Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
माझ्या मित्रांच्या मला आवडणार्‍या / ...

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझ्या मित्रांच्या मला आवडणार्‍या / नावडणार्‍या सवई « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through November 19, 200720 11-20-07  3:05 am
Archive through November 22, 200720 11-22-07  2:05 pm
Archive through November 28, 200720 11-28-07  6:57 pm
Archive through November 30, 200720 11-30-07  8:27 am
Archive through February 29, 200820 03-01-08  2:04 am
Archive through May 02, 200820 05-02-08  4:39 pm

Ajjuka
Saturday, May 03, 2008 - 3:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे भगवान... कसं सहन करतेस तू हे?
मी एकवेळ झाडांना अंघोळ घालणे सहन करू शकले असते भयंकर पेशन्स ठेवून पण डब्यांची झाकणे न लावणे, जिकडे तिकडे कपडे, जमिनीवर कचरा हा निव्वळ गलिच्छपणा आहे.
दक्षिणे आता तिच्या इस्त्री केलेल्या कपड्यांची पार विस्कटाविस्कटी होईल असं तूच बघ. आली ओरडायला तर सांग तू रोज हेच करतेस. तुझ्या कंगव्यातले केस तिच्या गादीवर्/ सामानावर नेऊन टाकत जा. तिचे कपडे लोंबताना दिसले तर सरळ धुतलेले/ न धुतलेले न बघता एक गोळा करून तिच्या गादीवर टाकून दे.
बोलून काही उपयोग नाही. तश्याच सवयींमुळे तिची गैरसोय होते हे तिला कळलं की प्रयत्न तरी करेल.
पण सोनचाफाची आयडियाची कल्पना शॉल्लेट! :-)


Manuswini
Saturday, May 03, 2008 - 6:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही बर्‍याचश्या मैत्रीणे friday ला जमायचो. बहुतेकदा माझ्या घरी झोपायचो.
एकीला सगळ्यात घाण सवय toilet bowl मध्ये मोठे मोठे पेपर्स टाकणे. ती आली की नेहमी bowl overflow (तीची क्रीया झाल्यावर)होणे प्रकार व्हायचाच. मला अक्खी बाथरूम धूवण्याचे काम असायचे नंतर. अर्थात ती वरवर ते bowl मधले पाणी पूसून मला सांगायची साफ़ केले म्हणून.


वरचे वाचून, ह्या मुलीना काय मुली रूममेट म्हणून मिळत नाही काय नी vice versa ?.
'माझ्या पाहणीत', 'बर्‍याचदा' असे मुलगी-मुलगा रूममेट मध्ये शेवटी दोस्ती,प्यार झगडा बिछडना असेच झाले आहे. नाहीतर आणखीन काही. :-)


Dakshina
Monday, May 05, 2008 - 4:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका...
अगं कपाट, धुण्याची बादली आणि लाँड्री बॅग या शिवाय मला त्यांचे कपडे कुठेही आढळले तर मी ते सरळ बाथरूमातल्या बादलीत टाकते. माझी डॉक्टर रूममेट घालायचे (दिवसभर) कपडे बाथरूमातल्या हूक्स ना अडकवते, नाहीतर दोरीवर ठेवते... मी ते ही धुवायला टाकते.

ऑफ़िसातून घरी गेलं की या आपल्या एका खोलीत आणि घरभर दिवाळी, सगळे लाईटस सुरूच असतात... एके दिवशी मी म्हणलं... काय गं, तुझा बाप M.S.E.B. त आहे वाटतं. तॅर म्हॅणॅते कॅशी....
बॅप नाही, जीजाजी आहेत.... घ्या....


Dakshina
Monday, May 05, 2008 - 4:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनचाफ़्याची आयडीया शॉल्लेट काय? तूझ्या मारी.....

Itgirl
Monday, May 05, 2008 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग, अज्जूकाच्या मारी तर तू ब्रिटानिया, गुड डे, पार्ले सगळं घेऊन टाक, चिडू नकोस


Sonchafa
Monday, May 05, 2008 - 5:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, ज्यांना समजत नाही त्यांना दुसरे काय सांगणार तू? तिला झाडांना पाणी घालण्याच स्प्रे मिळतो तो आणायला सांग. घाल म्हणावं किती अंघोळ घालतेस ती.

Dakshina
Monday, May 05, 2008 - 6:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयटे, तुला गजाली चा बी. बी. पुरला नाही का?
मला छळायला इथे पण आलीस वाट्टे.


Itgirl
Monday, May 05, 2008 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अख्खी मायबोली माझीच गं :-)

Ajjuka
Monday, May 05, 2008 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एवढं कशाला करत बसतेस... त्यांच्या त्यांच्या टेरिटरीमधे फेकत जा. विषय संपला. त्यांचे कपडे बिनबोभाट धुवायला जातायत ना मग त्या कशाला काही बदल करतील?

Dakshina
Monday, May 05, 2008 - 11:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टेरीटरी.... हा हा हा हा हा....

Marathi_manoos
Wednesday, May 28, 2008 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांगल्या आठवणी....

माझा एक rommie होता ; सकाळी मला उशीर झाला तर दूध आणि कोर्न फ्लेक्स समोर ठेवायचा. मी पण असाच करायचो.
Best part was... तो सुद्धा स्वछाते बाबत keen होता.
तो जेवण छान बनावयाचा.

माझा पहिला rommie पण चांगला होता. त्याने मला पोळी करायला शिकवली.

Maanus
Tuesday, July 15, 2008 - 2:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता आमच्या रुममेट ने नविन प्रकार सुरु केला आहे.

एकत्र जेवायला बसायचे avoid करणे. म्हणजे मी जेवायला बोलावले तरी तो व ती म्हनणार की नंतर जेवतो, व माझे जेवन झाले की लगेच नंतर जेवायला बसनार, नाहीतर मी जेवायला बसन्यापुर्वी उरकुन घ्यायचे.

गेले १०-१५ दिवस असे झाल्याने मी आज मी त्यांना जेवताना पकडले, मी म्हणालो पोळ्या गरम करुन येतोच, तर एक मिनीट न थांबता त्यांनी पटापटा जेवन संपवले. व आपल्या रुम मधे पळाले. This is stupidness.

उद्यापासुन आमच्या lease ची नविन term सुरु होतेय. I think I am going to search for another apartment and transfer my lease to someone else.


Maanus
Tuesday, July 15, 2008 - 2:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या current roommates च्या न आवडनर्‍या सवयी.

१. घरात कार्पेट असताना बाहेरच्या चपला घरभर घालुन फिरने.
२. डिशवाशर न वापरता, hot water tap continues चालु ठेवुन भांडी धुने.
३. धुतलेली भांडी न निथळता, तशीच ओट्यावर ठेवणे.
४. न निथळयामुळे जमिनीवर पाणी सांडते, त्यातुन तशाच चपला घालुन घरभर हिंडने. (संपुर्ण हॉल काळा झालाय त्यामुळे) मी कुणाला घरी पण नाही बोलवत.
५. trash bin असताना, ती माझी आहे म्हणुन का माहीत नाही, पण प्लास्टीक च्या पिशवीत कचरा टाकुन ती तशीच जमिनीवर ठेवने.
६. they already broke couple of chairs

wow! how am i leaving with these guys, I have to step out.


Moderator_10
Tuesday, July 15, 2008 - 7:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सदर खालील ठिकाणी हलवण्यात आलेले आहे.
/node/2661

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators