Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मंडी

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कथा old classics » मंडी « Previous Next »

Milindaa
Wednesday, March 14, 2007 - 12:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रार चं हे पोस्ट, तिच्या बीबी वरचं

मंडी

Pendhya
Thursday, March 15, 2007 - 1:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रार, छान लिहिलं आहेस. " मंडी " हा, हिंदी चित्रपटसॄष्टीतला, एक powerful चित्रपट मानायला हरकत नाही. एक " साधी " theme , जिच्या गर्भात शिरुन, तिचे बारकावे शोधुन, ते प्रक्षकांसमोर मांडणे, ही तर श्याम बेनेगलांची खासीयत.
चित्रपटाच्या यशात, जितका बेनेगलांचा हाथ, तितकाच पडद्यावरच्या कलाकारांचा पण होता. शबाना आझमी, नसिरुद्दीन शाह, स्मिता पाटील, ओम पुरी, सैयद जाफ़री, कुलभुषण खरबंदा, पंकज कपूर, गीता सिद्धार्थ, हे मुरलेले stage actors , त्या मुळे त्यांची अदाकारी, ही नेहमीच ऊच्च दर्जाची राहीली आहे.



एका अर्थानं तसं पाहायला गेलं तर 'परिस्थिती'मधे काही विशेष फ़रक पडलेला नाही हेच खरं! >>>>> म्हणुनही कदाचित, आजही " मंडी " परत पहावासा वाटतो. ह्या कलाकारांना, त्यांची भुमिका वठवतांना बघण्यातच जास्त मजा येते.



Zakasrao
Thursday, March 15, 2007 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा मिलिंदा खुप छान काम केलस हे. मी रारच्या पेजवर जाउन प्रतिसाद लिहिला आहेच.

हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators