्या फ़ुलाच्या होत्या ? आणि रंग कुठले वापरले ?

जयु, आम्हाला तुझी रांगोळी पण बघायची आहे.


Maanus
Thursday, November 08, 2007 - 2:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओ मी नाही काढली ती रांगोळी... असेच flickr browse करताना सापडली.

बहुतेक त्यांनी झेंडु च्या फुलांसारखी पाकळ्या असलेली फुले वापरलीत. माझ्या काही बहीणी काढायच्या अश्या फुंलांनी रांगोळ्या. दिसायला सजीव आणि भरलेल्या दिसतात अशा रांगोळ्या :-)

flickr वर अजुन काही रांगोळ्या आहेत. पण फुल किंवा पाण्याखालच्या दिसल्या नाही.

flickr rangoli search

जयावी तुम्हाला flickr कसेकाय दिसले, i though its blocked in saudi countires

Panna
Thursday, November 08, 2007 - 4:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा, छान आहेत रांगोळ्या!

Prajaktad
Thursday, November 08, 2007 - 8:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पदरावरती जरतारिचा मोर...सगळ्या ओळी आठवल्या..माणसा सही आहे फोटू..
हा! मोर मी वर लिहलय तस भुसा रंगवुनही काढता येईल.ऽर्थात फ़ुलांनि खुपच सुंदर ईफ़ेक्ट आलाय..


Dineshvs
Friday, November 09, 2007 - 1:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता, भुसा वापरुन काढलेल्या रांगोळ्या छान भरीव दिसतात. आणि फुलांच्या रांगोळीपेक्षा जास्त टिकतातही.

BTW आता पैठणीचे शर्ट आणि कुडतेही मिळतात, त्यामूळे पदरावरतीच्या जागी, आणखी काही शब्द घुसडता येतील.


Bsk
Friday, November 09, 2007 - 2:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी काढलेली पहीली रांगोळी

Prajaktad
Saturday, November 10, 2007 - 9:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message





Radha_t
Tuesday, November 20, 2007 - 9:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा रांगोळीचा BB मला माहितच नव्हता. आत्ताच मी माझी चित्रकला मधे हा फोटो upload केला.

Radha_t
Tuesday, November 20, 2007 - 9:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून गणपतीत काढलेल्या रांगोळ्या. याही पूर्वी post केल्या होत्या


Amruta
Tuesday, November 20, 2007 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हि माझी रांगोळि फ़क्त हळद आणि पाना फुल वापरुन काढलेली.
rangoli

Divya
Wednesday, November 21, 2007 - 4:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

WOW!अमृता कसली मस्त रंगसंगती साधलीये. मस्तच, मधे फ़ुला ऐवजी पणती नाहीतर tea light हवा होता म्हणजे अजुन जान आली असती.

Psg
Wednesday, November 21, 2007 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरंच सगळ्या रांगोळ्या सुरेख आहेत. प्राजक्ता, अमृता- साध्या असल्या तरी गोड आल्या आहेत तुमच्या रांगोळ्या.. राधाची खास आहे..
मला साधं फूल काढायला जमत नाही रांगोळीचं, हे असं फ्रीहॅंड कसलं काढत्ये मी? :-( एक प्रश्न, रोज सराव केला तर रांगोळी काढण्यात सफाई येईल का? का 'तेथे पाहिजे जातीचेच'? म्हणजे मला स्कोपच नाही :-( :-(


Monakshi
Wednesday, November 21, 2007 - 5:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्याच रांगोळ्या खूपच सुंदर.

छ्या. आम्हाला फक्त बघण्यावरच समाधान मानावं लागतं. :-(


Swa_26
Wednesday, November 21, 2007 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा..... मस्तच आल्यात सगळ्या रांगोळ्या!!
ए पुनम असं काहीच नाहिये बरं का!! सरावाने तुलापण जमतील :-)

ह्या माझ्याही काही!!


http://www.esnips.com/web/Raangolyaa


Psg
Wednesday, November 21, 2007 - 5:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वॉव स्वाती! तुझ्याही ग्रेट आहेत.. ती गुलाबाची फुलं मस्त जमली आहेत..

मी प्रयत्न करीन, पण जमायचे अवघड आहे हे मलाही माहित्ये..:-) ती कलाच असावी लागते गं अंगात.. तुमच्यासारख्यांचं फार कौतुक वाटतं मला.. :-)


Monakshi
Wednesday, November 21, 2007 - 6:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वा सहीच गं. कसल्या क्लास काढल्या आहेत.

Manjud
Wednesday, November 21, 2007 - 6:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाते, माझ्या ऑफिसात esnips ओपन होत नाही.
मी दिवाळीत ती पाण्याखालची रांगोळी काढायचा प्रयत्न केला. एका थाळीला व्हॅसलिन चोपडलं. त्यावर छान रंगीत रांगोळीचा गणपती काढला. इतका सुंदर आला होता. पण थाळी उपडी करून ठोकल्यावर रांगोळी पडूनच गेली. मग ते वॉटर कलरने रंगवल्यासारकहं दिसायला लगलं. मी वर पाणि ओतून बघितलं, प्रयोग सक्सेसफुल झाला होता पण ती रांगोळी दिसत नव्हती. अगदी जाड रेघा ओढल्या होत्या. बह्तुएक मी व्हॅसलीन लिपगार्ड वापरलं म्हणून अपेक्षित परीणाम झाला नाही.

पण माझ्या पाटवरच्या रांगोळ्या खुप छान आल्याहोत्या. पण फोटो नाही काढता आले.


Swa_26
Wednesday, November 21, 2007 - 9:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए, मी काढलेली पाण्याखालची रांगोळी!! एवढी खास नाही पण ठिक आहे.
मी मेण वापरलेले..



Divya
Wednesday, November 21, 2007 - 2:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Swa_26 रांगोळी expert च आहेस तु. Psg सरावाने रांगोळी नक्किच जमायला लागते. ते पाच बोटांची रांगोळी प्रकरण मात्र जर अवघडच आहे. माझ्या हातातुन रांगोळी नीट पडत नाही म्हणजे एकसारखी रेघ सगळ्या angle ने येत नाही. सरावाने आल असत पण इथे काही करायच म्हणजे आनंदच आहे.

Panna
Wednesday, November 21, 2007 - 3:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्याच रांगोळ्या अप्रतिम!! :-)

स्वाती, खासच आल्यात गं रांगोळ्या!!


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators