Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 20, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » My Crushes » Archive through January 20, 2007 « Previous Next »

Sas
Wednesday, January 10, 2007 - 12:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शाळेतल्या गेट्वर सायकल धरुन मी एकदा उभि होते गर्दि खुप असल्याने थोड पायि जावुन सायकल वर बसाव लागायच शाळा सुटल्यावर. गर्दित मी मस्त "ओले ओले ओले.." गाण म्हणत होते मागे वळुन बघते तर काय सोपन होता अगदि मागेच. मला खूप ओशाळल्या सारख झाल होत.

८ वि, ९वी नंतर १० वी मग शाळा सुटलि कायमचि. मी Sci प्रवेश घेतला. क्रांति ने हि Sci घेतल पण दुसर्‍या College मध्ये.

दरम्यान १० त असतांना 'जोशि' सरांच्या Class मध्ये राम (मुळ नावाचा समान अर्थ लिहिला आहे) दिसला व त्याला पाहुन "हाच तो माझ्या स्वपनातला अस मन म्हणाल, पहिल्याच नजरेत"

Love at first site झाल होत मला. स्वपनिल ही होताच जोशि सरांकडे.मी राम कडे, सोपान माझ्या कडे अस बघत असायचो.

college मध्ये रामला पाहुन जणु मला सातहि स्वर्ग मिळाले. "दिल का सुकु, नजरो का चैन"

माझा व राम चा वर्ग वेगळा होता. मी शक्य असेल तेव्हा तितक्या वेळा त्याच्यावर्गा समोर जावुन त्याला पहाण्याचा प्रयत्न करायचे. तो त्याच्या वर्गातुन बाहेर आला कि दिसेल अश्या बाका वर बसायचे.

थोड्याच दिवसात माझ नाव पुर्ण college मध्ये गाजल.राम कडे हुशारि व हुशार म्हणुन प्रसिध्धि हि होति. राम च्या मागे मी सोडुन आणखि २ मुलि होत्या, तो कुणालाच भाव द्यायचा नाही, एकिला तर त्याने चांगल सुनावल होत एकदा. दुसरि शि तो बोलायचा ति बोलल्यावर पण बाकि काहि नसाव. असो.

हे मि सोपन बद्द्ल लिहितिय तेव्हा राम बद्द्ल जास्त नाहि लिहित.
रामच्या मागे धावतांना, त्याच्या वर्गा समोर जावुन उभ रहातांना; माझ्या college मध्ये नसुन माझ्या वर्गा समोर येवुन उभ रहाणार्‍या व मला बघत रहाणार्‍या सोपान ला मी कदाचिच बघुन हि बघितल नाहि; त्याच माझ्या वर्गा पुढे तेण कधि बंद झाल तेहि समजल नाहि.

मी सायंकाळि गच्चि वर जायचे , एकदा राम दिसलेला मला गच्चि वरुन त्याच्या मित्रा कडे जात असावा कदाचित मग काय रोज तो दिसावा ह्या आशेने मी गच्चि वर जावु लागले पण तो परत कधि नाहि दिसला. एका सायंकाळि असच गच्चि वर उभ होते अचानक आठवल

"९ वित एका रविवारि मी एका कर्यक्रमा वरुन येत होते, नवा Dress घातला होता, कर्यक्रमात कंकु लावण्यात आल होत सार्‍यांना, मला हि आणी त्यामुळे मी जरा छान दिसत होते, मी पायि घरि येत होते समोरुन सोपान आला सायकल वरुन एक टक माझ्या कडे पाहत होता.

मी नजर मिळताच खालि बघुन घरि गेले व सहज तो आहे का बघण्यास परत खालि गेले, सायकल काढलि व फिरवु लागेले; तो होता तिथे. परत बघत होता मला. त्या नंतर २-३ रविवारि मी त्याच वेळी सायकल्वर फिरायचे तो हि असायचा मला हसु यायच मनात. मग मीच बंद केल होत जाण."

हे आठाविल्यावर मागच सार आठवत गेल, आठवत गेल त्याच माझ्या कडे पहाण, S वहिवर गिरवण, माझ्या वर्गा पुढे येवुन उभ रहाण व मला बघण..... नी एकदम
मनात काहितरि टोचल, कश्याचि तरि जाणिव झालि. १२ वी च्या सुट्ट्या सुरु होत्या. कुणितरी गेल्या अनेक वर्षां पासुन मला शांतपणे काहितरि जाणवुन द्यायचा प्रयत्न करत होत पण मला जाणवलच नाही.

कदाचित मी कधीच त्याच्या नजरेला प्रतिसाद न दिल्याने तो कधि बोलु हि शकला नाहि. छे अस कस झाल, मला कस नाहि समजल त्याच ते वागण, माझ्या कडे बघण.

Nitinghorpade
Wednesday, January 10, 2007 - 11:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sas...........
he aasach hota kuni dilelya swapanacha map tyachyach onjalit aapan dharto, kadachit aaplayla kalatach nasta nemka aaaplyala kay haway, aani jewaha kalta tewha wel pudhe nighun geleli asete, aani kunala tari kase olakhnar , kadii kadhi lunnal 2 diwsat olkhato tar kadhi kadhi kunala purna aaushya olkhat nahi, he aasach asta aani he aasa khara prem karnaryan barobarach hota ............

dont warry sas hak se jayada our nasib se pahile kuch nahi milta
wat pahate yete facta .........

Prasik
Thursday, January 11, 2007 - 11:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नितीन आणि गीता,
मला जो चान्स नको होता तो गेल्या बद्दल काहीही दु:ख नाही. I was never intrested to be in love with her. पण तीच्याशी मला फ्रेन्डशीप करायला नक्कीच आवडले असते. खरं सागूं तर At that time I was new for such kind of relationship with girls. त्यामुळे मला ती situation निट handle नाही करता आली.


Prasik
Friday, January 12, 2007 - 12:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sas,
आम्हि एकाच वर्गात आल्यापासुन आम्हाला आमच्या बिल्डिंग मघले सारे मित्र मैत्रिणि एकमेकांच्या नावाने चिडवायचे.....
....हे असच होतं आणि ज्या गोष्टी न घडायला हव्यात नेमक्या त्याच घडतात.
छे अस कस झाल, मला कस नाहि समजल त्याच ते वागण, माझ्या कडे बघण.....
.... मला वाटते तु लहानपणापासुनच त्याच्यापासुन दुर राहण्याची सवय जडवून घेतली होतीस

Actually, अशा वेळी नेमके कसे वागावे हे कळत असते तर.... We will be not here writing crushes

And as Nitin says... hak se jayada our nasib se pahile kuch nahi milta
wat pahate yete facta ......... always TRUE


Chetnaa
Friday, January 12, 2007 - 8:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

8 jan pasun mazi posthi jat nahiye ani alelya posts mee wachu shakat nahiye marathit mala fakta eng font ani sqare ch disat ahet pl.help me.Prasik tu lihiles ani mee wachu shakat nahiye pl. kase wachata yeil sang mala.

Chetnaa
Friday, January 12, 2007 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Prasik tu lihiles pan 8 jan pasunchya posts mee wachu shakat nahiye mala marathi font aiwaji sqares disatat kay karu? help me.

Nitinghorpade
Friday, January 12, 2007 - 3:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चेतना तुला जर मरथित टएप कराय च आसेल तर खलि देव्ननागरि म्हाणुन एक ऑPटीऑण आहे

Nitinghorpade
Friday, January 12, 2007 - 3:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मि पण माराथि लिहयला शिकत आहे.

Prasik
Friday, January 12, 2007 - 5:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Well Chetana & Nitin,
mee varil post lihataana gamabhna hi suvidhaa & Mangal.ttf ha font use kela aahe. malaa te MAAYBOLI chyaa key pad pexa vaaparaayala sope vaatate. jar tumhala hi suvidha havi asel tar khalil LINK vaaparoona WEB page open karoona
tumhaala madat miloo shakate. Try it bcoz i found it really very useful.
LINK:-
http://www.var-x.com/gamabhana/



Chetnaa
Sunday, January 14, 2007 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sagalyanna sankrantichya shubhechha.tilgul ghya god god bola.

Nitinghorpade
Sunday, January 14, 2007 - 7:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

divas - ratra, mahine- varsha,badlat jatat !mansa- mnasatil anmol nati nati tich phakata badlat nastat, japuya hi nati hya sankaratila,
tilgul ghya
god god bola

Sas
Monday, January 15, 2007 - 8:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi Prsik, Nitin and All

खरच ना तेव्हा कळल असत तर इथे लिहिण्याचि गरज नसती.

आता वाट वै. पहाण्याचा हि प्रश्न नाही उरला खुप वेळ झालिय आणि खर सांगायच तर, वाटत कि बर झाल आपल्याला नाही उमगल त्याच मन कारण आज माझ्या कडे जे शिक्षण आहे , जे करियर मी केल ते जर मी प्रेमात वै पडले असते तर नसत झाल.

माणुस एकदा अडकला ना की मग त्याच्या प्रत्येक बाबिला कुठेतरि सीमा येतेच. आणी आज वाटत खुप लहान वा कमी वयात प्रेमात वै न पडणच चांगल.

कुणितरि आपल्याला जिव लावत होत आणि आपण त्याला समजु शकलो नाही हि कुणाला तरि दुखविल्याचि खंत मात्र नक्किच होते कधि कधि एवढच.

मी Cot Basis वर रहायचे एखाद्या संध्यकाळी -रात्रि वा सुट्टिच्या दिवशि Roommates शि गप्पा-ट्प्पा करता करता मग विषय निघायचा "ए सांग ना कुणि होत का या आधि वा याच्या आधि" मग काय मग प्रत्येक जण List बनवायचि त्या मुलांची.खालिल list बनविल्या जायच्या

"माझ्या वर वर फिदा होति/असणारि मुल"
"Boy/s who use to look at me, who has/had proposed me" and
"Boy/s I used to like and Boy/s I like".

असो. That time has passed now but माझ्या List मधली 'स्वपनिल'and 'अमित' हि नाव आजही माझ्या मनात कुठेतरि आहेत .

Adi787
Tuesday, January 16, 2007 - 12:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक कविता आठवली, माहित नाहि ही इथे टाकयला पहिजेल का विनोदी BB वर टाकवी....

♥ माझे पहिले प्रेम ♥
माझे पहिले प्रेम म्हनजे
जनु पोरकटपनाच होता
पन त्या दिवसामधला
त्याचा रंगच भारी होता

प्रेमाच्या त्या वाटेवर
आमची पावले पडत होती
पन त्या वाटेवर तेव्हा
गर्दी थोडी जास्तच होती

पहिल्या वेळेस पाहिले
तेव्हाच ती मनात भरुन गेली
हिच्यापेक्शा दुसरी सुंदर नसेल
अशी शंका येउन गेली

काही दिवसातच दोघांची
नजरानजर झाली
तिच्या एका नजरेने
आमची छाती धडकुन गेली

काही दिवसांनी ही गोष्ट
सगळी कडे पसरत गेली
मित्र म्हने याला अचानक
प्रेमाची हुकी कशी आली ?

रात्र रात्र तिच्या आठवनीत
आम्ही प्रेमपत्रे लिहित होतो
होकार मिळेल की नकार
एवढाच फ़क्त विचार करीत होतो

करुन धाडस जेव्हा तीला
आम्ही प्रेमपत्र दिले
मित्रानी तेव्हा सांगितले
आता तुझे नही खरे

तेव्हा कळले की हीचे आधीच
बाहेर दहा प्रकरन आहेत
मुलांना फ़िरवन्याचे हिचे
तंत्र जुने आहे

आम्हाला आवडलेली रानी
नेहमी दुसरय़ाचीच असते
आमच्या महालात रानीची जागा
नेहमी अशीच खाली असते

PS: लेखक माहित नाहि

Nitinghorpade
Tuesday, January 16, 2007 - 7:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मि पन कळत (न कळत नाहि म्हनता येनार) मन दुखवलि आहेत. पण आस अचानक जर कुनि मैत्रिनिने च जर आशि मैत्रितुन वेगालि फ़िल्लिन्ग व्याक्त केलि तर काय करनार . आस आचानक कोनला होकरहि देता येत नाहिना. आनि नाकारता हि येत नहि कारन त्या व्यक्ति बरोबर एक आतुट मैत्रिच नात आसत. कस आग्दि लगेच नहि कस सन्गनार खुप वेग्ळ वटल होत आसा आनुभव ह्या आदि हा आनुभव पहिल्यन्दाच आला आश्या वेळि तिला सम्जवन आवघड गेल पण तिच्या एका प्रश्नाने मि निरुत्तर झालो . तिने विचारल मझ्यात कुथे कमि आहे,
खरतर तिच्यत कस्लिच कमि नवति. मग मि तिला नहि म्हन्न
कितपत योग्य होत नहि कळाल, ह्या गोश्टि ला झाले ३ वर्श ति आजुनहि ट्च मध्ये आहे पण ति खुप दुखावलि गेल्याने
ति पन आता ति हि आता विशय कधत नाहि. पन आस कुनवर प्रेम होत नाहि ते करव लाग्त

खरच प्रेम होत नाहि ते कराव कग्त.
आणि हि पहिलि वेळ होति ननतर हे आस आजुन २ मैत्रिनिन बरोबर झाल
पण पहिल्या वेळेत मि नाहि म्हन्या ईत्का दगड झालो होतो ,
काय आणि कस झाल हे नन्तर लिहितो जरा ओफ़िस मध्ये काम कर्तो.

Suvikask
Tuesday, January 16, 2007 - 10:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नितीन, जरा मराठी सरळसोट वाचता येइल एवढी तरी शुद्ध लिहा ना...व्याकरण जाऊ द्या..फार पंचाईत होते वाचताना... दिवे घेऊ नका... be srious

Nitinghorpade
Tuesday, January 16, 2007 - 1:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्य वाद आपल्या सल्या बद्द्ल मुद्दाम करत नहिये प्रयत्न करतोय मरठित लिहिण्याचा जरा समजुन घ्या हिच आपेकश्या

Zakasrao
Wednesday, January 17, 2007 - 4:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नितिन,
तुमचा प्रयत्न चान्गला आहे.तुम्ही post करताना त्याखाली देवनागरी अशी लिंक आहे तेथे clik करा. तेथे मदत अशी लिंक आहे ती वाचुन लिहायचा प्रयत्न करा. लगेच जमेल. मी असच केल होत. जोपर्यंत practice होत नाही तोपर्यंत ती window open ठेवुन लिहायच. आपोआप सवय होइल.


Nitinghorpade
Friday, January 19, 2007 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमच्या प्रेमळ प्रतिक्रियांचे मंडळ आभारि आहे.

Sas
Friday, January 19, 2007 - 8:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Nitin

तुमच्या प्रेमळ प्रतिक्रियांचे मंडळ आभारि आहे.>>>
Sorry but मला जाम हसु आल ह्या वाक्याच

मंडळ आभारि आहे...

Nitinghorpade
Saturday, January 20, 2007 - 6:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सास
आशिच गंम्मत केलि.................


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators