| 
   | 
| | Manuswini 
 |  |  |  | Thursday, March 30, 2006 - 3:18 am: |       |  
 | 
 अहो  mod  मी एथे ह्यावर  bb  शोधत होते आहे का हो बाग कशि फुलवायची
 लोकांनी  US  मधील  winter  च्या दिवसात झाडे कशी जपावी  experience   share  करावा म्हणुन उघडला.
 मला  gardening चा खुप छंद आहे.
 
 पण  unfortunately  आवडिने लावलेली बरिच्शी झाडे कितीहि निगा घेतली की मरतात
 एकतर  travelling  पण खुप असते म्हणुन मधे  auto watering  च्या बाटल्या आणल्या ज्या दूधाच्या बाटल्या सारख्या असतात पण परत आले तर गुलाब मेलेला
 
 specially winter  मधे माझा अंनत( gardenia in english ) मेला, जास्वंद सुधा सुखते घरात ठेवली की एकतर  heater चालु असतो म्हणुन बहुतेक मी  humidifier  पण ठेवला पण काही उपयोग नाही.
 
 बाकी मोगरा तर पटकन मरतो.
 
 कोणाला माहिति आहे का काही उपाय?
 
 लोकांनी टिंगळ टवाळी कमी करुन एथे  exp share   करावा ही प्रभु चरणी प्रार्थना
   
 
 
 
 |  | | Manuswini 
 |  |  |  | Thursday, March 30, 2006 - 3:21 am: |       |  
 | 
 ही पहा एक  link
 हे मी सगळे केले पण काय माहित नाही
 
 http://www.hgtv.com/hgtv/gl_seasonal_winter/article/0,1785,HGTV_3630_1399100,00.html
 
 
 |  | | Shonoo 
 |  |  |  | Tuesday, May 02, 2006 - 12:55 pm: |       |  
 | 
 मनुस्विनी:
 
 मी देखील अनेक गुलाबांची अशी वाट लावली आणि मग एका वर्षी साक्षात्कार झाला आमच्याइथे   US Zone 6   मधे कित्येक लोक गुलाब आंगणात लावतात. हिवाळ्याच्या सुरवातीला सर्व फांद्या छाटून टाकयच्या- जमिनी पासून साधारण १ ते १.५ फूट उन्ची पर्यंत फान्द्या राहतील असे बघायचे. बुन्ध्यापाशी परत एकदा भरपूर मल्च घालायचे.
 
 एप्रिल च्या पहिल्या आठ्वड्यापासून पालवी यायला लागते. माझ्याकडे आता चार पाच वर्षे बागेत गुलाब आहेत. मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे मे महिन्यापासून आॅक्टोबर महिन्या पर्यंत फुलेच फुले.
 
 अनंत आणि मोगरा मात्र कुनईतच! अशा झाडांना हिवाळ्यात पाणी पण कमी लागते.  Fertilizer  अजिबात नाही. त्यातल्या त्यात उज़ेड जास्त मिळेल अशा जागी, पण गरम किंवा गार हवेच्या झोतांपासून दूर ठेवावी.
 
 
 |  | shoonoo
 
 you keep pots inside the home during winter?
 
 do you water them?
 can u give me details?
 
 now I am relocated to CA so enjoying my gardening, no snow here ..
 
 thanks
 
 
 |  | | Pendhya 
 |  |  |  | Tuesday, May 02, 2006 - 5:38 pm: |       |  
 | 
 मनुस्विनी, तू दिलेली लिंक, ऊपयुक्त वाटते. घरात कुंड्यातली झाडं ठेऊन पाहिली, पण जगत नाहीत.
 अर्थात, आमच्या कडील  winters  जरा जास्त  harsh  असल्याने, कितपत फ़रक पडेल माहीत नाही. पण त्यातले काही ऊपाय करुन बघीन.
 मला आता पुर्वी सारखी बागकामाची हौस राहिलेली नाही.
 माझ्याकडे  HGTV  चॅनल आहे, पण कधीच बघीतला जात नाही. आता तिकडे वेळोवेळी भेट देईन.
 
 
 |  | fall  च्या शेवटी नाजुक झाडांना  tarp  च  cover  घातलं तर ती थंडिनी सुकत नाहीत.  tarp cover  मुळा पाशी बुंध्याला बांधतात. मुळं वाचवण्या साठी भरपूर  mulch  घालावा लागतो. झाडं हिवाळ्यात बर्फ़ा पेक्षा वार्यानी खराब होतात, असा माझा अनुभव आहे.
 
 btw , मी  USDA zone 5  मध्ये रहाते
 
 
 |  | | Shonoo 
 |  |  |  | Thursday, May 04, 2006 - 1:18 pm: |       |  
 | 
 मनुस्विनी:
 
 मोगरा, अनंत आणि अबोली ह्या कुंड्या हिवाळ्यात घरात आणि उन्हाळ्यात डेक वर ठेवते. आत बाहेर करायच्या वेळी एकदम बदल न करता ३-४ दिवस थोडा थोडा वेळ असं करून मग सम्पूर्ण दिवस आत किंवा बाहेर असं करते.
 
 कढीपत्ता मात्र वर्षभर घरातच असतो. तो आत बाहेर करताना काही झालं तर अशी भिती काही जात नाही अजून. जेंव्हा तुळस होती तेंव्हा ती पण अशीच आत बाहेर करत असू. एका वर्षी आत आणल्यानंतर आठवड्याभरात सगळी पाने गळून झाड सुकून गेले. त्यानंतर तुळस कधी आणली नाही.
 
 बाकी शतावरी, नेचे,  dracena, snake plant, oxalis, poinsetta  आणि इतर  houseplants  वर्षभर घरातच असतात
 
 
 |  | शूनू
 
 माझी पण अशीच बरिच झाडे मेली. तुळस ईतकी छान झाली होती आणी आत आणली नी मेली.
 
 झेंडु तर मरतोच म्हणा.
 
 जास्वन्द मी एथे खुप शोधुन आणला होता
 त्यावेळी मी  Boston  ला होते. सध्या काहीच नाहे फक्त गुलाब आहेत.
 माझी सगळी आवडच गेली ह्या प्रकारानंतर
 आता  ca ला  move  झाले तर पुन्हा लावाय्चे म्हणतेय
 
 thanks for suggestion
 
 
 |  | | Storvi 
 |  |  |  | Thursday, May 04, 2006 - 7:54 pm: |       |  
 | 
 कढिपत्ता कुठे मिळतो?
 
 
 |  | | Savani 
 |  |  |  | Thursday, May 04, 2006 - 8:07 pm: |       |  
 | 
 अनंत आणि अबोली इथे कुठे मिळते?
 
 
 |  | | Ninavi 
 |  |  |  | Thursday, May 04, 2006 - 8:12 pm: |       |  
 | 
 सावनी, अनंत म्हणजे  gardinia  मिळतो  home depot  मधे. मोगरासुद्धा मिळतो. पण तो  early spring  मधेच असतो. लवकर जाऊन बघ. अबोलीच काय माहीत नाही बाई.
 
 
 |  | | Karadkar 
 |  |  |  | Thursday, May 04, 2006 - 8:53 pm: |       |  
 | 
 शिल्पा, अग कढिपत्ता फ्लोरिडाहुन किंवा ह्युस्टनहुन मागवावा लागेल. मी आणला तर सांगेन तुला.
 आबोली  -  बहुदा देशातुन बिया आणल्या असतिल.
 
 
 
 |  | | Seema_ 
 |  |  |  | Friday, May 05, 2006 - 4:50 am: |       |  
 | 
 शिल्पा,मिनोती इथुन मागवता येत कडिपत्त्याच झाड. मी मागवणार आहे.
 http://www.bhatia-nurseries.com/curry.htm
 
 
 |  | | Puru 
 |  |  |  | Friday, May 05, 2006 - 9:00 am: |       |  
 | 
 I remember we had planted Daisy & Tulip bulbs just before winter (it was in Lousiville,KY) & then waited patiently till spring & they did blossom then!
 
 Ok, now coming back to India - which are the decorative flower-plants which bloom through out the year? (I already have Pentosa/Exora/gerbera etc)
 
 
 |  | | Shonoo 
 |  |  |  | Friday, May 05, 2006 - 12:26 pm: |       |  
 | 
 अनंताला गार्डेनिया   Gardenia  म्हणतात. होम डेपो किंवा इतर कुठल्याही फुलांच्या दुकानात मिळेल. साधारण इस्टर पासून मिळू लागतात. पण एकदा घरी आणल्यावर फारशी फुले आली नाहीत. वर्षाकाठी २-४ :-(
 
 अबोली चे शास्त्रीय नाव   crossandra  आहे. इथे  common   नाव काय आहे ते विसरले मी. पण होम डेपो मधे मिळते. मी तिथूनच आणले होते. फ़्लोरिडा, टेक्सास या राज्यांमधे मी रस्त्याकडेला, पार्किन्ग लॉट च्या कडेला अबोली पाहिली आहे.
 
 मला कढीपत्त्याचं झाड कोणीतरी दिलं होतं त्यांनी कुठून आणलं माहीत नाही. भाटिया नर्सरी मधून एकदा मदनबाण मोगरा मागवला होता. तो एकदम छान निघाला.
 
 तुळस एडिसन मधून आणली होती. मी तुळस आणि अबोलीच्या बिया अनेकदा आणल्या पण झाडे काही उगवली नाहीत. इथे गोवाकारवार भागातल्यासारखी लाल चुटूक रतन अबोली मिळत नाही आणि कृष्ण तुळस म्हणून ही ( अजूनतरी विफ़ल) धडपड.
 
 
 
 
 |  | | Shonoo 
 |  |  |  | Friday, May 05, 2006 - 12:41 pm: |       |  
 | 
 पुरु:
 
 बोगनवेल, त्यासारखीच पण अजून नाजूक पांढरीगुलाबी फुले असणारी  antigonan  नावाची वेल, जास्वंद, गुलाब, हे नेहेमी फुलणारे प्रकार. जागा भरपूर असेल तर बकुळ, सुरंगी, पारिजात, सोनचाफ़ा,रातराणी, हे पण लावता येतील.
 
 मधुमालती  bignonia  ह्या वेली लावता येतील.
 अशोक, कॅशिया च्या अनेक जाती, शन्कासूर, पळस, पांगारा, गुलमोहर शिरीष या सर्वांची फुले अतिशय देखणी असतात. वर्षभर नाही फुलली तरी जेंव्हा बहरतात तेंव्हा कवि कुलगुरू कालिदासा पासून रवींद्रनाथांपासून सर्वांना मोहून टाकणारी झाडे आहेत ही सर्व.
 
 रस्त्यावरून जाता येता कुठे काय झाडे दिसतात या कडे लक्ष ठेवले तर आपल्याला काय आवडते/ आवडेल याचा विचार करून मग झाडे आणता येतील. उगाच नर्सरीवाल्याने ( किंव नर्सरीवालीने) सांगितले म्हणून घेतले असा प्रकार नको.
 
 
 
 
 |  | | Savani 
 |  |  |  | Friday, May 05, 2006 - 1:46 pm: |       |  
 | 
 निनावी, शोनू,  thanks .
 मी उद्याच बघते अनंत आणि मोगरा मिळतोय का?
 
 
 |  | | Storvi 
 |  |  |  | Friday, May 05, 2006 - 3:56 pm: |       |  
 | 
 ते भाटीया नर्सरी आम्हा  california  वाल्यांना फ़ारच महाग पडते. इथे बाहेरुन येणार्या झाडांवर स्पेशल कर लावतात. त्यामुळे कढीपत्त्याची मुळ किम्मत ७ $  आणि तो कर वगैरे धरुन तो २५ $  ला पडतो... सो मी मिनोतीचीच वाट बघते कशी?
  
 
 |  | | Seema_ 
 |  |  |  | Friday, May 05, 2006 - 7:57 pm: |       |  
 | 
 अग बाई !  अस आहे होय .  आम्हा  tax free texan  ना हे कस माहित असणार ?
  
 
 |  | home depo  सगळी प्रकारची झाडे मिळतात
 
 मला अनंतापासुन ते अबोली सुद्धा मिळाली.
 मोगरा, तगर सुद्धा  florida ला असताना मिळाली होती...
 florida ला तर रांगीत जासवन्द मिळायची  yello  ते  purple  मधे सुद्धा
 
 
 |  | 
| चोखंदळ ग्राहक |  |  
| महाराष्ट्र धर्म वाढवावा |  |  
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |  |  
| पांढर्यावरचे काळे |  |  
| गावातल्या गावात |  |  
| तंत्रलेल्या मंत्रबनात |  |  
| आरोह अवरोह |  |  
| शुभंकरोती कल्याणम् |  |  
| विखुरलेले मोती |  |  
| 
 
 |  |  
|   हितगुज दिवाळी अंक २००७
 |  |  
   |