Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Paryavaranvaadi sanstha

Hitguj » My Experience » संस्था, कार्यालये » Paryavaranvaadi sanstha « Previous Next »

Asmaani
Sunday, December 03, 2006 - 8:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi all, , पुण्यामध्ये पर्यावरण रक्षणाचे आणि संवर्धनाचे काम करणार्‍या चांगल्या संस्था नक्कीच असतील. कुणाला अशा संस्थांची माहिती असल्यास please मला सांगाल का?

Asmaani
Monday, December 04, 2006 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाला काहीच माहिती नाही का अशा संस्थांबद्दल

Sayuri
Monday, December 04, 2006 - 7:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'निसर्गसेवक' चा 'अभिजात' हा पर्यावरण-निसर्गाला वाहून घेतलेला दिवाळी अंक मी नेहेमी वाचत असे. unfortunately तो नेटवर उपलब्ध नाहिये. पण त्या अंकाच्या 'स्मिता पटवर्धन यांचा contact तुम्हाला कुठे मिळू शकला तर कदाचित त्यांच्याकडून तुम्हाला अशा संस्थांची माहिती नक्कीच मिळू शकेल. मी त्यांच्याविषयी नेटवर सर्च केला.
Ms. Smita Patwardhan
Mugha Publisher
Environmentalist . She Had Chosen A Method To Get Tree Planted On Barren Hil. Successfully Running Annual Magazine "Abhijit . This Magazine Based On Environmental Related Articles.
http://72.14.253.104/search?q=cache:PcVyFjmIbHsJ:www.engineerspune.org/prizes/prizewinners.htm+Smita+Patwardhan&hl=en&gl=us&ct=clnk&cd=1
त्या दिवाळी अंकावर 'निसर्गसेवक' चा अभिजात असं लिहिलेलं असतं त्यामुळे 'nisargsevak' असा सर्च मारल्यावर I got info of निसर्गसेवक संस्था.
http://www.karmayog.org/nonmumbaiprofiles/nonmumprodis.asp?r=149&nonnpoproid=1538&state=Maharashtra&city=Pune

http://72.14.253.104/search?q=cache:UI_dx7Mm7IkJ:www.comminit.com/experiences/pds72004/experiences-2033.html+Nisargasevak&hl=en&gl=us&ct=clnk&cd=2

त्यांनी 'स्मृतिवन' नावाची एक सुंदर कल्पना राबवली होती. त्याविषयी अभिजात मध्ये सुरेख लेख प्रसिद्ध झाला होता.



Asmaani
Monday, December 04, 2006 - 10:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद सायुरी. एकंदरीत ह्या विषयात मला रस आहे. शिवाय मनापासून काहीतरी करावेसे वाटतेय ह्या विषयात.
अजूनही कुणाला काही माहिती असेल तर कृपया कळवा.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators