Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 22, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझा वेंधळेपणा » Archive through May 22, 2007 « Previous Next »

Alpana
Monday, May 21, 2007 - 4:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mi ras banvat astana navryani mala piNyasathi mothers dairy che taak dile eka glasat n mi dudh samajun ras banvaNyasathi mixer madhye Takale....ajun dudh have mhaNun parat tyala mhaNale...aur thoda dudh dena, woh kam tha....tar to mhaNtoy....dudh kab diya tuze....woh to lassi thi...tune muze dudh manga hi nahi to mai kyon dunga? muze kya pata aamras me dudh Dalate hai....mag mazya kakshat aale, dudh lagel he mi manatch mhatale hote...aaNi tyachweLi tyani taakacha glass dila, n mi lagech to mixer madhye otala...

Zakasrao
Monday, May 21, 2007 - 5:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणी हापुस आम्ब्याच्या रसात ताक घातलय कधी?>>>>
हो का! मग तो आमरस हा आम्बट रस झाल असेल अगदी.
मेल्याने आंबे आंबटच दिले अस म्हणुन खपवायचा असा वेंधळेपणा.


Alpana
Monday, May 21, 2007 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

are kele asate tase..paN navaryachya samorch tar zala n sagaLa gondhaL...mukhya mhaNaje, delhila hapus miLel ki nahi hya kaLajine aaNi mazya punju navaryala ras aawaDato he kaLalyawar aaine aurangabad hun hapus chi peTi pathavali hoti

Monakshi
Monday, May 21, 2007 - 6:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवरा पुण्याला गेला होता म्हणून चार दिवस माहेरी रहायला आले होते. आंघोळ करुन आल्यावर देवाला नमस्कार करायची मला सवय आहे. आईच्या रुममध्ये गणपतीच्या फोटोशेजारी rithik-aishwarya चा dhoom 2 मधला फोटो आहे आणि बाजूच्या कपाटावर साईबाबांचा फोटो आहे. त्यादिवशी गणपतीला नमस्कार केला आणि साईबाबांना नमस्कार करण्याएवजी छान पैकी rithik aishwarya ला नमस्कार घातला. वरनं त्यांना सांगीतलं सुध्दा सर्व व्यवस्थित होऊदे रे बाबा.

Alpana
Monday, May 21, 2007 - 8:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग काय आशिर्वाद मिळाला? नीट लिहिता येत नाही....श वर रफ़ार कस द्यायचा?

Rajya
Monday, May 21, 2007 - 8:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अल्पना, श वर कीती रफार द्याचे आहेत? एक दिलेला दिसतोय अजुन ४, ५ द्याचे असतील तर मला माहीत नाही.

Gobu
Monday, May 21, 2007 - 9:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेल्याने आंबे आंबटच दिले अस म्हणुन खपवायचा असा वेंधळेपणा...
झकासच!


Lukkhi
Monday, May 21, 2007 - 10:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग काय आशिर्वाद मिळाला? नीट लिहिता येत नाही....श वर रफ़ार कस द्यायचा?
>>'आशीर्वाद' बरोबरच लिहिले आहे.. रफार व वर, श वर नव्हे

Alpana
Monday, May 21, 2007 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks... चला चुकुन का होईना बरोबर लिहिले मी

Yogita_dear
Monday, May 21, 2007 - 11:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला म्हणजे सर्वांदेखत वेंधळेपणा केला म्हणयचा तर...

Sanghamitra
Monday, May 21, 2007 - 12:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> चला चुकुन का होईना बरोबर लिहिले मी
नाही श ची वेलांटी दुसरी हवीय लुक्खीने लिहीलीय तशी.

Alpana
Monday, May 21, 2007 - 12:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा माझ्या लग्नातला वेन्धळेपणा... लग्नानन्तर माझ्या सासरी पन्जाबात reception होते. त्या दिवशी सकाळी तिथल्या रिवाजा प्रमाणे मला दह्याने नहायचे होते... लग्न डिसेन्बर मध्ये अले...कडाक्याची थन्डी. मी shampoo n conditioner घेवुन बाथरुम मध्ये गेले...दही लावुन नन्तर शाम्पू आणि conditioner लावुन नहाले.. बाहेर आल्यावर drier ने केस वाळवले.... मला तयार करायला बर्याच जणी होत्या... सगळ्या मझ्यावर चिडत होत्या...तुझे केस इतके तेलकट कसे...त्यामुळे केसाना तेल लावायचा आणि वेणी घालायचा १ विधी पण केला नही...दुसर्या दिवशी माझ्य लक्शात आले, मी conditioner एवजी तेलाची बाटली नेली होति बाथरुम मध्ये

Sanghamitra
Monday, May 21, 2007 - 12:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अल्पना अजून थोडे किस्से टाक मग तुला वेंधळेपणाचा किताब देऊ.
(शेवटी तेल हेच युगानुयुगे चालत आलेले कंडीशनर आहे.) फक्त दुसर्‍या दिवशीपर्यंत लक्षात आले नाही म्हणजे कम्माल आहे.
ते मागे एकदा कुणीतरी रात्री कोल्डक्रीम ऐवजी सनस्क्रीन लाऊन झोपायचं लिहीलं होतं त्याची आठवण झाली.


Alpana
Monday, May 21, 2007 - 12:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

actually दुसर्या म्हटले खरे पण ६-७ दिवसानी सामानाची packing करताना कळाले..फ़क्त नवर्याला सान्गितले...सगळे म्हणत होते hairstyle नीट होत नाहीये..पण माझे उत्तर तयार होते... नाहीतरी डोक्यावरुन घुन्घट घ्यायचाय ना? मग कुणाला कळेल केस तेलकट आहेत आणि hairstyle नाही केलिये हे

Alpana
Monday, May 21, 2007 - 12:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

nakkee...aataa gharee nighaayalaa have...udyaa Taken bakeeche kisse

Madya
Tuesday, May 22, 2007 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kaamaachya gadbadit sakali office la jatana, laptop chya wire barobar gharaatala cordless phone bag madhye taakun office la aanalaa.
bayako gharaat shodhun shodhun damalyavar mala mobile ne ph karun wicharate, cordless saapadat naahi, kuth thevalaa aahes, ring karate aahe pan aawaajach aiku yet naahi, battery down zali asel. mag mazya lakshyat aale aapanach chukun to office la ghevun aaloy.

Chyayla
Tuesday, May 22, 2007 - 5:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अल्पनावर पन्जाबात गेल्या गेल्या लगेच सरदारजी ईफ़ेक्ट पडललेला दीसतोय... साम्भाळ बुवा.
बाकी तुझा आणी माड्याचा किस्सा ह. ह. पु. वा.


Monakshi
Tuesday, May 22, 2007 - 5:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अल्पना अगं काल माझ्या लक्षात आले नाही, आज विचारते:

तू आमरसात ताक घातल्यावर तो mango लस्सी म्हणून का नाही दिलीस नवर्याला? ख़ूप छान लागते ती. आमच्या पार्ल्याला स्टेशनजवळ एक ताकवाला आहे त्याच्याकडे मिळते ती लस्सी. मस्त लागते. ट्राय करुन बघ. नवरा ख़ूष होईल.


Sanghamitra
Tuesday, May 22, 2007 - 7:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> mango लस्सी
आमरसाची मॅंगो लस्सी. मोनाक्षी अगं किती दिवस प्यावी लागेल ती!
मॅन्गो मिल्क शेक किंवा लस्सीत आमरसाचे प्रमाण कमी असते.


Alpana
Tuesday, May 22, 2007 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवर्याने बिचार्याने २ वाट्या आमरस खाल्ला, त्यापेक्शा जास्त त्याला खा म्हणायची हिम्मत झाली नाही..कारण मी पण टेस्ट केला ना..आणी ५ आम्ब्यान्च्य रसात १ वाटी ताक घातले होते....खाणारे दोघेच... रात्री फ़ेकुन दिला

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators