Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 23, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती » Archive through October 23, 2006 « Previous Next »

Saavni
Tuesday, March 28, 2006 - 8:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Raja of net च्या मनाला भावलेल्या ads खरच एकदम कुणाच्याही मनाला भावतील अशाच आहेत खास. मिले सुर मेरा तुम्हारा ही अशीच एक आहे.
general मधल्यात johnson's baby ची पापा तो बुधू है ही पण छान होती.

Chioo
Tuesday, March 28, 2006 - 9:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ti amitabh bachchan aani chhotya mulachi 'yeh naya rang kaunasa hai' wali add 'tide' chi aahe. 'tide'chya baryachsha addsmadhe hi theam asate.

savani, ti balachi add far chhan hoti. aai bolat asate aani te bal mast expressions det asate. aani shevati 'hai na papa buddu' mhatalyavar dokyala hat lavata tetar mastch. aamhi kitti divas babana ya addvarun chidavayacho. :-) ;)

Rucha285
Tuesday, March 28, 2006 - 9:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

nahi yaar. ti add rin advancechich ahe.

Deemdu
Tuesday, March 28, 2006 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे कोणाला ती कोलगेट ची जाहीरात आठवते का?
बताओ बच्चो मेरे दातो का कलर कौनसा है
off white म्हणताना त्या छोट्या मुलीच्या ओठांचा जो चंबु होतो ना
की बस ज्याच नाव ते


Chioo
Tuesday, March 28, 2006 - 10:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ho, ho, deemdu. aathavate aahe. :-) aamhi ajunahi 'off white' mhanatana tasach mhanato. ;)

ti rinchi hoti ka add? mi visarale mag. :-) (jibhapan chavali)

Dhani
Monday, May 15, 2006 - 12:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला आवड्लेली सध्याची जाहिरात आहे ती आमिर खानची.टायटन घड्याळाची. आपल्या आजी साठी वर शोधत असतो आणि लग्नास नकार दिल्यास घड्याळ नाहि हि प्रेमळ धमकि. चान्गला अभिनय, clear message, सुन्दरपणे मान्ड्लेल्या भावना यामुळे जाहिरात फार आवड्ते.
दुसरी आहे ती Times of India ची.त्यात एक आजोबा नातवाचे टिम मध्ये निवड झालेली बातमी वाचुन आधी त्याच वर्तमान पत्रात आपल्याला काढुन टाकल्याच्या बातमी एकत्र वाचतात आणि आनन्दाने नाचु लागतात. अभिनव देवने बनवलेलि ह्या जाहिरातीला Abby's gold पुरस्कार मिळाला आहे. आपले खेळचे passion उत्तमपणे दाखवले आहे. पुन्हा एकदा मानवी भाव-भावना सुन्दर पणे टिपल्या आहेत.

अजिबात न आवड्लेली आहे ती Pepsi TV. हि जाहिरात काहि senseच करत नाहि.

Maitreyee
Monday, May 15, 2006 - 1:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला सध्या नवीन लागणारी मेटलाईफ़ ची जाहिरात आवडली.'अब आयी तुम्हारी बारी क्या है पुरी तय्यारी':-) ते गाणं पण मस्त आहे आणि जाहिरात पण एकदम देसी लोकांना attract करणारी!

Soha
Tuesday, May 16, 2006 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mentos ची नवी जाहिरात पाहिली का? एका न्हाव्याच्या हातून शिन्क आल्याने एका पहिलवानचे केस चुकीचे कापले जातत. आणि मग त्याच्या ते लक्शात येऊ नये म्हणून तो मस्त ट्रिक करतो. Mentosच्या सगळ्याच ads funny असतात.

Prajaktee
Tuesday, June 27, 2006 - 10:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

papa... he's my best friend..
Do anyone remembers that? It was for some car

Mast_mulgi
Tuesday, June 27, 2006 - 11:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi all
i like the fruit juice ad..
real fruit... i think...
kitti chchaan fruits n colours aahe....
tondaala paanich sut.te!

Vinaydesai
Tuesday, June 27, 2006 - 9:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे अमेरिकेत Verizon ची एक जाहिरात येते, ज्यात तो गुंड I thought I told you to come alone, they who are they? असा प्रश्न विचारतो..
खरोखरंच मस्त जाहिरात आहे..


Seema_
Wednesday, June 28, 2006 - 4:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dow ची adv सध्या कुणी बघितली आहे का ? Human elements अस caption असलेली ही adv खुपच वेगळी आणि चांगली आहे .

Kiran
Monday, September 04, 2006 - 11:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

prajakti, tula my papa's biiiiiiig car hi jahirat mhanaychey ka? mala vatate ti maruti baleno chi ahe.

Rupali_rahul
Saturday, September 09, 2006 - 6:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला सध्या आवडलेली ऍड म्हणजे बॅंक ऑफ़ इंडियाची आणि मिस शालिनी शर्मावाली पेंटसची दोन्हीही फ़ारच छान आहेत. मानवी भवना छान टिपल्या आहेत.

Vamantra
Monday, September 11, 2006 - 9:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला आवडलेली जाहिरात कुठल्यातरी इन्शुरन्सची आहे. तो छोटा मुलगा त्या मुलीला विचरतो कि "तुम क्या कर रही हो?" ती व्यायाम करत असते तर तीला विचारतो "खाना सब बाहर निकल गया तो?" ती टि.वी. वर बघुन योगा करते तर तो छोटा मुलगा विचरतो "तुम्हारी दाढी निकल आयी तो?"
मस्तच आहे ती जाहिरात.


Soha
Monday, September 11, 2006 - 12:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती रिलायन्स इन्शुरन्स ची जाहीरात आहे. त्यान्चीच आनखी एक जाहिरात लागते. एका तरुण मुलगी मोबाईल वर कोणत्यातरी मुलाशी बोलत असते आणी तिचे बोलणे संपल्यावर तिची आई तिला अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडते. त्या जाहिरातीत भारती आचरेकर आईचा रोल करते.

Nkashi
Friday, September 29, 2006 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

latest idea ची AD पाहिली? एक माकड mobile पळ्वून घेऊन जात ती....

खुपच छान आहे.


Sayuri
Friday, September 29, 2006 - 5:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला आठवत नाहिये ती कसली जाहिरात आहे पण त्यात एक बाजारहाट केलेली एक साधी मराठी गृहिणी (मला वाटतं सुहिता थत्तेंनी ते काम केलं आहे) हातात भाजीची पिशवी वगैरे घेउन एका गाड्यांच्या पॉश दुकानात जाते आणि भाजी पारखावी तशी कार निरखून 'ही केवढ्याला दिली' असं विचारते.
तेव्हाचे तिचे चेहेयावरचे भाव आणि एकंदर अविर्भाव एकदम मस्त आहे :-)

Nilam1211
Tuesday, October 17, 2006 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mazi awadati jahirat mange...sangini ch
mere husband aur time pe...........
really nice add...aaajun ek mange itnana kharab rasta..highway pe chalana hai..ponds chi add...both r nice adds...

Sayuri
Monday, October 23, 2006 - 5:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूर्वी लागणाया एका जाहिरातीच्या ओळी छान होत्या.
"यादों में,उन बातों में, जिवन के रंग बरसते है
खुशीयोंमें अपनोंसे मिलने को नैना तरसते है
खुशी के रंग लायी ये घडियां
खुशी के रंग से सजी दुनिया.."
सैन्यात असलेला मुलगा सणाच्या दिवशी घरी येऊन सरप्राईज देतो असं चित्रण त्यात होतं..दिपक देऊळगावकर होता त्यात आणि बहुतेक एशियन पेंट्सची जाहिरात होती ती.

शिवाय अमूल श्रीखंड च्या जाहिरातीही क्युट होत्या.
"पार्टी मनायेंगे
सबको बुलायेंगे
जी भरके खायेंगे
अमूल श्रीखंड!"

किंवा
'मेहेमान जो आयेंगे
मौके मिल जायेंगे
जी भरके खायेंगे
अमूल श्रीखंड!"

so sweet :-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators