Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मन डोले मेरा तन डोले.... ...

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट - अचाट आणि अतर्क्य » मन डोले मेरा तन डोले.... « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through September 11, 200720 09-11-07  7:57 pm
Archive through September 12, 200720 09-12-07  7:20 am
Archive through September 13, 200720 09-13-07  3:17 pm
Archive through November 01, 200720 11-01-07  4:50 pm

Kedarjoshi
Thursday, November 01, 2007 - 4:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही. धमाल किस्सा आहे.

Lukkhi
Thursday, November 01, 2007 - 5:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही लिहिले आहेस, ललित मध्ये टाकले असते तरी चालले असते

Farend
Thursday, November 01, 2007 - 10:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महा धमाल आहे, किस्सा आणि वर्णनही (जंजीर स्टाईल वगैरे ).
खरंच, शेवटचे ३ पोस्ट म्हणजे किश्श्याबद्दलचे, ललित मधे टाकायला हरकत नाही.
'नागिन' ची कथाही माहीत नव्हती, ती ही कळाली.

आणि त्याला 'बॅटर' म्हणतात. पण आजकाल काही महान क्रिकेट कॉमेंटेटर्स ही बॅट्स्मन ला बॅटर म्हणताना ऐकले


Mepunekar
Thursday, November 01, 2007 - 11:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उचापती, जबरदस्त विनोदी किस्सा लिहिलाय :-))
ह. ह. पु. वा


Divya
Friday, November 02, 2007 - 12:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे काय लिहीलय, वर्णनने डोळ्यासमोर उभे राहीले.

Marhatmoli
Friday, November 02, 2007 - 2:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळा प्रसंग अगदि स्वत्: बघितल्यासारखा वाटला आणि हसुन हसुन पुरेवाट झालि. उचापति खरच ललित किंवा विनोदि साहित्य मध्ये हलवा तुमच्या posts .

Mi_anu
Friday, November 02, 2007 - 3:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धमाल किस्सा आहे.माझ्या डोळ्यासमोरच आला खुर्चीवर बसून मांडी घालून पेटी वाजवणारा दादा..

Zakasrao
Friday, November 02, 2007 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उचापती
मस्त लिहिल आहे.
ह्यावरुनच एक किस्सा आठवला. मी लहान होतो. नगिना फ़िल्म त्यावेळी नुकतीच येवुन गेली होती.
आमच्याइथे घराच्या मागे एक शेत होत आणि त्यात फ़क्त गवतच करायचे त्याचे मालक. तर ह्या गवताच्या आश्रयाने बरेचसे साप असायचे. आणि तिकडे त्याना काही खायला नाही मिळाल तर अध्ये मधे माणसांच्या वस्तीवर उंदीर मिळतोय का नघण्यासठी अतिक्रमण करत होते.
तर असच एकदा अतिक्रमण केले होते एका सापाने. आणि माणसं बघुन तो पळुन लपुन बसला एका भिंतीच्यालगत असलेल्या अडगळीत. ही भिंत होती गवताच्या रानाच्या बाजुलाच. मग एकाने काय आयडीयाची कल्पना केली तर टेप आणुन त्यात नगिनाची कॅसेट घालुन यी तिकडे तासभर वाजवली होती. त्यासाठी लागणारा टेपरेकॉर्डर, नगिनाची कॅसेट, इतक्या लांब भिंतीच्या मागेपर्यंत वीज नेण्यासाठी लागणारी वायर ही सगळी तयारी (अख्ख्या गल्लीत फ़िराव लागल असेल त्यासाठी) त्या सापाने तिथुन बाहेर न येवुन फ़ुकट घालवली होती.
हिंदी पिक्चरचा सामन्य माणसावरील परिणाम


Shraddhak
Friday, November 02, 2007 - 6:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

(सासुरवाडीच्या मंडळींना टोपलीत कसे ठेवायचे?). <<<<<
उचापती, अफलातून लिहिलंय. बाकी तो किस्सा वाचूनही जाम हसले. :-)

निगाहें बद्दल लिहील का कुणीतरी? :-)

Sush
Friday, November 02, 2007 - 7:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निगाहें म्हणजे तोच ना त्यात श्रीदेवी डोळ्याने वस्तु इकडुन तिकडे फेकते?

Lopamudraa
Friday, November 02, 2007 - 9:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उचापती great आहेस रे बाबा खरच हिंदी सिनेमाचा public वर किती भयानक इ.म्पाक्ट आहे.
कठिण आहे


Amruta
Friday, November 02, 2007 - 2:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही लिहिलय.. नागिनची स्टोरी पण आणि किस्सा पण:-)

Savyasachi
Friday, November 02, 2007 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आधीच ते पेटीवर तन डोले वाजवून सापाला बाहेर काढण्याची युक्ती लई भारी आहे, त्यात त्या खुर्चीवर बसण्याच्या स्टाईलमूळे कडी झाली आहे. महान किस्सा रे बाबा.. फार हसलो :-)

Prajaktad
Saturday, November 03, 2007 - 6:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उचापती तुफ़ान लिहल आहेस. smiley37.gif smiley36.gif smiley37.gif ,smiley36.gif

Uchapatee
Tuesday, November 06, 2007 - 8:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रतिक्रिया व प्रतिसादा बद्दल सर्वांचे आभार.
फारेंड – माहिती बद्दल धन्यवाद.
मॉड्स – वर सुचविल्याप्रमाणे पोस्ट्स योग्य बा.फ. हलवाव्यात. या करिता अग्रीम आभार.


Mukund
Thursday, December 27, 2007 - 8:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा.. इथेही मस्त लिहिले आहेस..

आणी उचापती.. धन्य आहे रे बाबा तुझी.. काय लिहीले आहेस!..मुव्हीबद्दल आणी त्यानंतरच्या प्रसंगाबद्दलपण... पोट दुखत आहे हसुन हसुन. ग्रेट! बर्‍याच दिवसांनी इतके धमाल वाचायला मिळाले.. हॅट्स ऑफ़ श्रद्धा आणी उचापती!प्रुथ्वीवरती नाइट आउटसाठी... सासरच्या मंडळींना टोपलीत कसे ठेवायचे... काय धमाल लिहीले आहेस रे..मस्तच!


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators