Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 04, 2007

Hitguj » My Experience » ऑर्कुट किंवा इतर चॅट वर अनोळखी लोक असे approach होतात... » Archive through July 04, 2007 « Previous Next »

Aktta
Tuesday, July 03, 2007 - 9:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hello dear
have no fear
i will be ur dear

माझा रीप्लाय
m 27 UK

तिकडन
bye yar catch u LTR....

>>टोण्या
मस्त शब्द आहे.... :-)

>>unkwn लोकांना reply केलाच नाही,तर ते पण कंटाळून जातात
agree पन ignore user is better option
एका cलीक मधे काम तमाम...

एकटा.....


Manuswini
Tuesday, July 03, 2007 - 10:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कळत नाही तुम्हाला(वरील ज्यांना orkut चे अनुभव लिहिले आहेत त्यांना) orkut चे एवढे का वाटते जर असेच message वाचायचे असतील तर आणि इतका वेळ कसा मिळतो?.

खरे तर net chatting मला पहिल्यापासुन आवडत नाही. अगदी yahoo जमान्यापासुन. एक तर ओळखीच्या लोकांमध्येच कीतीतरी गैरसमज झालेत नी होवु शकतात हा माझा याहूचा अनुभव. पण त्यावेळी university त होते फुकट वेळ असायचा तर हे थोडेफार चालयचे. पण आवडले असे नाही. मग मध्ये एकदा इथील(मायबोलिच्या) एका चांगल्या मित्राने orkut ची माहीती दीली. तुच म्हणाला मनु try करुन बघ तुला खुप friends मिळतील. मी नेहमी travelling करायचे job साठी मग तिथे hotel मध्ये बोर व्हायचे, नविन ठिकाण असायचे दर वेळेला, कोणी ओळखीचे मित्र,मैत्रिणी असेल तर बरे म्हणुन त्याने सुचवले पण जरा चक्कर मारली नी मुर्खपणाचे विश्व तिथे वावरते वाटले(हे माझे मत).

जो तो येतो एक message टाकतो. काहीही पांचटपणे ह्या लोकांना असले फालतु लिहुन काय मिळते तेच कळत नाही.बरे ओळखीचे लोकांमध्ये काय ते तिथे जावुन लिहत बसायचे दर एक तासाने, सरळ फोन लावा नी गप्पा मारा ना.
मी तर फिरकत सुद्धा नाही सुरवातीच्या एखाद दोन चक्कर मारल्यावर.


Tatyavinchu
Wednesday, July 04, 2007 - 12:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

m 27 UK
एकट्या ने ईथेही asl दिलेच.

जमल बाबा मराठी टाईप करने.


Bee
Wednesday, July 04, 2007 - 1:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण त्यांना मैत्री वगैरे नकोच असते. जरी ते म्हणतात I want to become ur friend.. blah blah.. पण त्यांना काहीतरी वेगळे अपेक्षित असते.

Sanghamitra
Wednesday, July 04, 2007 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> मुंबईत एक मिठी (नदी) आहे ना? त्यात विसाव म्हणावं
फारेंड
मनू मी सहमत आहे तुझ्याशी.


Monakshi
Wednesday, July 04, 2007 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा,
तुला खोटा फोटो देतात त्याबद्दल चीड आहे, पण तसा फोटो दिला तर आपण विशेषत्: मुली सेफ रहातो. मी जेव्हा ऑर्कुट वर जॉईन झाले तेव्हा माझा एक छान (?) फोटो ठेवला होता. पण मग मला इतकी लोक approach होऊ लागली. त्यातली काही तर ख़ुपच घाणेरडी होती. मग वैतागून मी तो फोटो बदलला. त्यामुळे आता अगदी बंद नाही पण प्रमाण ख़ुपच कमी झालंय.

मी नीरजाला तेच सांगणार होते की original photo ठेवलास तर असे महाभाग रोजच भेटतील. त्यापेक्षा hero, heroins चा फोटो ठेवलेला काय वाईट.

त्यातनं सुध्दा काही लोक वैतागतात असे फोटो ठेवले तर. काय रे झकास, तुझं काय म्हणणं आहे यावर???


Dakshina
Wednesday, July 04, 2007 - 5:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़रेंड.. मिठी नदी चा तुम्ही केलेला विनोद उच्च आहे. त्याला खरंच तसं सांगायला हवं परत वाट्यास जाणरच नाही.

मोना... तु म्हणतेस ते एका र्थी खरं आहे. आपण मुली सेफ रहातो. But i do not understand, why people can't be honest माझा तर original च Photo आहे तिकडे, मला ही खूप लोक approach karayache,( photo पाहून नव्हे, हे आधीच clear करते ) पण मी कोणाला add च केलं नाही. एकतर ती request बार होउन अपोआप delete व्हायची, किंवा मी reject करायची. आता तर मला खूप कमी requests येतात. फ़क्त ओळखिच्या लोकांना मी accept करते.

थोडक्यात orkut हे "काहीही" म्हणता आणि करता येण्याचे ठिकाण आहे. एकेक communities तर इतक्या अफ़लातून आहेत, विचारू नका... यात सगळ्यात जास्त प्रमाण हे 'सेक्स'कम्युनिटीज चं आहे. मध्ये पुण्यात जी मुलं - मुली rave Party मधे पकडली गेली होती, ती सगळी Orkutian होती, आणि त्या Party चं नियोजन पण Orkut च्या through च झालं होतं म्हणे.


Monakshi
Wednesday, July 04, 2007 - 6:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ना, म्हणूनच मी सुध्दा जे माझ्या ओळखीचे आहेत त्यानांच फक्त add करते, माझ्या लिस्ट मधे सगळे माझ्या शाळेतले मित्र्मैत्रिणी, नातेवाईक आणि मायबोलीकर आहेत. बाकिच्यांची request मी सरळ delete करते.

anyways तू आहेस ऑर्कुटवर तर आता तुलाही add करते.

BTW तू मायबोलीपैकी कोणाच्या list मध्ये आहेस?


Dakshina
Wednesday, July 04, 2007 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्षिप्रा, गिरिराज, आरती...सध्या तरी इतकेच आठवतायत.

Monakshi
Wednesday, July 04, 2007 - 6:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयला, ह्यातले कोणीपण माझ्या लिस्ट मध्ये नाहीत. तुझं नाव मी ऑर्कुटवर टाकलं पण तू सापड्ली नाहीस.

Dakshina
Wednesday, July 04, 2007 - 7:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तु तिकडे माधुरीचा फोटो लावलायस का?

Monakshi
Wednesday, July 04, 2007 - 7:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होय, बरोबर तीच मी आहे

Zakasrao
Wednesday, July 04, 2007 - 8:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माधुरिचा सुंदर फ़ोटो लावुन परत अस विचारणार्‍या मोनाक्षीचा मी निषेध करतो
त्या काशीने पण असाच माधुरीचा फ़ोटो लावला होता. मी तिला लिहिल होत की तो फ़ोटो काढुन टाक हवतर निसर्ग चित्र वै. लाव तुझा स्क्रॅप आला की उसासा सोडण्यापेक्षा बर. त्यावर तिने लिहिले होते की बरेच जण असच म्हणतात आणि तिच्या पतिदेवानी पण तिला हेच सांगितले होते. :-)
शेवटी काढला तिने तो फ़ोटो. :-)
असो माझा एक अनुभव.
मी एक मराठा समाज रिलेटेड कम्युनिटी जॉइन केली होती.
त्यात बरेच पोल असायचे. त्यात एका पोल मधे बावळट सारख विचारल होत की तुम्हाला मराठा असण्याचा किती अभिमान आहे. पर्याय ४ त्यात ३ मधे टक्केवारी आणि एकात पुर्ण. आणि गम्मत म्हणजे टक्केवारीच्या एका पर्यायात १००% लिहिल होत. अरे अस कधी टक्केवारी काढु शकत का कोणी? मुर्ख कुठचे! आणि त्यात हाइट म्हणजे तिथे एकाने मत देवुन कॉमेंट टाकली होती
१०% वाले
५०% वाले
अशा चक्क शिव्या लिहिल्या होत्या. मी ती कम्युनिटी unjoin केली.
अजुन एक पोल होता की ऐश्वर्या नारकर की ऐश्वर्या राय?
अरे ज्यावेळी मला पारंपारिक लुक हवा त्यावेळी मी नारकर च चांगली म्हणणार आणि ग्लॅमरचा विचार केला तर राय. पण नाही काहिही पोल ठेवायचे आणि काहिही कॉमेंट टाकायच्या. मी तिथे लिहुन आलो होतो की यात अर्चना जोगळेकरच नाव का नाही. ती या दोघीपेक्षा सुंफ़्दर आहे. :-)
ओर्कुट वर २०-२२ ची पिढी जास्त आहे आणि त्याना आपली friend list जितकी मोठी तेवढा अभिमान वाटतो म्हणुन असे बरेच लोक approach होतात. त्याना विचारल की तु कोण मल कस काय add करतोय तर काही नाही तुमचा प्रोफ़ाइल आवडला अशी उत्तरे देतात. असच एकाने मला req पाठवली होती आणि लिम्बुला पण. आणि दिघानी त्याला असच विचार्तल होत तर त्याने दोघाना सेम उत्तर दिल होत. आणि मी लिम्बुला दिलेल उत्तर पाहयच्या आधी हरबर्‍याच्या झाडावर. :-)


Dakshina
Wednesday, July 04, 2007 - 8:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो मलाही खुप लोकांनी याच कारणास्तव approach केलं होतं की माझं profile interesting आहे म्हणून. एकदा मीच माझा profile वाचून पाहीलं, मल तर त्यात काही रस वाटला नाहे. मग कमी friends असणार्‍या माणसाचं पण वाचलं साधारण format सेम होता... तरीपण म्हणे माझं profile interesting....

Dakshina
Wednesday, July 04, 2007 - 8:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

by the way झकास.... Orkut वर तुझं नाव काय आहे?

Ajjuka
Wednesday, July 04, 2007 - 9:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरील सगळ्या गोष्टी मान्य.
एवढा वेळ कसा मिळतो म्हणायचंच तर ते मायबोली साठी पण म्हणता येईल. किंवा शेवटी मधून मधून TP साठी काहीतरी डोक्याला ताप नाही type चं लागतंच की. गोविंदाचे सिनेमे तसंच ऑर्कुट.
वाईट प्रकाराने approach होणारे अर्ध्याहून अधिक लोक उत्तर दिलं नाही की बंद पडतात. अगदीच मागे पडले तर फटकळपणे काहीतरी सुनावणं आपल्याला अवघड थोडीच आहे! थोडं हाडतुड केलं की आप्ल्यालाही बरं वाटतंच की. req आल्यावर अनोळखी लोकांना सरळ deny करून टाकायचं. सोप्पंय! आणि कोणी अजून त्रास द्यायला लागलं तर ignore बटन आहेच की.
सगळ्या वाईट अनुभवांना जमा केलं तरी ऑर्कुटवरून माझ्या अनेक जुन्य, हरवलेल्या मित्रमंडळाशी माझा परत संपर्क निर्माण झाला. काही फारसे माहित नसलेले मायबोलीकर, किंवा तोंडओळखच असलेले प्रत्यक्षातले मित्रमैत्रिणी ऑर्कुटमुळे जास्त माहित झाले, जवळ आले. काही नवीन लोकांशी ओळखीही झाल्या. अनेक गोष्टींची माहिती एका झटक्यात सगळीकडे पोचते. इमेलपेक्षाही सोप्पं आणि फास्ट होतं हे.
असो.. तर थोडक्यात काय ही एक सोय आहे ती तुम्ही कशी वापरता यावर आहे सगळं. आणि फक्त ऑर्कुटच नाही तर आद्य चॅट मशीन याहू, हल्ली उगवलेली गझग, हायफाय, मल्टिप्लाय हे सगळे असेच तर आहेत.
स्वतःचा फोटो लावण्यावरून.. आम्हा काही मैत्रिणींना एकमेकींशी बोलल्यासारखं वाटतं ते ते फोटो असले की.
हा प्रोफाईल interesting चा प्रकार अजबच आहे. :-)
मला एकाने rd ur profile! interesting! wht d u do? असं विचारलं होतं. आता माझी ऑर्कुट प्रोफाईल पाह्यलीये ज्यांनी त्यांना कळेल हा प्रश्नात काय विरोधाभास आहे ते.


Yogita_dear
Wednesday, July 04, 2007 - 11:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा एक नमुना orkut वर frnd req चा...

read ur profile (timepass karna tha)....
found it quite interesting (maskaa maar raha hoon)....
u lookin good in this pic(yaar ab kuch to bolna he padega)
will u like to b my frnd plzz (Dil ke baat jubaa per a he jate hai)
i hope u wont mind me adding u (plz bhaav mat khana, add me )....
just check out my profile (kuchh likha nahi waise maine)...
bye n take care ( mere bolne se jaise firk pad jaayega )
just kidding yar ,dont mind.....can v be frnds? do reply,

लोक असे डोक्यात जातात ना खरच....


Ashishmate
Wednesday, July 04, 2007 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

i dont think photo ne kahi farak padato.....
jar tumhi akhadya makadacha photo lavla ani poricha (sneha,sweety,bubbli etc) nav lihila tari kahi ati hushar lok tumhala ahe tasa swikarayla tayar hotil... :-)

ASHish...


Ajjuka
Wednesday, July 04, 2007 - 12:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरंय योगिता..
अगं आणि कधी कधी रिप्लाय केला नाही किंवा ऍड केलं नाही की इतकी भीक मागतात ना. pls reply! tad is cald frenshp. me a sweet guy! dont be rood. accept ma req! pls scrp me bk. y r u nt replng? im ur fren na! इत्यादी इत्यादी..
scrp me bk??? यांची पाठ खाजवायची?? ई ई ई ई ई ई ई ई
:-)


Ajjuka
Wednesday, July 04, 2007 - 12:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे झकास तुझं आधीचं पोस्ट पाह्यलंच नाही. हो त्या विकृत अमित बद्दल लिहीनच इथे.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators