Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Kodi sodvu chalaa.

Hitguj » My Experience » Closed BBs » Kodi sodvu chalaa. « Previous Next »

Chaffa
Wednesday, October 04, 2006 - 3:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लहानपणी बरेचदा एकमेकांना आपण कोडी घातली. काही सोडवता आली काही नाही आली पण मजा मात्र भरपुर आली. आता आयुष्याचे कोडे सोडवता सोडवता एकमेकांना कोडी घालुन बघुया का आठवणी ताज्या होतात का.??

Madhavm
Thursday, October 05, 2006 - 10:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़्फ़्या, तुझ्या कोड्याचे उत्तर - 'हो नक्किच होतील' :-)

Limbutimbu
Thursday, October 05, 2006 - 10:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> आठवणी ताज्या होतात का.??
अरेच्च्या? मन म्हन्जे काय रेफ्रिजरेटर हे का की रेफ्रिजरेटरमधल्या भाज्यान्सारख्या मनातल्या आठवणी सुदीक ताज्या राहिल्या असतील?

Bee
Thursday, October 05, 2006 - 11:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बा, वन रुपयाची एक गाय तर दोन गायची किम्मत काय?

बघा आता कोडे सुटते का आणि आठवणी ताज्या होतात का.


Bee
Thursday, October 05, 2006 - 11:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सिद्ध करा :

4 + 5 = 445

Jaaaswand
Thursday, October 05, 2006 - 11:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अशी कोणती गोष्ट आहे कि.. ताणली कि अजून छोटीच होते :-)

Limbutimbu
Thursday, October 05, 2006 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> अरे बा, वन रुपयाची एक गाय तर दोन गायची किम्मत काय?
उत्तर हे एकशे चार रुपये
किन्वा दोन रुपये!
आयला माझ्या, गणिताच्या मास्तरान्च्या फटक्यान्च्या आठवणी जाग्या झाल्यात रे भो!


Manishalimaye
Thursday, October 05, 2006 - 12:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी...
बा वन= बा वन== तेच ते
४४५=४४५
या मधल्याचा चिन्हाचा तिरकी रेघ देउन ४ करा


लहानपणी एक कोड आम्ही सारख घालत असु... काहीतरी १० रुपये टीप मिळाली मग ती तिघांत वातली अस काहीस यात एक रुपया कुठे गेला हे शोधायच याच उत्तर मला येतय पण कोड आठवत ब्नाही
कोणाला आठवत असेल तर टाका ना जरा.


Vinaydesai
Thursday, October 05, 2006 - 1:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनिषा या कोड्याची अनेक रुपं आहेत, पण मुळात हे असं...

तीन माणसं एका ठिकाणि Rs. 75 खर्च करतात, आणि बिल वाटून घेतात (Rs. 25) प्रत्येकी.. ते तिथून निघाल्यावर त्यांना (Rs. 5) Discount मिळतं, जे वेटर अगर गड्याच्या हाती पाठवलं जातं.. तो दोन रुपये खिशात घालतो, आणि तीन रुपये परत करतो, आणि ते लोक पुन्हा ते वाटून घेतात.. आता प्रत्येकाने (Rs. 25 -1 = 24), Together 24* 3 = 72) आणि वेटरने Rs.2 घेतले तर १ रुपया गेला कुठे (From 75) ....

त्याचं उत्तरही त्यातच दडलेलं आहे. मुळात Rs. 72 खर्च केले आणि त्यातले Rs.2 वेटरने घेतले, आणि Rs. 70 हॉटेलला गेले.. तेव्हा 1 रुपया हरवायचा प्रश्न येत नाही....


Rujutajoshi
Thursday, October 05, 2006 - 1:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ekda ek mulga asto atishay premal, kashtalu wa emoitional. Motha houn shrimant wagaire hoto. Tyache tyachya panji (kamla bai Sarpotdar) war khoop prem aste. Ti ek diwas dagawte. mulga khoop halwa hoto wa tharawt ki panji chya navane bank kadayche tharwato. Ata naav kay bara thewnar bankecha???

Moderator_7
Thursday, October 05, 2006 - 2:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/hitguj/messages/34/60477.html?1158356769


वरील बीबी आधीच आहे, तो वापरा.
हा बीबी आता बंद करण्यात येतो आहे


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators