Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Deja Vu

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » Deja Vu « Previous Next »

Maanus
Tuesday, August 28, 2007 - 10:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हाला कधी देजा वु चा प्रत्यय आला आहे का.

मला लहानपनी खुप वेळा यायचा. सारखे वाटायचे हे असे पुर्वी होवुन गेलेय. पन आता असे होत नाही.


Deshi
Tuesday, August 28, 2007 - 11:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेरे ती शक्ती तु गमावलीस बहुतेक. मलाही तसे बरेचदा होते.

Maudee
Wednesday, August 29, 2007 - 8:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देजा वु म्हणजे काय exactly ?



Psg
Wednesday, August 29, 2007 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/hitguj/messages/644/105814.html?1143803479

ithe yaawar barich charcha zali ahe..

Maanus
Wednesday, August 29, 2007 - 1:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एखादा प्रसंग होत असताना (in present tense) आपल्याला सारखे वाटत असते की हाच प्रसंग पुर्वी पन कधीतरी होवुन गेलाय. ह्या अश्या वाटण्याला देजा वु म्हणतात. मराठी प्रतीशब्द नसावा बहुतेक ह्या प्रकाराला.

मला आता लहान पनीचे प्रसंग आठवत नाही, पन कुणाला काही आठवत असेल किंवा साधारन असे कधी होते, ते इथे जमले तर share करावे :-)


Zakki
Wednesday, August 29, 2007 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या एव्हढा झालास की तुला सर्वच dejA vu वाटायला लागेल.



Savyasachi
Wednesday, August 29, 2007 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किंवा रंपा प्यायले की :-)

Farend
Friday, August 31, 2007 - 12:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Top Secret नावाचा एक जुना चित्रपट आहे, त्यात व्हिलन च्या टोळीतील एकाचे नावच ' Deja Vu ' असते. तो नायकाशी ओळख करतानाच त्याला विचारतो " Have we met before? " :-)

कोणाचे तरी प्रसिद्ध वाक्य आहे ना? " It's the feeling of Deja Vu all over again! "


Suvikask
Sunday, September 09, 2007 - 5:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो... मलहि असा अनुभव येतो.. कधी कधी... समोर चाललेला प्रसंग यापुर्वी.. याच व्यक्तीबरोबर याच ठिकाणी घडला आहे... असे वाटते.. प्रसंगाचा शेवट हि आठवतो.. आणी तो तसाच घडतो.. हे कसे घडते??? काय आहे हे नक्कि...??

Vishee
Monday, September 10, 2007 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो असा अनुभव येतो मला पण. लहानपणी खुपदा व्हायचं अस पण आता सुद्धा कधी कधी क्वचीत येतो deja vu चा अनुभव. म्हणजे "हीच जागा, हीच माणसं, अशीच situation " वगैरे....पण शेवट नाही कधी कळत. in fact शेवट कळण्याइतका मोठा तुकडा नाही आठवत, अगदी दोन तीन सेकंदच ही जाणिव होते.

Dineshvs
Monday, September 10, 2007 - 1:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विकास, विशी, मला हे असे अनुभव बर्‍याचवेळा येतात. एकदा पडलेली स्वप्ने लिहुन ठेवायचा विचार केला होता, पण ते घडु शकले नाही.
खरे तर ते प्रसंग महत्वाचे नसतात. महत्वाच्या प्रसंगांचे असे पुर्वसूचन होत नाही मला.


Preetib
Monday, September 10, 2007 - 6:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

beisdes Deja Vu..mala ajun ek anubhav kayam yeto...means aataparyant 3 te 4 wela aala..
E.g. Once I was returning back to home from bombay after a month, and somehow I realised I may get news that my cousin is engagaged. I came home and my mom told me that, my cousin marriage is fixed.
Got shocked ..this is wat i thought sometime before.. :-))))
Asa anekwela jhala aahe..means somebody will get job/get married
maja mhanaje me majhyababtit hot nahi :-)

Disha013
Monday, September 10, 2007 - 6:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे असं माझ्याबाबतीत पण घडलयं. म्हणजे प्रसंग आधी घडल्यासारखे वाटणं वगैरे नाही,पण ब-याचदा माझ्या मनात एखादा विचार येतो नि तो खराखुरा घडतो.

Rajya
Tuesday, September 11, 2007 - 10:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही देजा वु चा प्रत्यय आलाय बर्‍याच वेळा.
काही काही वेळेला जो घटनाक्रम चालु असतो तो तस्साच आधी कधीतरी घडलाय अस वाटतं, साधारण ५ सेकंद ते १ मिनिटापर्यंत हे चालु रहातं, नंतर परत नेहेमी सारखं


Rajya
Tuesday, September 11, 2007 - 10:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देजा वु = already seen, parallel memory

Rajya
Tuesday, September 11, 2007 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अधिक माहीती साठी खालील लिंक पहा

http://en.wikipedia.org/wiki/D%C3%A9j%C3%A0_vu

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators