Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 17, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझा वेंधळेपणा » Archive through January 17, 2007 « Previous Next »

Milindaa
Monday, January 15, 2007 - 5:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Nandini2911
Monday, January 15, 2007 - 6:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी... वाचून खरच मजा आली...बाकी मलाही पालक मेथी मुळा यातला फ़रक कळत नही..
एकदा आंबट चुक्याची भाजी आंबट ताक घालून केली होती..


Mrinmayee
Monday, January 15, 2007 - 9:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप होण्या आधी मेथी कुठली हे कळायलाच पाहिजे? बाप होण्याच्या process मधे मेथी कुठे येते
'भाजीत भाजी 'मेथीची', बायको माझी प्रितीची' असल्याशिवाय बाप होता येत नाही!!!


Deepanjali
Monday, January 15, 2007 - 10:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मार्टीन लुथर category मधला वेंधळेपणा मी पण भारतात असताना केला होता .
माझ्या एक मैत्रीणी कडे गेले होते तेंव्हा तिच्या घरात एक भींतीवर photo दिसला .
त्यावर माझी पहिली आणि उस्फ़ुर्त प्रतिक्रिया ,' हे तुझे आजोबा , म्हणजे वडिलांची वडिल ना ?
Saaaame तुझ्या बाबां सारखे दिसतात !"
यावर ती आणि तिच भाउ शब्द्श : पोट दाबून हसायला लागले , तो Einstein चा photo होता !
पण तिचे बाबा मात्र खुश झाले असावेत ( ते आमच्याच शाळेत Physics शिकवायचे !)
याच type चा किस्सा , ठाण्याला माझ्या मैत्रीणी कडे घडलेला .
तिच्या घरात कसली तरी पूजा होती .
पूजा सुरु होण्या आधी गुरुजी म्हणाले ," आधी आईंच्या photo ला नमस्कार करून या !
त्या " आई " म्हणजे तिच्या घराच्या भींती वरचा भला मोठा मोनालिसाचा photo होता !


Deepanjali
Monday, January 15, 2007 - 10:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'भाजीत भाजी 'मेथीची', बायको माझी प्रितीची' असल्याशिवाय बाप होता येत नाही
<<<< khi khi khi!!
*
पण बाप होण्या साठी बायको लागतेच का ?


Anupama
Monday, January 15, 2007 - 10:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिपाली आणि मैत्रेयी, सहीच.. ह ह पु वा.

Sakhi_d
Tuesday, January 16, 2007 - 4:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई म्हणजे मोनालीसा.... मस्तच


Nitinghorpade
Tuesday, January 16, 2007 - 4:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फोतो वरुन एक मजेचा किस्सा आठवला मझा एक मित्र डि.टि पि. च काम करतो एक्दा कुण्या एक ग्रुहस्थाचे वडिल वारले.ते गवि आसायचे.
१० व्या चा कर्यक्रम हा शहरात घलयचा होता म्हनजे मुलाच्या घरि, म्हनुन त्या ग्रुहस्थाचि आई गावा वारुन एक एक्दम जुना फ़ोटो घेउन आलि तो फ़ोटो फ़ारच खराब झालेला होता म्हन्जे बहुतेक ( होताच)
त्यान्च्या कडे शेवट्चा एकच फ़ोटो होत.त्या फ़ोटो वर टिळा लाउन तो फ़ोतो खराब झाल होता , तो ग्रुहस्त तो फ़ोतो मज़्या मित्रा कडे घेउन आला कि जेने करुन डि.टि.पि. ने जरा चान्ग्ला होइल.मह्न्जे जरा निट करुन स्कान करुन डेव्लप करुन देउ एक डिवसचा कलवधि मगुन तो ग्रुहस्थ निघुन गेला मझ्या मित्राने त्या फ़ोटो वर काम करायला चालु केल.
ते गन्धाचे डाग जरा साफ़ करूयात म्हनुन ओल्या फ़द्क्यने त्यने तो डाग पुसण्याचा प्रायत्न केला आनि झल टो फ़ोटो खुप जुना होता आनि त्या पाण्या मुळे तो फ़ोटो जरा (खुपच) खराब झाला त्या फ़ोटो चा एक डोळा धुतले गेला, आता करायच काय एकच आणि शेवट्चा फ़ोटो.
झाल उद्या फ़ोटो द्यायचा ,मग एक शक्कल लधवुन त्याने दुसर्या मानसाचा डोळा त्या फ़ोटोत लावला आणि आता गम्मत म्हन्जे -------------
फ़ोटो घ्यायला दुसर्या दिवाशि तो ग्रुहस्थ आणि त्याचि आई आले तो फ़ोटो पहुन त्या ग्रुह्स्था च्या बुवाया वर झाल्या बराच वेल फ़ोटो कडे पहुन तो आप्ल्या आई ला म्हनाला आई हा आपल्याच बबान्चा च फ़ोटो ? आई म्हनालि हो आसेल बाबा असेल खुप जुना होता ना फ़ोटो
मझ्या मित्राने त्या मुलन्ना नविन बाबा आनि त्यच्या आईला नविन नवरा दिला त्यान्ना फ़ोटो आपलाच आहे पतल्या वर मित्राचा जिव भन्ड्यात पड्ला
पन आता आयुश्या भर त्यन्चे वडिल बडलुन गेले फ़ोटो कुनचा डोळे कुनचे......................

Manuswini
Tuesday, January 16, 2007 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फोटो पाहुन असे गमतीशीर प्रश्ण माझ्या एका मद्र देसिय ओळखीतल्या मुलिने माझ्या घरी असलेल्या calender कडे पाहुन केला होता. मद्रास सोडून बहुतेक गाव सोडून पहिल्यांदाच मुंबईला आलेली ही मुलगी तिचा इतिहास इतका कच्चा असेल असे वाटले न्हवते.ताजमहालाचे एक calender होते माझ्या कडे, तिने बोट दाखवुन विचारले, total south indian accent मध्ये nice building रा.ऽ.


Chyayla
Tuesday, January 16, 2007 - 7:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नितिन... ह. ह. पु. वा.


Saavat
Tuesday, January 16, 2007 - 9:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही! ह. ह. पो. दू. -----

Nitinghorpade
Tuesday, January 16, 2007 - 9:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईत्के का हसतात तुम्हि आजुन तर खुप गम्ति सन्गाय्च्या आहेत.

Dinesh77
Tuesday, January 16, 2007 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाजीत भाजी मेथीची, ...... माझ्या प्रीतीची.
हा उखाणा काही पटत नाही,
मेथी कडू असते ना मग बायकोला मेथीची उपमा?????
:-)


Mrinmayee
Tuesday, January 16, 2007 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेथी कडू असते ना मग बायकोला मेथीची उपमा... अजून लग्न झालेलं दिसंत नाही. किंवा झालं असेल तर 'सपत्निक' मायबोलीवर येता आहात असं दिसतंय!

Chyayla
Tuesday, January 16, 2007 - 5:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नितिन, आता मायबोलिकर वेन्धळ्यान्चे Top Ten घोषीत करतील तेन्व्हा तु न. वन असशील. आणी काय रे आमच्या हसण्यावर कशाला बन्धन घालतोस. अरे हसण्यासाठी जन्म आपुला. आणी तुझे किस्से वाचुन दिलखुलास हसु दे की आम्हाला, तर येउ देत किस्से.

दिनेश घाबरनेका नही, दाखवुन दे की तु मेथिला... चुकल माझ बायकोला घाबरत नही.


Seema_
Tuesday, January 16, 2007 - 5:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आधी आईंच्या photo ला नमस्कार करून या !
त्या " आई " म्हणजे तिच्या घराच्या भींती वरचा भला मोठा मोनालिसाचा photo होता



Nandini2911
Tuesday, January 16, 2007 - 7:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ोटोवरुन घडलेला हा वेंधळेपणा...
माझा नव्हे.. रत्नागिरीच्या लोकल न्युज पेपरमधे काम करत असताना...
रात्रपाळीच्या उपसंपादकाने विना अपघात सेवा केलेल्या चालकाचा सत्कार आणि अपघातात ठार झालेल युवक याच्या फ़ोटोची अदलाबदल झाली....
सकाळी अकराला शिव्या खायला दिवसपाळीचा उपसंपादक म्हणुन अस्मादिक हजर


Nitinghorpade
Wednesday, January 17, 2007 - 4:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज़ एक नविन किस्सा सान्गतो
७ ला होतो आणि आम्च्या आन्गात मस्ति खुप होति कुनि हि आम्च्या खोदिचे बळि पडायचे मग ति वर्ग मित्र आसोत वा गुरुजि
एकडा मरठि च्या तासा नन्तर गणिताचा तास होता मला नाहि आवडायचा तो तास ते सर पन खुप मारायचे , मराठिचा तस सम्प्या नन्तर सु करायला गेलो आणि बाहेर पड्ताना त्या खडुस सराना टोयलेट मध्ये घुसतन्ना पहिल आनि क्रिमिनल मईन्ड जाग झाल सर आत घुस्ले आणि बहेरुन कडि मर्लि आणि वर्गात निघुन गेलो आणि वर्गात मस्ति करन्यात विसर्लो कि आपन त्या खडुस सरान्ना आत कोन्ड्ला आहे मध्ल्या सुट्टि पर्यनतचे चार तास झाले मस्तर आतच शालेच टोयलेट आत आस्ल्याने कुनाला दार ठोकन्याचा आवाज गेला नसावा,
मध्यल्या सुट्टि नन्तर एका मुलाने त्याना बहेर कधले
आता मस्त ४ तास (घड्यालाचे २ तास) आत कढ्ले होते डोक नक्किच सटकलेल आसेल ,
त्या मुलाला शाला सुट्लि तेव्हा मुख्य ध्यापकन्च्या केबिन मध्ये पहिल
म्हटल एवढ्या हुशार मुलाला मुख्य ध्यापकन्च्या
केबिन मध्ये का उभ केल दुस्र्या दिवशि कळाल त्याने मस्तरना टोयलेट मध्ये कोड्ल होत
मग सन्गा हुशार कोण .................
नन्तर हि गोश्ट मि मित्रान्ना सन्गितलि आणि आम्हि खुप हसलो
मला मित्रन्नि शाबास्कि पान दिलि........
शुर विर नितिन

Zakasrao
Wednesday, January 17, 2007 - 8:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


h h p v
सही किस्से
लगे रहो


Sakhi_d
Wednesday, January 17, 2007 - 9:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नितीन तु म्हणजे न खरच...........
ह. ह. पु. वा.



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators