Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 17, 2006

Hitguj » My Experience » घरची बाग » Archive through August 17, 2006 « Previous Next »

Nandita
Monday, July 31, 2006 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सृजनत्व मी आहे मुंबईकर, मला रातराणीच्या झाडाची माहिती मिळेल का? ते मोठ्या कुंडीत लावता येइल का किती उंच असत? आणि आयुर्वेदातिल काही औषधी वनस्पतींची रोपटी कुठे मिळतिल

Srujanatva
Monday, July 31, 2006 - 11:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रातराणीचे झाड सुमारे ०५ फ़ुटान्पर्यन्त वाढ्ते खूप मोठे होउ नये म्हणून वर्षातून दोनदा तरी छाटावे लागते. कुन्डीत लावायचे असल्यास किमान एक फूट व्यासाची आणि सव्वा फूट उन्चीची कुन्डी लागेल.आयुर्वेदिक झाडान्ची रोपे मिळवण्यासाठी झाडान्ची वनस्पतीय नावे मिळवणे प्रथम आवश्यक आहे.तरच योग्य झाडे मिळवणे शक्य होईल

Nandita
Monday, July 31, 2006 - 12:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सृजनत्व त्वरित ऊत्तराबद्दल धन्यवाद :-) मुंबईत वनस्प्तींची इत्यंबूत माहिती देणारी (पुस्तकी नव्हे) संस्था कुठे आहे का?

Dineshvs
Monday, July 31, 2006 - 5:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सरड्याची धाव कुंपणापर्यंत या न्यायाने, माझे हे पोस्ट बघावे.
अहमदाबादला मोटुमल तनुमल शरबतवालाज सन्स, नावाची संस्था आहे, त्यानी रातराणीच्या वासाचे सरबत बाजारात आणले आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात, फार छान वाटते हे प्यायला.


Srujanatva
Tuesday, August 01, 2006 - 4:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्त झेवियर्स महाविद्यालयात ब्लाटर हर्बेरियम आहे तिथे नैसर्गिक रीत्या वाढणार्‍या वनस्पतीन्ची माहीती मिळू शकेल.पण बागेकरीता योग्य झाडान्ची माहीती देणारी सन्स्था माझ्या माहीतीप्रमाणे तरी मुम्बईत नाही.

Supermom
Friday, August 04, 2006 - 1:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी शेवन्तीची झाडे मोठ्या आवडीने आणलीत घरी, पण आता जरा कोमेजलेली वाटतात. मधे आठवडाभर खूप ऊन होते. त्यामुळे तर नसेल? पण मी सावलीतच ठेवतेय. कोणी सल्ला देईल का काही?

Dineshvs
Friday, August 04, 2006 - 5:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवंतीला थंडी पाहिजे. नव्या घरी थोडे दिवस कोमेजतातच. फार ऊन असेल तर सावलीत ठेवायची आणि पाणी स्प्रे करायचे. फुलांचा आकार वाढवणारे स्प्रे पण बाजारात मिळतात.

Srujanatva
Sunday, August 06, 2006 - 1:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवन्तीची रोपे नवीन असताना सावलीत हवी नन्तर मात्र पुर्ण उन्हात नाहीतर वाढायची आणि फुलायची नाहीत.थन्डीच्या मोसमात ज़ाडे फुलतील पण उन्हात असतील तर, फारतर दुपारचे कडक ऊन लागु देऊ नये.

Shonoo
Sunday, August 06, 2006 - 10:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

There used to be a store called Namdeo Umaaji in Byculla. I'm sure it is still there. They were very knowledgeable and willing to discuss in detail.

Nakshatra
Monday, August 07, 2006 - 12:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी इथे (texas) मध्ये gardenia (अनन्त) चे झाड लावले आहे. त्याला कळी आली की फ़ूल यायच्या आधीच डेखाशी काळी पडून गळून जाते. मला काही कारण कळत नाहीये. का बरं असं होत असेल?

Bee
Monday, August 07, 2006 - 7:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याला कच्चा बहर म्हणतात. थोडे दिवस वाट बघ. आमच्याकडेही दोडके, कारले, भोपळा ह्यांना फ़ुले यायची, छोटे छोटे फ़ळ धरायचे आणि मग ते फ़ळ गळून पडायचे. माझ्याघरच्या बूचालापण असेच झाले होते. आता सोनचाफ़्यालापण तसेच होत आहे. we are in same boat Nakshtra.

Bee
Monday, August 07, 2006 - 7:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवंटीला हिवाळा लागतो. हिवाळा संपला की शेवंतीची पाने बघायला मिळणेही दुर्मिळ आहे. तिला इतर रुटु अजिबात मानत नाही. पण एकदा का हिव सुरू झाले की शेवंती अशी दाटीने बहरते की हीच ती मरगळलेली शेवती होती का असे वाटते. so wait till winter comes!

माझ्या घरी मी ५ वर्षांपुर्वी Bottle brush tree लावले. त्यामागची झाडे केवढी तरी उंचे झालीत. मात्र हे झाड अगदी इंचा इंचाने वाढते आहे. असे का?


Nakshatra
Monday, August 07, 2006 - 2:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks Bee.

माझी शेवंती इथल्या उन्हाळ्यात पूर्ण वाळून गेली. पण मी रोपं तशीच ठेवली आहेत. थंडीत येतील अशी आशा करीत :-).



Ashbaby
Friday, August 11, 2006 - 11:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

nandita,
please see gardenia.net. u'll get lot of info.
mumbai university has extramural dept. (extramural.org)they conduct courses in gardening. you might get some help there.

Ashbaby
Friday, August 11, 2006 - 11:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

bee,
i hv same problem about gardenia in mumbai. plant is full of kalis, but before flowering, they die. and it is going on for last 4 months. in between during start of monsoon, i could get 2-3 flowers but nothing after that.
i hv not seen any other flowering plant to behave like this before.

Nandita
Friday, August 11, 2006 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साधना thanx :-) पहाते माहिती मिळते का ती :-)

Dineshvs
Friday, August 11, 2006 - 5:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ashbaby कळ्या गळताहेत म्हणजे झाड अजुन पुर्ण वाढलेले नाही. कळ्या निर्माण करण्याची शक्ति आहे पण त्यापुढची प्रगति करायची ताकद नाही झाडात.
यावर ऊपाय म्हणजे, कळ्या येताच त्या खुडुन टाकाव्यात. झाड अजुन वाढु द्यावे. मग फुले येऊ द्यावीत.


Fulpakhru
Friday, August 11, 2006 - 7:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोगर्याला काय म्हणतात इथे?
मी इथे वाचले कि
early spring मधे इथे मोगरा मिळतो म्हणुन?
मी
ca, santa clara ला असते. कोणत्याही home depot मधे मिळतो का?

Swati
Thursday, August 17, 2006 - 5:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mala Parijatakache plant have hae. Ithe texas madhye kuthe milel ka te kunala mahit ahe ka? Also mazha kadhipatta ghara baher 1 warshabhar changle rahila, pan ata matra tyachi sarve pane galun padat ahe. Kahi instant upay ahe ka hya war?

Priya
Thursday, August 17, 2006 - 5:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फुलपाखरु, मोगर्‍याचा एक प्रकार इथे New Orleans Jasmine नावाने मिळतो. माझ्याकडे आहे गेली तीन वर्षं. पण तुमच्या तिथे कुठल्या Home Depot मध्ये मिळेल माहीत नाही. Lowe's, Home Depot मध्ये पाहीला मात्र आहे.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators