Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 02, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » नाव आणि प्रतिमा » Archive through March 02, 2007 « Previous Next »

Maku
Friday, March 02, 2007 - 9:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bee मला तर तुझ्या post वरुन तरी तु एकदम कोब्रा वाटतो घारे डोळे गोरा रंग आणी खुपच चिकित्सक वाटतो. खुपच काका टाईप वाटतो.

Ajjuka
Friday, March 02, 2007 - 9:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि माझं खरं नाव कळलं तेव्हा? आता तू पाह्यलायस माझा फोटो तर अपेक्षाभंग झाला की कसं?

Maku
Friday, March 02, 2007 - 9:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Chyayla सहीच पण मी मेक्सिकन व्यक्ती सारखी नाहीये. माझा बॉय कट पण नाहिये. बाकिचे बरोबर आहे.



Maku
Friday, March 02, 2007 - 9:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Zakasrao मकु एकदम तरुण आणी मोदेर्न मुलगी वाटते. >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

एकदम बरोबर मला न बघता बरोबर ओळ्खले.

Maku
Friday, March 02, 2007 - 9:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका हे नाव प्रथम जेव्हा वाचले तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एका खवचट, तिरकस घार्‍या गोर्‍या हट्टी तरुणीचे चित्र उभे राहिले होते! >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
एक्दम बरोबर लिंम्ब्या मला पण तसेच वाटते त्यात ती हुज़ुरपागेची तिथे तशाच मुली असतात.

Limbutimbu
Friday, March 02, 2007 - 9:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>आणि माझं खरं नाव कळलं तेव्हा? आता तू पाह्यलायस माझा फोटो तर अपेक्षाभंग झाला की कसं?
तुझा फोटो??? नाही बाऽऽ! मी नाही पाहिला कुठ! (पण बघितला तरी बहुतेक अपेक्षाभन्ग होणार नाही असच वाट्टय )
मकू, मग तू अहिल्यादेवीची का? त्यान्च्यात अन हुजुरपागेत नेहेमी स्पर्धा असते म्हणुन म्हणल!


Jdkulkarni
Friday, March 02, 2007 - 10:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका वरुन काही फ़ारसा बोध नाही झाला. मग प्रोफ़ाईल वरुन वेब पेज बघीतले. आणी पुर्ण विसन्गत गोष्टी आढळल्या. च्यायला चे बरेचसे अंदाज़ बरोबर आहेत.

Limbutimbu
Friday, March 02, 2007 - 10:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> लिम्बु म्हणजे एक इब्लिस लहाण मुल. पण गरजेच्या वेळी मदत करणार, आणी बिलकुल हार न पत्करणार
हार???? कुणी दिला तर पत्करुन गळ्यात घालणार ना???? हाऽऽऽर म्हणतो हे मी!
मी काय फुडारी हे का की लोक माझ्या गळ्यात हार घालतील????????
कैच्च्या कैच हं तुझ!


Maku
Friday, March 02, 2007 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मकू, मग तू अहिल्यादेवीची का? त्यान्च्यात अन हुजुरपागेत नेहेमी स्पर्धा असते म्हणुन म्हणल >>>>>>>>>>>>>>
नाही रे बाबा.



Lalitas
Friday, March 02, 2007 - 10:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छे! मला तंबोरा वाजवता देखिल येत नाही... कधी गाणंही शिकले नाही, "आ" कसा वासणर?

हां, "जयललिता" म्हणत असशील तर ती माझ्याच पिढीची आहे, एवढंच!


Zakasrao
Friday, March 02, 2007 - 10:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासराव म्हणजे एकदम पद्धतशीर मुंडासे बांधून निवडणूक प्रचारला निघलेला गावचा पाटील.>>>>>>>>>>>>.जाधव साहेब मी पाटिल आहे खरा पण निवडणूक आणी राजकारण ह्या गोष्टीचा मला तिटकारा आहे. स्वताच्या फ़ायद्यासाठी हे लोक काहीही करतील अर्थात अपवाद सोडुन.
मी काय फुडारी हे का की लोक माझ्या गळ्यात हार घालतील>>>>लिम्ब्या तुला कोणी फ़ुलाचे हार घालेल अस तर दिसत नाही. पण शिव्यांचे हार भरपुर देतील अस वाटतय. खर खोट माहित नाही पण बरेच जण तुझ्यावर खार ठेवुन आहेत अस वाटतय. मी इथला सदस्य व्हायच्या आधी काय झाल माहित नाही पण आता बर्‍याच गोष्टी जाणवतात. हीसुधा अशीच.
बघ मकु कशी खुश झाली ते.
अजुन काही ID आहेत ज्याविषयी मला कुतुहल आहे.
नलिनी, अज्जुका शोनु, जयावी मिल्या वैभव इ. इ. पण अजुन त्यांच्याविषयी काही माहित नाही. हळुहळु माहिती होत जाइल.


Jdkulkarni
Friday, March 02, 2007 - 10:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंद म्हणजे टिपीकल मराठी घरातला थोरला मुलगा वाटतो. ज़ो बराच म्याच्युअर असतो. त्याला २ लहान बहिणी असतात आणी एक लहान भाउ असतो जो बरयापैकी टुकार कयाटेगरी मध्ये बसतो.

Zakasrao
Friday, March 02, 2007 - 10:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयला अज्जुका तर भारिच आहे. तिने बरिच मोठी मजल मारली आहे तिच्या profession मधे. आताच तिच्या profile मधे जावुन webpage पाहिल. अज्जुका मला खुप छान वाटतय की मी ज्या मायबोलीचा सदस्य आहे तिथे तुझ्यासारखे मोठे व्यक्तिमत्व आहे. तु तर पुण्याचीच दिसतेस. पुण्याच नाव असच मोठ कर.

Ajjuka
Friday, March 02, 2007 - 12:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>तुझा फोटो??? नाही बाऽऽ! मी नाही पाहिला कुठ!
ऒर्कुट वर पाह्यलायस की.. थापाड्या..

>>>मग प्रोफ़ाईल वरुन वेब पेज बघीतले. आणी पुर्ण विसन्गत गोष्टी आढळल्या.
बापरे.. मी एवढी विसंगत आहे हे नव्हते माहित मला... :-)

झकासराव, अहो.. इथे सगळ्या मायबोलीला माहितीये ते. तुम्हाला नवीन कळलेलं दिसतंय.. पण तरी धन्यवाद...




Limbutimbu
Friday, March 02, 2007 - 12:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> ऒर्कुट वर पाह्यलायस की.. थापाड्या..
एऽऽऽऽऽ तो ब्लॅक ऍण्ड व्हाईट पेन्गुळलेला फोटो????????
त्यावरुन काय कळणार कप्पाळ! DDD
फार फार तर गार पाणी शिम्पडुन जाग कराव अस वाटणार....

Gajanandesai
Friday, March 02, 2007 - 1:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या एका क्लायंटच्या मॅनेजरचे नाव हनी होते. (म्हणजे अजून आहे) मी नविनच होतो, त्यामुळे त्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती मला अजीबात नव्हती. माझ्याशी जो काही थोडाफार संपर्क व्हायचा तो मेल्स मधून, चॅटींगवर, किंवा क्वचित फोन कॉन्फरन्सवर व्हायचा. त्या व्यक्तीच्या लिहिण्यावरून, चॅट करताना केलेल्या विनोदांवरून आणि फोन वरील आवाजावरून एकंदर ती बाई कशी दिसत असेल याचा माझ्या मनात एक अंदाज केला होता. लवकरच ती व्यक्ती आमच्या ऑफिसला भेट द्यायला आली तेव्हा कळले, की ती व्यक्ती म्हणजे एक जाडजूड, लालबुंद, एवढेशे मांजराच्या डोळ्यासारखे गोल डोळे आणि काहीसा बायकांसारखा आवाज असणारा एक पुरूष आहे.

Supermom
Friday, March 02, 2007 - 2:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिताताई म्हणजे मला गोर्‍या, मध्यम उंचीच्या, दाट केसांची एक वेणी घालणार्‍या अन खूप प्रेमळ चेहर्‍याच्या व्यक्ती वाटतात.

अज्जुकाबद्दल इतकी माहिती मलापण आजच मिळाली. अज्जुका, तुझे मनः पूर्वक अभिनंदन. मलाही तू गोरीपान, घार्‍या डोळ्यांची वाटली होतीस मात्र



Dineshvs
Friday, March 02, 2007 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिताना तंबोरा धरता येत नाही का त्या गाणे शिकल्या नाहीत, हे त्यानीच लिहिलय म्हणुन खरे मानायचे, पण त्या सुरेल गातात, यावर मात्र माझा ठाम विश्वास आहे,
त्यांचे गाणे ऐकण्याचा योग मात्र आला नाही.
अज्जुका चे हजरजबाबीपण, किंवा फ़टकळपणा म्हणा, हे सगळे वरवरचे आहे, मला ती कायम एक कलाकार वाटली, आणि ती आहेच.


Disha013
Friday, March 02, 2007 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आरे वा!मस्त धबधबा bb सुरु झालाय की!
धोपट एकामेकांना. मी पण आलेच 'प्रतिमा' घेवुन.


Bee
Friday, March 02, 2007 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैशाली नावाच्या मुलींची बोलीभाषा खूप शुद्ध असते. ह्या नावाच्या मुलींना एकंदरीत समंजस जोडीदार मिळतो. बहुतेकदा ह्या मुली शिकल्या सवरलेल्या असून देखील ह्या ना त्या कारणामुळे त्या house wife होतात. माझ्या ओळखितल्या ३ वैशालींची ही कथा बघून मी हे मत मांडत आहे.

मिलिंद नावाची मुले खरच टीपीकल मराठी असतात. ह्यांचा आवाज छान असतो.

नीरजा हे नाव इतके दुर्मिळ आहे ना की मला तरी ह्या नावाबद्दल काही मत मांडणे शक्य नाही. पण नीरजा म्हंटल्यानंतर माझ्या डोळ्यापुढे एक अतिशय भावून चेहरा उभा राहतो. आपली अज्जुका तर आहेच उत्तम..

ताई, माझ्याबद्दल लिहायला तुला काय फोटोच बघावा लागेल का.. इथे नावावरुन लिहायचे आहे ना :-)

बिपिन नावाची मुले सहसा खूप हुशार असतात.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators