Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
NH-4..NH-206..NH-17..NH-48

Hitguj » My Experience » भटकंती » NH-4..NH-206..NH-17..NH-48 « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through October 11, 200620 10-11-06  12:23 pm

Lampan
Wednesday, October 11, 2006 - 1:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनिकेत , गिरिराज , श्यामली thank u very much
आणि बाकीच्या लोकांना आधीच म्हणालोय :D

Shonoo
Wednesday, October 11, 2006 - 4:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लम्पन
मस्त लिहिलं आहेस एकदम. लहानपणी फिरलेला भाग डोळ्यापुढे आला. अन्कोला, होनावर, कारवार हा भाग इतका सुंदर आणि त्यामानाने अप्रसिध्द आहे.

माझे वडील आणि त्यांचे मित्र वगैरे जोग फ़ॉल्स च्या भागत शिकारीला जात असत. त्या गावाचं स्थानिक नाव गिरसप्पा आहे. ज़ोग फ़ॉल्स ही बहुतेक इंग्रजांची देणगी असावी. त्या धबधब्यांना राजा, राणी, रॉकेट ( आणि अजून एक आठवत नाही) अशी नावं होती.


Sayuri
Wednesday, October 11, 2006 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi लंपन,
मस्तंच एकदम! पण ह्या सुंदर थ्रेड्चं नाव तू NH-4..वगैरे असं रुक्ष का दिलं आहेस...लिखाणाला साजेसं एखादं छान चाललं असतं. असो ते फ़ार महत्वाचं नाही. पुढ्चे ट्प्पे वाचायला आम्ही उत्सुक आहोतच.

Arun
Thursday, October 12, 2006 - 3:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अद्वैत : फोटो पण मस्त आहेत रे ........... :-)

Bhagya
Friday, October 13, 2006 - 12:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लंपन! अजून पण जिथे जायचे असेल तिथे जाउन ये, प्रवासवर्णन टाक फ़क्त.

Rupali_county
Friday, October 13, 2006 - 1:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लम्पन

१दम सुरेख फोटो, दोन डोन्गर आनी मधे नदी...वा खूप छान


Lampan
Monday, October 16, 2006 - 7:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू , सयुरी , भाग्या , अरुण , रुपाली
Thanks a lot !!!

Dineshvs
Tuesday, October 17, 2006 - 2:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अद्वैत, सुंदर लिहिले आहेस. पुढच्या योजनेत मलाहि सहभागी व्हायला आवडेल.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators