Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 27, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मी केलेला इब्लीसपणा » Archive through March 27, 2007 « Previous Next »

Ultima
Friday, March 16, 2007 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्या तुम्ही सगळ्यानी एकमतानी आमच्याविरुद्ध कट केलेला दीसतोय ...........
च्यायला तुला नक्की काय म्हणायचय रे?


Nandini2911
Friday, March 16, 2007 - 9:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे... च्यायला ला म्हणायचय की तुम्ही सगळे जण मिळून आमच्याविरुद्ध इब्लिसपणा करताय.
बिच्चारे मी आणि च्यायला.. :-(


Moderator_2
Friday, March 16, 2007 - 1:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ultima,
तुमचा मेसेज इथुन विनोद च्या बी बी वर हलवला आहे. कृपया तुमचे मेसेज योग्य त्या बी बी वर टाकावेत हि विनंती.

Chaffa
Friday, March 16, 2007 - 2:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासराव,
सुचना आवडली पण माझी लायकी नाही हो तेवढी. पण एकुण लोकमत पहाता कुणितरी द्यायलाच पाहीजे म्हणुन:
नंदिनी तुल A\ देतो. आणी
च्यायला तुला: /K देतो
आता झाले का विभागुन पदविदान.? पण तुमची एकंदरीत कारकीर्द पहाता तुम्ही दोघेही संपुर्ण AVK या पदवीस पात्र आहात हे नक्की. आणी च्यायला तुला तर ईब्लीसानंद ही पदवी आधी मिळालीच आहे तर आत नंदिनीला आपण महाराणी ईब्लीसाबेथ म्हणुया कसे.??


Chyayla
Friday, March 16, 2007 - 11:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनीला आपण महाराणी ईब्लीसाबेथ म्हणुया कसे.??

... खरच ही अफ़लातुन पदवी पाहुन तर ह. ह. पु. वा. झाली... माझे अनुमोदन हो. आणी महाराणी इब्लीसाबेथचे अभिनन्दन

Nandini2911
Saturday, March 17, 2007 - 5:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनीला आपण महाराणी ईब्लीसाबेथ म्हणुया कसे.??
============
काय हे? आता सगळे मिळून माझ्याविरुध्द इब्लिसपणा करणार का?


Zakasrao
Saturday, March 17, 2007 - 5:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईब्लीसानंद ही पदवी आधी मिळालीच आहे तर आत नंदिनीला आपण महाराणी ईब्लीसाबेथ >>>>>



Sakhi_d
Saturday, March 17, 2007 - 7:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आत नंदिनीला आपण महाराणी ईब्लीसाबेथ >>>>>

नंदिनी "महाराणी ईब्लीसाबेथ " अभिनंदन

Ultima
Saturday, March 17, 2007 - 8:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनीला आपण महाराणी ईब्लीसाबेथ म्हणुया कसे.??

खराचं... एक नंबर चाफ़ा मान गए आपको.....
एखाद्या युनिवरसिटीत पदवीदान कमिटीत तर नाहीस ना.....


Sheshhnag
Saturday, March 17, 2007 - 10:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महाराणी ईब्लिसाबेथ कि जय हो

Nandini2911
Saturday, March 17, 2007 - 11:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मंडळी.. आता हा पुरस्कार जाहीर झालेलाच आहे तर मी स्विकारते..
माझ्या या यशासाठी ज्यानी अविरत श्रम घेतले त्या सर्वाचे मन्:पूर्वक धन्यवाद यामधे, माझी आई (कित्येक इब्लिसपणा बाबापासून लपवले) माझे बाबा. (इब्लिसपणा कसा करावा याचे प्राथमिक धडे इथेच गिरवले) माझे गुरू अनिकेत महाराज आणि योगेश बापू (माझे लहान बंधू) मायबोलीकर चाफ़्फ़ा आणि च्यायला (याचे प्रयोग बर्याचदा माझ्यवरच उलटले आहेत.. तरि शिष्टाचार) :-)
आणि सर्व मायबोलीकरानो, तुम्हालाही असेच पुरस्कार मिळत राहोत ही अपेक्षा. इरसालपणा आणि वेंधळेपणा हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.. मग भले कुणी मला पुरस्कार देवो न देवो..


Heraspparesh
Thursday, March 22, 2007 - 6:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

By the way हे हसणारे चेहरे कसे आणता हो तुम्ही?

Dhulekar
Sunday, March 25, 2007 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईकडे क्लिक करा

/cgi-bin/hitguj/board-image-lister.cgi

Ultima
Monday, March 26, 2007 - 4:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आरेच्या...सगळं ओसाड का पडलय बरं

च्यायला, सखी, शेष, सुवी, नंदु, झकासराव.......लोक हो आहात कुठे सगळे???????????


Chyayla
Monday, March 26, 2007 - 10:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अल्टीमा तु पण माझ्याच लायनीत आली का? मी तुझा उल्टीमा केला होता आणी तु आता नन्दिनी ईब्लिसाबेथला चक्क नन्दु म्हणतेस... हा हा हा बघा बघा काय पण मस्त ईब्लीसपणा केला हो हीने ... आणी आता मला ईथे चौकटच्या राजाची आठवण आली... असा कसा.. असा कसा वेगळा... नन्दु.

चाफ़्फ़ा कदाचित हनुमानला गेलेला दीसतोय... कुणाला काही पत्ता?


Chaffa
Tuesday, March 27, 2007 - 2:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला, नाही आहे मी इथेच. पण आता ह्या वरुनच एक आठवण झाली. जराऽऽऽऽ हट के आहे पण समजुन घ्या.
आम्ही बंगलोरला जायचे म्हणत होतो तेव्हा मित्रमंडळात हा किस्सा ऐकला.
माझा एक मित्र बंगलोरला जाणार होता ( एकटाच ) त्याच्या ऑफ़िस मधल्या एका दोस्ताने( तो मी नव्हेच ) त्याची पार दैना करुन टाकली म्हणजे तो निघायच्या तयारीत असताना त्याला एका पठ्ठ्याने सांगीतले की तिकडे गेलास की सोनागच्ची नक्की बघुन ये खुप छान आहे. हे महाराज गेले, सगळी कामे आटोपल्यावर ह्याला मित्राच्या सल्ल्याची आठवण झाली, आता नक्की पत्ता दिलेला नव्हता मग आपली नेहमीची सवय! याला विचार त्याला विचार चालु,! पण हळुहळु त्याच्या लक्षात यायला लागले की सोनागच्ची कुठाय? असे विचारले की लोकं आपल्याकडे विचीत्र नजरेने पहातायत आणी उत्तर तर देत नाहीयेत. शेवटी त्याला हा काहीतरी संशयास्पद प्रकार आहे याचा साक्षात्कार झाला. मग त्याने हॉटेलच्या मॅनेजरला विचारले. त्याने जेंव्हा हे सोनागच्ची काय प्रकरण आहे ते सांगीतले! तेंव्हा या बहाद्दराने त्याच दिवशी चेक आउट केले.
परत आल्यावर त्याने हे सांगणार्‍या मित्राशी मारामारी करायचीच बाकी ठेवली होती.


Zakasrao
Tuesday, March 27, 2007 - 4:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनागच्ची काय प्रकरण आहे ते सांगीतले>
म्हणजे पुण्यातील बु. पे. अस काही आहे का?
चौकट राजा नन्दु.
आता नन्दु आली की तुझा बदला घेइल बघ.
ती गावी गेल्याचा फ़ायदा घेतोयस काय?

चाफ़्या तु हनुमानला गेला नाहिस का?

Ultima
Tuesday, March 27, 2007 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणी आता मला ईथे चौकटच्या राजाची आठवण आली... असा कसा.. असा कसा वेगळा... नन्दु.

आरे मला तर "हम दिल दे चुके सनम" मधली ऐश्वर्या राय म्हणायचं होतं.

नंदु तु नको ग फ़ार मनावर घेउ.....


Ultima
Tuesday, March 27, 2007 - 7:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़ा? आणि हनुमानाला काय?? दुसरे देव काय बिझी आहेत का?....

नवविवाहीत चाफ़्या तु माझा सल्ला ऐक रे....तु ब्रम्हचारी देवा ऐवजी तु किशन कन्हैया ची भक्ति कर :-)


Runi
Tuesday, March 27, 2007 - 7:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़्फ़ा तुझ्या त्या मित्राने कमल हसन चा महानदी बघितला नसेल त्यामुळे त्याला चमकले नसेल हा काय प्रकार आहे ते. मला त्या सिनेमा मुळेच हे सोनागाच्छी नाव कळले होते.
(थोडे विषयांतर) पण हा भाग तर कलकत्यात आहे ना, म्हणजे महानदीत तसे दाखवलय, की बंगलोर ला पण याच नावाचा भाग आहे?

अल्टिमा, तु नंदिनीने लिहीलेला किस्सा नाहीस का वाचलास? तिचा भाचा हनिमुन ला हनुमान म्हणाला, त्यामुळे बहुदा झकासरावानी मुद्दाम तसे लिहीलय.
रुनि



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators