Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
नाव आणि प्रतिमा ...

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » नाव आणि प्रतिमा « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 01, 200720 03-01-07  5:15 am
Archive through March 02, 200720 03-02-07  9:08 am
Archive through March 02, 200720 03-02-07  4:17 pm
Archive through March 04, 200720 03-04-07  2:30 pm
Archive through March 06, 200720 03-06-07  8:32 am
Archive through March 09, 200720 03-09-07  7:09 am
Archive through March 13, 200720 03-13-07  6:56 pm
Archive through March 15, 200720 03-15-07  7:11 am
Archive through March 30, 200720 03-30-07  6:55 pm
Archive through April 02, 200720 04-03-07  2:00 am
Archive through April 04, 200720 04-04-07  12:25 pm
Archive through April 06, 200720 04-06-07  6:27 am
Archive through April 10, 200720 04-10-07  12:41 pm
Archive through April 12, 200720 04-12-07  5:50 am
Archive through April 13, 200720 04-13-07  4:18 am
Archive through April 14, 200720 04-14-07  6:24 am
Archive through April 17, 200720 04-17-07  5:14 pm
Archive through April 23, 200720 04-23-07  11:39 am
Archive through April 25, 200720 04-25-07  4:05 pm
Archive through October 17, 200720 10-17-07  8:44 am
Archive through October 18, 200720 10-18-07  5:31 pm
Archive through March 13, 200820 03-13-08  8:52 am
Archive through March 15, 200820 03-15-08  2:45 pm
Archive through March 18, 200820 03-18-08  4:33 am
Archive through March 18, 200820 03-18-08  4:31 pm
Archive through April 04, 200820 04-04-08  6:46 am

Chyayla
Friday, April 04, 2008 - 8:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबुटिंबु, पोरं झाडावरुन पेरु, आंबे वगैरे पाडताहेत आणि हे ध्यान चड्डी सावरत ते गोळा करतंय असं वाटतंय

राज्या एकदम सही प्रतिमा वाटते ही खि खि खि..

Dakshina
Friday, April 04, 2008 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास, मिशीवरुन हात फिरवत व दुसर्‍या हाताने दंडाची बेटकुळी कुरवाळत
उभा असलेला कोल्हापूरचा पैलवान डोळ्यासमोर येतो>>>

राज्या...

Nkashi
Friday, April 04, 2008 - 10:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या१९८५, माझं आणि भूगोलाच तसं वाकडंच आहे
अगदी अजुन सुद्धा जगाच्या नकाशात कुठला देश कुठे आहे हे सांगताना माझी फ़े - फ़े होते...

५ - ६ वीत असताना वेगवेगळ्या प्रदेशातील पिकं - अन्नधान्य यात तर मी नेमकी मार खायचे (मी आपली सगळीकडे sandard पिकांची नाव टाकायचे like गहू, ज्वारी etc. अगदी वाळवंटात सुद्धा)


Arch
Friday, April 04, 2008 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, घनदाट जंगलाच्या मध्यभागी एक पुराणं देऊळ असावं त्या देवळाच्या गाभार्‍यात आपण एकटे उभे आहोत असं काहीसं वाटतं >>
राजा काही hint द्यायचा प्रयत्न करतो आहे की काय? ~ड

Chinya1985
Saturday, April 05, 2008 - 2:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काशी मी nkashI बद्दलच लिहित होतो,मी अजुन तुझ आकारमान कुठे पाहिलय???

nkashI भुगोलाच आणि माझही वाकडच आहे.

राज्या ते घरोघरी डोक्यावर कपडे वगैरेच गाठोडं घेउन जाणार्‍या लोकांपैकी एक वाटतो फ़क्त तो कपडे नाही तर दुसरीच गोष्ट विकतो. पहा ना.... Rajaya,rajaya (रजया,रजया). विचार करा डोक्यावर रजयांच गाठोड घेउन ओरडतो आहे 'रजई लेSSSSSSलो!!!!!,रजई लेSSलोSSSS!!!!!'


Deepurza
Wednesday, April 09, 2008 - 11:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा हा हा मस्तच :-)

Palla
Sunday, April 27, 2008 - 12:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयटी आणि पूनम, या दोघी छान छान फ्रॉक घालुन, उंच टाचेचे सॅन्डल घालुन हातात पर्स फिरवीत निघाल्यात असे वाटते या दोघी रस्त्याने निघाल्या की ४, ५ माना तरी नक्की मोडत असतील

अरे ह्या दोघी एवढ्या सुंदर दिसातात का? कि लोकांना वळुन बघायचा मोह व्हावा :-)

Gobu
Monday, May 19, 2008 - 5:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ग़ोबु, एक इटुकला पिटुकला गुटगुटीत चेहरा
राजा,

Rajya
Tuesday, May 20, 2008 - 5:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या १९८५, हजारो चिनी लोक एका ओळीत उभे केलेत आणि १९८५ नं. चा चिनी माणुस म्हणजे चिन्या १९८५ :-)

च्यायला, च्यायला म्हटल्यावर मला तरी कुठलीच प्रतिमा दिसत नाही. च्यायला हा माणुस असुच शकत नाही :-) च्यायला हा एक उद्गार आहे. म्हणजे बघा, शेजार्‍याच्या कार्ट्याला अंगावर घ्यावं आणि याचीच वाट बघत होतो असा चेहरा करत त्याने शू केली की 'च्यायला' म्हणावं वाटतं :-)
मधल्या काळातला सिनेमा बघत बसलेलं असावं, मस्त रोमँटीक सीन चालु आहे, हीरो हीरोईनचे ओठ एकमेकाजवळ आलेत आता "ते" घडणार इतक्यात ओठांच्या ऐवजी फुलांची टक्कर दिसली की "च्यायला" म्हणावं वाटतं :-)


Dakshina
Tuesday, May 20, 2008 - 10:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज्या.... सहीच....

राज्या म्हणजे... लपंडावात सारखं ज्याच्यावर राज्यं येतं तो.....




Chinya1985
Tuesday, May 20, 2008 - 12:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज्या भारीच लिहिलय की

Zakasrao
Tuesday, May 20, 2008 - 3:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज्या

राज्याला न भेटता त्याच्या लिखाणावरुन त्याची एक प्रतिमा मनात तयार झाली होती.
हा राज्या कसा सगळ्या राजांपेक्षा वेगळ्या (म्हणून तर ज ला य जोडलय. :-))
इस्पिकचा राजा कसा रुबाबदार असतो तसा. बाकीच्या राजाना त्याची सर नाही अस काहिस मला राजा विषयी वाटल होत. :-)
(आता कोणाला तो चौकट राजा वाटत असेल तर बघा बुवा. :-))


Yogesh_damle
Tuesday, May 20, 2008 - 4:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज्या, अनुमोदन!! :-) 'च्यायला' सारखंच दक्षिणाचंही! 'दक्षिणा' म्हटलं की तांब्याच्या ताम्हनात खण्णकन काहीतरी पडल्या सारखं वाटतं.

किंवा कदाचित केरळ पर्यटनाची ब्रॅन्ड एम्बॅसिडर!! :-) दोन्ही हातांनी भरगच्च सोन्याच्या बांगड्यांचा नमस्कार, कवटीतून मोगर्‍याचे गजरे आणि तेलाने थबथबलेले केस उगवलेत, डोळ्यांत अर्धा किलो काजळ, जरीच्या कांजीवरमवर रेशमी वेलबुट्टी... अय्योय्यो! ज़िंबळ्ली वण्ण्ण्डरफ़ुल्ल!!


Sonchafa
Tuesday, May 20, 2008 - 5:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज्या सहीच!! :-)
सही योगेश, जिंबळ्ली वण्ण्ण्डर्फ़ुल्ल!!


Aashu29
Wednesday, May 21, 2008 - 2:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश सही कवटीतून फ़ूलं हिहिहि :-)

Dakshina
Wednesday, May 21, 2008 - 4:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश...
अरे, आणि तिकडच्या बायकांच्या वजनाचं लिहायचं विसरलास की काय?
मी नक्की सूट होईन....


Sonchafa
Wednesday, May 21, 2008 - 5:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झपूर्झा... वपुर्झा...दीपुर्झा....
उफ़्फ़ चार शब्द:P


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators