Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 19, 2006

Hitguj » My Experience » Marathi website » Archive through October 19, 2006 « Previous Next »

Kedarjoshi
Wednesday, October 04, 2006 - 7:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्हिडीओ साठी
१. Laptop व TV ला जर s-video पोर्ट असेल तर s-video cable . OR
२. VGA cable पोर्ट असेल तर त्याने.

audio साठी
Laptop च्या हेडफोन जॅक मधुन out tv in 1 is 2 cable मिळते.

दोन्ही एकत्र.
जर टिव्ही व Laptop दोन्हीला HDMI पोर्ट असेल तर video & audio एकाच केबल मधुन येतील. this is the best solution.


Boss
Thursday, October 05, 2006 - 7:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

USB solutions are also available. So even if you dont have S video on ur PC, USB adapters will take care of it. You will get it in Radioshack or Compusa.

Nakshatra
Monday, October 09, 2006 - 10:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

planetvu वर गेले काही दिवस 'maximum no. on licences" अस येत आहे आणि काही कार्यक्रम दिसत नाहियेत. तुम्हाला कुणाला असा अनुभव आला आहे का?

Rupali_county
Monday, October 09, 2006 - 11:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए योगिबेअर, तुझ नाव योगेश भोळे का रे?

Bhidesm
Tuesday, October 10, 2006 - 8:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद , Kedarjoshi आणि Boss. छान सविस्तर माहिती दिलीत. Nakshatra ने लिहिल्याप्रमाणे कोणाला अडचण येत आहे का ? काही दिवसात झी मराठी घेणार आहे. त्याआधी अशा अडचणींचे निराकरण झाले तर चांगले म्हणून विचारले.

Arch
Tuesday, October 10, 2006 - 9:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो नक्षत्र, मलापण बघता आल नाही रविवारपासून.

Yogibear
Tuesday, October 10, 2006 - 9:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Rupali: तो मी नव्हे... :-)

Prady
Wednesday, October 11, 2006 - 2:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

boss त्या USB solution चा काही स्पेसिफ़िक मॉडेल नंबर किंवा ब्रँड असेल तर सांगाल का. आमच्या दोन्ही लॅपटोप वरून S video केबल लवूनही टीव्ही वर दिसत नाहिये. आता तुम्ही सांगितल्या प्रमाणे करून बघू.

Seema_
Wednesday, October 11, 2006 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नक्षत्र , काही दिवसापुर्वी मला same problem येत होता. मी त्यान्च्या customer service बरोबर संपर्क साधला . एकतर मेल पाठविता येते नाहीतर chat करता येत.
मी chat करुन सांगितल्यावर just ५ मिनिटात त्यानी problem solve केला . इतकी prompt service बघुन खरच छान वाटल एकदम.
तु आणि आर्च कळवुन बघा customer service ला .


Kedarjoshi
Wednesday, October 11, 2006 - 2:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Prady
तुला laptop ची स्क्रीन दिसते का?
दिसत नसेल तर ती आधी दिसायला पाहीजे. दिसत असल्यास डिस्प्ले प्रॉपर्टीस मध्ये जाउन रिसोलुशन कमी कर. it will work


Boss
Wednesday, October 11, 2006 - 8:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sorry Prady माझ्या कडे model number नाहीये. पण Radio shack kiva Comp USA मधे UBS to TV adapter ची चौकशी केली तर मिळुन जातील.

Prady
Wednesday, October 11, 2006 - 11:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थँकयू बॉस आणी केदार. केदार रिसोल्युशन कमी करून पाहिलं होतं पण तुम्ही म्हण्टल्या प्रमाणे लॅपटॉपची स्क्रीन नाही दिसत आहे काय करायला लागेल. Anyways बॉस तुम्हाला USB to Tv म्हणायचं आहे का. की UBS to TV आणी साधारण किती पर्यंत मिळते

Boss
Thursday, October 12, 2006 - 3:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

USB to TV साधारण $ ३० $ ४० range मधे मिळायला हवे.

Kedarjoshi
Thursday, October 12, 2006 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रज्ञा,
तुला screen दिसत नाही म्हणजेच व्यवस्थित कनेक्शन नाहीये. TV ला सोर्स कुठला जातोय हे tv वरुन पहा. व laptop च्या स्क्रिन प्रॉपर्टीज चेक कर. गुगल वर पण स्टेप बाय स्टेप मदत मिळेल.


Prady
Friday, October 13, 2006 - 1:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल शेवटी VGA connector आणला. Radio shack मधे एक usb to TV adapter मिळतो. त्याची किंमत आहे ९९$. नेमका तो आउट ऑफ स्टॉक होता. म्हणून मग शेजारीच comp usa मधे चौकशी केली तर इथे हा मिळाला. किंमत ७०$. असो कुणाला घ्यायच असेल तर म्हणून किंमती दिल्या. केदार बॉस thanks पुन्हा एकदा.







Nakshatra
Monday, October 16, 2006 - 12:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा problem पण १० मिनिटात chat नि सोडवला. Thanks so much Seema!

Sayuri
Tuesday, October 17, 2006 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी ब्लॉगविश्वची ही लिंक उघडत नाहीये.
http://marathiblogs.net/

इतर कोणाला हा प्रॉब्लेम आला का?


Bhidesm
Wednesday, October 18, 2006 - 4:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज सकाळी PlanetVu वर झी मराठी घेतले. काहीही दिसत नाही. त्यांच्या Customer Support ला Mail पाठवले. अजूनतरी उत्तर नाही. आणखी कोणाला झी मराठी बद्दल असाच Problem आहे का ? आधी असा Problem कधी आला होता का ? कितीकाळ झी मराठी दिसत नव्हते त्यावेळी ?

Rajasi
Thursday, October 19, 2006 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणीतरी इथे सुधीर गाडगिळ यान्च्या साईट विषयी लिहिले होते ती लिन्क परत टाकेल का कोणी ?

Parya
Thursday, October 19, 2006 - 4:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या टीव्ही ला एस व्हीडीओ इनपुट नाहिये, मात्र डीव्हीडी प्लेयर ला आहे. मी कॉम्पुटर आणि डीव्हीडी प्लेयर एकत्र जोडून मग डीव्हीडी प्लेयर आणि टीव्ही जोडू शकतो का?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators