Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 15, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझा वेंधळेपणा » Archive through January 15, 2007 « Previous Next »

Nitinghorpade
Friday, January 12, 2007 - 1:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा पुन्यात बस मधुन जात होतो, एक फ़ोरेनर पुड्च्या स्टोप वर चड्ला आनि बस मद्ये जरा गर्दि आसल्या करनाने तो हि अस्वथ ज़ाला होता . त्याच्या त्या वाग्न्या कडे पहुन जरा त्यचि टन्गळ करन्याच्यि ईच्या ज़लि आम्च्यत्ल्य एकने त्यला शिव्या दिल्या हा तर फ़ोरेनर ह्याल काय कळ्नार शिव्या म्ह्न्जे आग्दि तश्या नहित सभ्या शिव्या , आजु बजुचे लोक पन ते आइकुन जर त्य द्रुश्याचि माजा घेत होते पण त्याच्या चेहेर्यवर कस्लेच भाव नह्ते , आनि हळु हळु तो रगावला आनि जोरत म्हनाल गेलि ६ वर्श्ये पुन्यत रहतोय हे आइकुन आमच्या चेहेर्यवर १२ वज्ले
सग्ले लोक आम्हलच हसयला लगले. पुध्च्या स्तोप वर उतरुन घेतल आसा बुम्रन्ग होइल आस कधि वट्लच नव्त.

Disha013
Friday, January 12, 2007 - 2:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा हा हा, काय एकेक सही किस्से आहेत!

Nitinghorpade
Friday, January 12, 2007 - 3:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

11 th la aastanna aamhi mitrachya office madhye aabhas karayla jaycho kharatar aabhyas kasla copy lihayala jaycho, karan gharat tewdha 1kanta milat nawta, aashe aamhhi 7-8 janahoto, ag kat aabhyas kasla time pass chalaycha 2-3 waje paryanta aanimag copy lihayla surwat chotya chotya aaksharat barik kagdanchya tukadyawr, aani mag aasa sagla aabhyas khishat gheun collage la sagle tens madhye aani mmahi sagle sher..... iitka lihilelaa aasaycha ki ti khup whyahca mag te kuthe khute lapwawa lagacha naka vicharu,tya aamcha groop madhe ek shamlu( sadha bichra ) aasa 1 janhota aani risk nako mhanunaaami tyachya kadech jasta copy dyaycho aani tya baher kadhtanna tyala sampurna mahabhart disat aasel, to he karayla ghabraycha pan aasa udnaki karna he tyala navin aani exsating hota, mhnanu to mi khup shur aahe he dakhwayla karaychach, keda tyala copy karnata pakadla , zla aamhi sagle tya paper madhye fail he samjun chukla , aata swatahala pakadla tar gapchup baher nighunjaycha na nahi tyal madam ni vicharla aajun kuhte kuthe copy ahet sang nahi tar mi tyzi talashi gheil, mag kay sagal baher yayala lagla panthcya khishatun, shirt chya coller madhun,shuse chya sokce madhun, pantcya cht khishatun, tyala shirt inn kadhayla lawli bichara kay karnar , kadhli tase bharabhar 10-12 copies bhaher padlya, tyal madam mhtya aajun aat kahi ahe ka to bhichra ghamghum zala hota khup ghabarla hota pahilyandach to ashya prasngal tond det hota, chalge 10 vi la 82 % khadhun to aala hota . to madamchya prashanla ho mhanala aani sagle hasle khup hasle aani mukhya mhnje aami 4-5 jana hasayla yet nasun haslo....... saglya wargat tyacha wstra haran zla aasta
baher alyawr marta aamhi khup haslo pan aaj to tyala aamhi dropadi naw thewla
bichaara pan aaj to eka changya nawajelya classmadhe shikawto ....... mr dropadi

Adi787
Friday, January 12, 2007 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालचाच किस्सा, जेवनाचा डब्बा फ़्रिज मधुन घेतला आणि मायक्रोवेव मध्ये गरम करायला ठेवन्यासाठी, झाकन काढले. .....

मग काय, झाकन हातामध्ये मध्ये आनि डब्बा अन्नासहित ट्रश कऑन मध्ये....

Adi787
Friday, January 12, 2007 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

न्युयार्क च्या मादम तुसाद मधिल किस्सा:

तिथे एक पुतळा आहे, ज्या समोर आणखी एक पुतळा आहे हाति कमेरा घेवुन फोतो काढतोय...तो इतका हुबेहुब आहे की मी मित्राचा फोटो कढत होतो आनि पुधे जातन्न त्या फोटो काढणार्‍या पुतळ्याला सोरी म्हनालो.

आनि हे बहुतेकं सोबत घडले.

Nitinghorpade
Sunday, January 14, 2007 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुम्बैचा प्रवास म्ह्ननजे नेहमिच ट्रेन चा प्रवास आनि ओफ़िस हे शिफ़्ट मधे आस्ल्यने प्रवसात झोप येण हे सहजिक आसायच आणि मला तर प्रवसात लगेच झोप येते १ दा नाईट करुन घारि चाल्लो होतो खुप गध झोप लग्लि होति आनि सकलि १ स्त क्लास मध्ये फर्शि गर्दि नस्ते,झोप कमलिचि गाध होति, माज़्या समोरिल ग्रुहस्त देखिल खुप चान झोपला होत हे पुधे घडनार्या प्रासन्गा वरुन मग मल समजल, मि खुप गध झोपेत होतो आणि ट्रेन ने आचनक ब्रेक दब्ले आणि जसे गडिला ब्रेक लगले तसा मि नुएटन च्या २ र्नियमा प्रमने एक्दम गडि थम्ब्लि आनि मि मझ्या जगेवरुन फ़ेक्ला जाउअन समोर शान्त झोप्लेल्या मन्सच्या आन्गवर जुअन पद्लो बिचारा एत्का घबरला कि खुप जोरने ओरड्ला मि पन जरा घब्रलो तो ओरद्तोय मि त्याच्या आन्गवर पडतान्ना सग्ल्या लोकन्नि पहिल जेव्हा दोघन्च्या झोपा उडल्या तेव्ह्या सग्ले लोक हा प्रकार बघुन खुप हसत होते,
हा सग्ला प्रकार आम्ह्च्या दोघान च्याहि लक्श्यात आला, पण मग आष्या वेळेला समोरे कस जयच कय करवा कहि सुचेनच झाल सग्ले ड्ब्यतले हसत होते शालेत जानारे लाहान मुल पन खुप हस्स्त होति कय करनार काय कराव कहि सजेचना हा प्रसन्ग तुम्हि दोल्या समोर उभा करा कि आसा एक ज़ोपलेला एक जन ज़ोपेत समोर झोपलेल्या च्या आन्गावर जाउन पद्तो तुह्लाला हसु आव्रेल ? नहिना मग ति मन्डळि तरि काय करनार मग मि खुप झोप आलि आहे आसा धोन्ग केला आनि परत दोळे लाउन घेतले. मज़ स्टेशन येअए पर्यन्त मला सगले हसत होते घरि पोहोचल्यवर मि पन खुप हसलो एक्दम आइटमच झला. जर हे आस तुम्च्या बरोबर झाल आस्त तर तुम्हि कय केल आस्त ?

Chyayla
Sunday, January 14, 2007 - 11:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह. ह. पु. वा. अरे नितीन मी काय... मला वाटत आम्ही सगळेच अजुनही हसतोय. पण जे झाल ते छान झाल आम्हाला त्यामुळे मस्त किस्सा वाचायला मिळाला आम्हा मायबोलीकराना.

आणी गाढ हे gaaDh अस लिहायचे... मला कळेच ना हे गध झोपेत म्हणजे काय? दीवा घेशील तुझा देवनागरीतुन लिहिण्याच्या प्रयत्न सोडु नकोस, येउ दे तुझे धमाल किस्से.


Nandini2911
Monday, January 15, 2007 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नितीन, हे लोकलमधे झोप हे प्रकरण फ़ार भारी असते. एकदा माझा मित्र बेलापुरहून व्हीटीला सकाळी जात असताना झोपला. ट्रेन व्हीटीहून परत पनवेलला निघाली तरी हा झोपलेलाच. वाटेत जाग आली तेव्हा आताशी कुठे वडाळा आहे म्हणून परत झोपला. परत उठला तेव्हा सरळ घरी गेला पार एक दीड तास ट्रेनमधे झोपून...

Nitinghorpade
Monday, January 15, 2007 - 7:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्दिनि आग आस खुप लोकान बरोबर होत तु एक्ति नहियेस य प्रवासात पन आसा टुन कन उडुन दुसर्यावर जौन पडने वेगळाच अनुभव आहे कधि समोरच्या बस्लेल्या मुलिवर पडुन पहा मग कळेल लोक कशे हसतात, मला तो सिन कधिहि आथवला तरि खुप हसय्ला येत.
आणि च्यायला थन्क्स मि प्रयत्न करतोय मराटित लिहिन्याचा मन जरा चुका सम्जुन घ्या.


Nandini2911
Monday, January 15, 2007 - 8:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नितीन, नाही रे,, मी कधी नाही झोपत प्रवासात... रात्राचा प्रवास पण मी टक्क जागी राहुन करते. यावरूनच एक गंमत आठवली.. इब्लिसपणा नाही पण मी शिव्या खाल्ल्या होत्या.
बन्गलोरला रात्री ट्रेनमधून आम्ही सगळ्या कॉलेजकन्यका ट्रीपला चाललो होतो. तेव्हा रात्री कुणीही झोपायचं नाहि असं ठरल... मस्ती करू या.. आपलं काय जातय..
पण बारानंतर सगळे झोपले... रात्री चारला उठव हे सागून... चारला उठवल्यावर..पाचला उठव.. पाच वाजता..म्हणाले साडेपाच... साडेपाचला म्हणाले सहा.
आणि शेवटी सहाला..
आता गप बसतेस का देऊ ट्रेनच्या बाहेर फ़ेकून...


Bee
Monday, January 15, 2007 - 10:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे तर काहीच नाही. माझ्या मित्राचा रूमी, mechanical engineering ला असताना त्यांचा कुठला तरी TOM की SOM पेपर होता. हा गडी रात्रभर जागला.. त्यानी परिक्षेची तयारी केली. दुसर्‍या दिवशी सातला पेपर होता आणि हा अकरा पर्यंत झोपी गेला. उठला तेंव्हा इतका खट्टू झाला की त्याची खरच किव आली पण तो काही खचला नाही. नंतर मी नाईट मारणे सोडून दिले. घड्याळाच्या गजरावर देखील विश्वास ठेवला नाही.

ह्याचे एक कारण सांगतो. माझ्या भाच्याला एकदा मी मला train station वर पोचवायला घरी ये म्हणून फ़ोनवर सांगितले. सोबत ही सुचना केली होती की गजर लावून झोप. मधे रात्री ह्याला toilet ला जायचे होते. तो जावून परत आला आणि दुसर्‍या रूम मधे जावून झोपला. मी घरी ह्याची वाट बघत बसलो. नंतर हा येणार नाही ह्याची खात्री बाळगून train station वर पोचलो. त्यानी आपला मोबाईल देखील बंद करुन ठेवला होता.

आणखी एक किस्सा असा की, मी एकदा गजर लावून झोपलो. रूमीला देखील घड्याळ हवी होती. मी ४ चा गजर लावला होता आणि त्यानी ६ चा लावला. मी छान ६ ला उठलो. बघितले घड्याळ दुसर्‍या खोलीत आणि गजर व्हायची वेळ म्हणजे माझी त्यावेळेसची उठण्याची वेळ. झोप जरी पुर्ण झाली तरी काम हातातून निघून गेले होते. किती हा मुर्खपणा म्हणायचा दुसर्‍यांचा जराही विचार करायचा नाही..


Nitinghorpade
Monday, January 15, 2007 - 2:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकडा खुप झोपेत होतो २ शिफ़्ट करुन येत होतो आम्हि रहतो ४ थ्या मळ्यावर आणि चुकुन बेल वाजवलि ३ र्या मळ्याचि त्यान्नि दरजा उघद्ला खरा पन आता त्या ग्रुहस्थाचा चेहेरा पहुन कल्ला रोन्ग नम्बर
त्यन्नि विचरल काय आहे म्हटल तुम्च्यकडे दुपरि पहुने आले होते तुम्च्या घराला कुलुप होते ते उद्या येनार आहेत ते ग्रुसस्था हि फार झोपेत होते बिचरे थिक आहे म्हनाले आनि दर्वजा लवला. फार भन्द्खोर मानुस होता तो पन मि वेळ मरलि.
हुशार आहे ना मि


Chaffa
Monday, January 15, 2007 - 2:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नितीन, अप्रतीम.!! एकंदर झोपेच्या बाबतीत तु माझा सगेवाला वाटतोस. म्हणजे मी आजुनतरी झोपेत दुसर्‍याच्या घरात नाही शिरलो पण तसा मी ही झोपाळूच.

Maitreyee
Monday, January 15, 2007 - 2:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा एक अत्यन्तिक वेन्धळेपणा :Latest!!
परवा आर्यक ला शाळेत पिक अप करायला गेले. आर्यक बरोबर त्याचा अजून एक मित्र होता. तेव्हा वर्गाबाहेर लॉबी मधे 'Happy Birthday Martin' असा बॅनर आणि फ़ुगे लावलेले दिसले.
मी आपले सहज विचारले ' काय रे मार्टिन चा b day होता का आज?'
'हो'
'मग तुम्ही सेलिब्रेट केला का'
'यप'
'मग मार्टिन ने केक आणला होता का क्लास मधे सगळ्यांना? तुझ्याच क्लास मधे आहे का तो??'
इथे आर्यक आणि त्याच्या मित्राने एकमेकाकडे पाहिले अन मग माझ्याकडे अत्यन्त कीवेच्या नजरएने!!
' अग तो कसा केक वाटेल, he is dead, a bad guy killed him!! '
मी अवाकच झाले मला वाटलं याच्या वर्गातल्या एखाद्या मुलाची अशी ट्रॅजेडी झाली आहे की काय!! अजूनही काही लक्षात आले नव्हते मला, मी आपले चालूच ठेवले ' काय? dead ? कसा काय! तुला कोणी सांगितलं' वगैरे..!!
' आ SS ई ss !! मार्टिन काय माझ्या क्लास मधला मुलगा नाहिये sss !! dont u know!! Martin Luther King's day काय आहे ते??'
आता कुठे माझी ट्युब पेटली!! आणि इतकं हसू आलं की बस्स!!
आर्यक मात्र त्याच्या मित्रापुढे मी ढ पणा दाखवल्यामुळे भयंकर ओशाळला होता आणि जरासा चिडला पण होता :-)


Chaffa
Monday, January 15, 2007 - 2:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी,
आगदी म्हणजे आगदीच


Nitinghorpade
Monday, January 15, 2007 - 3:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maitreyi kaharch tu pan na egadi na.........

Mrinmayee
Monday, January 15, 2007 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी, !!!!!
निषादला सांगीतलं तर म्हणतोय, "मला वाटलं फक्त माझीच आई 'सिली' आहे!"


Yogibear
Monday, January 15, 2007 - 3:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Maitreyee: too good ... ...

Maitreyee
Monday, January 15, 2007 - 4:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी
हे बाकी खरय मुलं अगदी येडे ठरवतात कधी कधी:-) प्रत्येक generation ची पोरं त्यांच्या आईबापाहून लई स्मार्ट असतात!!
परवा असंच झालं, एक बाबा दोन पोरना(पोरांची वये सुमारे ६ आणि ८) घेऊन देशी दुकानात भाजी घेत होते. कोथिंबीर, पुदिना सगळ्या जुड्या उलट सुलट करून शेवटी त्याने मला विचारलं ' यातली मेथी कोणती?' (तो पण २ पोरांचा बाप अन एवढा कसा ढ कोण जाणे!) मग मेथी दाखवली तर हॅ हॅ हसत घेतली आणि माझ्याच कार्ट मधे ठेवली आणि कार्ट घेऊन निघाला की!! मग मी म्हतलं ' excuse me ' ती माझी कार्ट आहे तर जाम ऑकवर्ड झाला आन म्हणे ' oh yeah! I dont even have a cart !'
तेव्हा त्याच्या दोन मुलांचे चेहेरे आणि वरच्या प्रसंगातला आर्यक चा चेहरा यात काही फ़रक नव्हता पुधे जाऊन मला ऐकू अलेच 'डॅडी ssss !! U are so silllly !!'
:-)

Zakki
Monday, January 15, 2007 - 4:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो पण २ पोरांचा बाप अन एवढा कसा ढ कोण जाणे!)

आरं त्तिच्या! बाप होण्या आधी मेथी कुठली हे कळायलाच पाहिजे? बाप होण्याच्या process मधे मेथी कुठे येते?


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators