Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 31, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझा वेंधळेपणा » Archive through May 31, 2007 « Previous Next »

Alpana
Wednesday, May 23, 2007 - 10:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किन्व पन्जु शी लग्न केल्यापासुन.. तरी नशिब सरदार नाहिये तो :-)

Sheshhnag
Wednesday, May 23, 2007 - 10:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अल्पना, कॉम्पुटरचा गोंधळ कळला, पण `जो' गोंधळ लिहिण्यासाठी `हा' गोंधळ घातलास `तो' गोंधळ कुठं लिहिलास?

Alpana
Wednesday, May 23, 2007 - 11:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्तर ते सगळे परत लिहायचा जाम कन्टाळा आला... मुम्बई च्या लोकल मध्ये कधिही न चुकलेली मी दिल्ली मेट्रो मध्ये चुकायची सन्धी नसताना पण उलट्या दिशेने गेले. शेवटच्या स्टेशन वर पोचल्यावर लक्शात आले. तरीपण मेट्रोतच बसुन रहायला सुचले नाही. उतरल्यावर २ मिनिटनी लक्शात आले की ह्याच तिकिटावर ह्याच मेट्रो मध्ये बसुन मला परत जाता येईल. मग काय परत आत चढले.. पण मुख्य गोन्धळ हा कि नवर्याला आधीच फ़ोन करुन सान्गितले होते १५ मिनिटात पोचेन स्टेशन वर घ्यायला ये... तो बिचारा अर्धा तास माझी वाट बघत थाम्बला.. बरे माझा मुर्खपणा सन्गितला तर ओरडेल म्हणुन मी रस्त्यात त्याचा फ़ोन पण उचलला नाही... मग काय उतरल्या बरोबर त्याचे तोन्ड सुरु झाले

Mahesh
Thursday, May 24, 2007 - 4:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग त्याचे तोंड बंद कसे केलेस ?

Sheshhnag
Thursday, May 24, 2007 - 8:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग त्याचे तोंड बंद कसे केलेस ?

हा हा हा हा. तो उपाय बायकांकडे कायम असतो.
बायकांचे मात्र तोंड सुरू झाले की, पुरुषांचे मात्र काही उपाय चालत नाहीत.


Gobu
Thursday, May 24, 2007 - 11:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेष,
हे मात्र अगदी खर ह!

एक विनोद आठवला
लग्नानन्तर पहिल्यावर्षी: नवरा बोलतो आणि बायको ऐकते!
लग्नानन्तर दुसर्‍या वर्षी: बायको बोलते आणि नवरा ऐकतो!!
आणि लग्नानन्तर तिसर्‍या वर्षी: दोघे ही बोलतात आणि शेजारी ऐकतात!!!


Alpana
Thursday, May 24, 2007 - 11:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी असच होते असे नाही हं कधी कधी पहिल्याच वर्षी दोघही बोलतात आणि शेजारी ऐकतात अशी परिस्थिती असते.. हे स्माईली कसे टाकायचे हो?

Mahesh
Friday, May 25, 2007 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वेगळेच अपेक्षित होते. म्हणून तर मी wink smiley टाकली होती. पण तुम्ही वेगळाच विषय सुरु केलात.

Sheshhnag
Friday, May 25, 2007 - 1:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण त्याच उद्देशाने मेसेज टाकला होता. पण आवडता मुद्दा मिळाल्याने जरा भरकटला वाटते. दिवे घ्या.

अल्पना...
/cgi-bin/hitguj/board-image-lister.cgi

इथे पाहा.

Sakhi_d
Saturday, May 26, 2007 - 10:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अल्पना आणि सई भारीच वेंधळ्याबाई तुम्ही.... मजा आली पण वाचताना.... :-)

Chyayla
Sunday, May 27, 2007 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरेच मजा आली, तीचा वेन्धळेपणा अल्प ना(ही).. सगळे किस्से भारीच आहेत.

सई च्या टीवीच्या किस्स्यावरुन आठवले एकदा माझ्या मामाने ईब्लीसपणा केला टीवी मधे कुठलेसे वादळ वार्याचे दृष्य सुरु होते, त्याने आईला म्हटल... अग ती झाड वार्यानी किती हलत आहेत पन्खा बन्द कर... आणी माझ्या आईनेही उठुन चक्क पन्खा बन्द केला होता.


Saee
Tuesday, May 29, 2007 - 4:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजुबाजूच्या इब्लिसांमुळे असा वेंधळेपणा बक्षिस मिळतो!!

Dakshina
Tuesday, May 29, 2007 - 11:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज सकाळी मला घ्यायला office ची कार येणार होती... माझा नुसता गोंधळ उडाला होता..
घाईघाईत Fairness Cream लावलं आणि बाहेर पडले.

कारमध्ये बसल्यावर लक्षात आलं की कसलातरी खूप उग्र वास येतोय... ते ही थेट नाकापाशीच.... काय वाटलं कोणजाणे पर्स उघडून पाहीली, मी चक्क Fairness Cream समजून जे मलम चेहर्‍याला लावलं होतं ते Odomas होतं


Gobu
Tuesday, May 29, 2007 - 5:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा,

ग्रेट आहेस ह तु!


Sakhi_d
Wednesday, May 30, 2007 - 5:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>जे मलम चेहर्‍याला लावलं होतं ते Odomas होतं >>

मग कुठ्लाही मच्छर जवळ आला नसेल ना....

दिवे घेशीलच....


Dakshina
Wednesday, May 30, 2007 - 7:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डासच काय? हत्ती पण आला नाही...

Alpana
Wednesday, May 30, 2007 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज सकाळचा किस्सा... मी रोज ओफ़िसला घरुन रिक्शाने जाते. आज माझ्या दीराने मला अर्ध्या रस्त्यात सोडले. तिथुन रिक्शाला हात केला. रिक्शावाल्याने विचारले कुठे जाणार? मी लगेच... पन्चशिल पार्क चलोगे जी? तो म्हणाला हं जी क्योन नही? आत्ता पर्यन्त दिल्लीची सवय झाली आहे घासाघिस करायची. त्यामुळे मी लगेच विचारले कितने लोगे भैय्या? त्यानी पण मी नेहमीची आहे कि नाही बघण्यसठी मला विचारले कि आप कितना देती हो? मी लगेच एका सेकन्दात म्हणाले ७० रुपियेसे ज्यादा नही दुन्गी.. तो माझ्याकडे बघतच राहिला...आणी मग माझ्या लक्शात आले कि तेवढे तर मी माझ्या घरापासुन देते... मग त्याला म्हटले इतना तो मै पटेल नगर से देती हुं... मला तर काही कमीच करता येइन त्यानन्तर.. ३५ ते ४० द्यायचे तिथे ५० रुपये देवुन आले मग...

Nkashi
Wednesday, May 30, 2007 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे हे, अरे मग ती रिक्षा सोडुन दुसरी पकडाची ना...
वेंधळी ग वेंधळी.... दिवा घेच...


Rani_2007
Wednesday, May 30, 2007 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे सगंळ्यांचे किस्से ऐकून मलाहि माझ्या बहिणीचा वेंधळेपणा आठवला.

आम्ही इंजि. च्या दुसर्या वर्षाचा परिक्षा-पेपर लिहित होतो आणि तिला 'स्टेपलर' ची गरज होती. तर तिने पुढच्या मुलाला विचारले की "तुझ्याकडे लायटर आहे का?".

..पेपर अवघड असूनही सगळे हसत होते.


Alpana
Thursday, May 31, 2007 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्टेपलर ला लायटर ? म्हणजे कमालच अगदी

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators