Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 23, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझा वेंधळेपणा » Archive through May 23, 2007 « Previous Next »

Alpana
Tuesday, May 22, 2007 - 9:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा तजा किस्सा... आज सकाळी सोनीपत मध्ये एक मिटिन्ग होती. आमच्या presentation नन्तर एका वेन्डर चे पण presentation होते. माझे काम त्यान्चा report & Ppt approve करुन त्यान्च्यशी coordinate करणे. सकळी मी boss बरोबर तिथे पोचले..आणी तिने विचारल्यावर लक्शात आले मी त्या मुलाना तारिख आणी वेळ कळवलीच नवती. नशिब आज त्या लोकना भेटयची तिथे कुणची इछा नवती.. नहितर नोकरी शोधवी लगली असती..

Alpana
Tuesday, May 22, 2007 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sorry for chukiche marathi...type kelyananatar n wachatach post karate...haLu haLu saway hoil...

Saee
Tuesday, May 22, 2007 - 10:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

TV चं चित्र हलत होतं म्हणुन माझा नवरा गच्चीत ऍंटेना नीट करायला गेला. तो वरुन दिशा नीट करणार अणि त्याप्रमाणे चित्र कसं दिसतंय ते मी त्याला वर (वरच्याच मजल्यावर) ऐकू जाईल एवढ्या मोठ्याने ओरडून सांगणार कारण आम्ही दोघे एकमेकांना दिसू शकत नव्हतो. मी tv कडे बघत चित्र हलेल तशी 'अजुन नीट नाही, हं आता बरोबर आहे, परत हललं, जरा नीट दिसतंय, नाही झालं, आता झालं...' असं करत कंटाळून शेवटी 'हो, नाही' असं ओरडत राहिले. असं १५ मिनिटं झाल्यावर मी वैतागले आणि मागे वळले तर हा माझ्या मागे तोंडावर हात ठेऊन हसत होता! प्रचंड हसू दाबायचा प्रयत्न करत. मी मागे वळल्यावर मग हसून लोळला! आणि मी जोवर सांगायची थांबत नाही तोवर तो तस्साच माझ्यामागे उभा राहणार होता... खुप चिडचिड झाली माझी! कारण तो वर न जाताच काहीतरी आठवलं म्हणुन लगेचच मागे आला होता आणि ऍंटेना सोसाट्याच्या वार्‍याने हलल्यामुळे चित्र हलत होतं! म्हणजे इतका वेळ मी नुसतीच ओरडत होते!!!

Alpana
Tuesday, May 22, 2007 - 10:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

gr8..तु तर कमालच केलिस..पण ह्यात तुझ्या वेन्धळेपणापेक्शा, तुझ्या नवर्याचा इब्लिसपणा जास्त आहे

Alpana
Tuesday, May 22, 2007 - 11:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे वाचुन आठवले, मझ्या नवर्याने एकदा असाच किस्सा सान्गितला होता.. त्याच्या गावी घडलेला...पण तिथे हे काम करतना ५-७ जण लागतात.. TV ची खोलि आणी गच्ची मधे उभे रहायला..त्यानि गच्ची वर्च्याची फ़िरकी घेतली होति...त्याला अर्धा तास तिथे हलवाहलव करायला लावुन...सत्य किती कोण जाणे

Zakasrao
Tuesday, May 22, 2007 - 11:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सई
डोळ्यासमोर चित्र उभा राहिले.
हा ऍंटेना adjust प्रकार असा आहे ना कि तुम्ही बास म्हणून ओरडता आणि तो माणुस बास करुन हात बाजुला घेतो तर परत चित्र वेगळ दिसायला लागत.


Nandini2911
Tuesday, May 22, 2007 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डोळ्यासमोर चित्र उभा राहिले.
>>>
गच्चीवर जाऊन बघ. एंटेना बरोबर आहे की नाही ते

Sheshhnag
Tuesday, May 22, 2007 - 1:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी conditioner एवजी तेलाची बाटली नेली होति बाथरुम मध्ये

कौतुकास्पद आहे कामगिरी! तो conditioner चांगले ५-६ दिवस टिकण्याएवढा डोक्याला लावताना लक्षात आले नाही ते!! लग्नाची धुंदी होती ना ती, आणि तेही सरदारजीशी!! बरोबरच आहे.
दिवे घ्या!


Shyamli
Tuesday, May 22, 2007 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे हे सयी....
मज्जा :-)

Kedarjoshi
Tuesday, May 22, 2007 - 2:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा हा हा. लोल सई.


Ultima
Tuesday, May 22, 2007 - 2:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सई......
अशक्य आहेस..
हसु थांबतच नाहीये...


Disha013
Tuesday, May 22, 2007 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सई,
हा अन्टेना adjust करण्याचा प्रकार भारी असतो!


Runi
Tuesday, May 22, 2007 - 4:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सई, अल्पना....धन्य आहात....खि खि खि

Dineshvs
Wednesday, May 23, 2007 - 3:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सई, कित्ती भोळी तु ? ( आणि कित्ती लब्बाड योगेश !!! )

Manjud
Wednesday, May 23, 2007 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कित्ती लबाड योगेश


हा योगेश कोण????????

Saee
Wednesday, May 23, 2007 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छे! म्हणजे हा किस्सा इथे टाकणे हाही वेंधळेपणाच! त्याच्या नावावर 'इब्लिसपणा'त टाकायला हवा होता! आणखी चिडचिड!!!

Alpana
Wednesday, May 23, 2007 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्याला वेन्धळेपणा पेक्शा मुर्खपणा म्हणता येइल... आज सकाळ पसुन office मध्ये light सारखी जातेय... आणी प्रत्येक वेळी Network पण... ह्या BB वर येउन उत्तर आणी मी केलेला अजुन एक गोन्धळ लिहायला सुरुवात केली...आणी लाइट गेली..तरी मी मात्र लिहित रहिले.... UPS चालु होता...सगळे लिहुन झाल्यावर मी लाइट ची वाट बघत थाम्बले....आणी सगळ्यान्चे UPS बन्द झल्यावर माझ्या लक्शात आले कि माझा कम्प्युटर पण बन्द होइल...मेसेज दुसरिकदे copy करुन नन्तर upload करवा हा विचर केला आणी कम्प्युटर बन्द

Sanghamitra
Wednesday, May 23, 2007 - 6:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सई
लई झ्याक. धमाल.
नवरा, भाऊ अशा पु. मंडळींना आपल्या अशा वेंधळेपणाने छान खाद्य मिळते. अशा वेळी ते हसताना फटके दिले की मग ते अजूनच हसतात. :-(


Zakasrao
Wednesday, May 23, 2007 - 6:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्याला वेन्धळेपणा पेक्शा मुर्खपणा म्हणता येइल...>>>>>>>
अल्पना मुर्खपणालाच वेन्धळेपणा हे गोंडस नाव आहे.
मन्जु आता किस्सा वाचुन ही तु योगेश कोण हे कस काय विचारतेयस ह्याला काय म्हणाव?
योगेश हा सई चा पति.


Alpana
Wednesday, May 23, 2007 - 10:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी ताजा वेन्धळेपणा... स्वैपाकाच्या BB वर चुकुन लिहिले बटाटे मिक्सर मध्ये उकडले.. नंतर preview बघताना चुक कळली. मला वाटते मी मायबोली वर परत यायला लागल्यापासुन जरा जास्त वेन्धळेपणा करायला लागलिये

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators