Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 22, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझा वेंधळेपणा » Archive through August 22, 2006 « Previous Next »

Saranga
Friday, March 31, 2006 - 5:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी शाळेत असतानाचा किस्सा.
सन्ध्याकाळी खूप खेळून दमलो होतो म्हणून ८ वाजता ज़ोपून गेलो. गाढ ज़ोपेत असताना कसलासा आवाज ज़ाला आणी मी ताड उठलो आणी दात घासू लागलो, बाथरूम मध्ये गीज़र चालू केला. आवाजा ने आई उठली आणी विचारले काय करतोस, मी म्हणालो शाळेला जायची तयारी करतोय. आई ने हसून घड्यळ दाखवले तर फ़क्त ११ वजले होते!


Diiptie
Saturday, April 01, 2006 - 3:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या एका हुशार मित्रानं गाडीतलं पेट्रोल संपलं आहे का पाहण्यासाठी काय केलं असावं एक साधी गोष्ट, खिशातलि काडेपेटी काढून काडी पेटवली आणि टाकिवर धरली......
माझा वेंधळेपणा की त्याला थांबवणं सुचलं नाही.
त्यामुळे जे काही व्हायचं ते झालं, पण मला त्याला हसण्यासाठी निमित्त मिळालं..... हो, तो जिवंत आहे!



Maanus
Tuesday, April 04, 2006 - 1:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, आमच्या ऑफीस मधे security code वापरावा लागतो restroom मधे जाताना.

एकदा गरवारे मधे मी माझ्या एक मित्राला शोधत होतो, गरवारेत शिकत नसल्याने कुठे काय आहे माहीत नव्हते. मी सगळ्या शिक्षक नसलेल्या room पालथ्या घालायला लागलो.

एका room मधे शिरलो तर तिथे फक्त मुलीच मुली. मल काही कळेना कुठे आलोय, तेवढ्यात एकिने जोरात टोमणा टाकलाच, " या तुमचीच कमी होती " . मी आपला निरागच चेहरा करुन बाहेर आलो, मग दारावरची पाटी वाचली. Ladies Room .


Dakshina
Wednesday, April 05, 2006 - 5:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा Office मधे सकाळी सकाळी मी सगळ्या Telephone च्या Lines check करत होते. केबिन मधल्या डायरेक्ट लाईन्स चेक करायला मी आमच्या Security ला पाठवलं आणि मी प्रत्येक केबिन मध्ये ph करत होते. मध्येच एका केबिन मधून वेगळा आवाज आला. मी ओरडले "सिंग, मजाक बस हो गया ठिक आवाज मे बात करो" मग तिकडून आवाज आला "Deepti this is Kamalesh here, any problems?" आयाई ग! माझी अशी तंतरली... तो General Manager फ़ार लवकर आला होता त्यादिवशी. त्यानंतर २ दिवस मी त्याला तोंड दाखवलं नाही.

Dakshina
Wednesday, April 05, 2006 - 5:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश,
Toilet वरून आजुन एक किस्सा आठवला. मी Office ला नवीनच Join झाले होते तेव्हाची गोष्टं. Office खूप मोठं असल्यानं मी फ़ार Confuse व्हायचे. Library कडे जाताना Gents Toilet २ No ला आहे, मी एकदा Library कडून येताना सवयी प्रमाणे पहिल्यांदा Gents Toilet लागलं आणि तिथेच शिरले.... तुम्हीच Imagin करा काय झालं असेल ते..


Yogesh_damle
Thursday, April 06, 2006 - 2:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाईक चालवत होतो. मोबाईल वाजला. हेल्मेट न काढता फोन on करून कानाशी धरला आणि "हलो" म्हणालो, आणि माझाच आवाज असा घुमलेला एकून प्राणान्तिक दचकलो !!!!!

Prasadp77
Friday, April 07, 2006 - 1:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

In Swedish, man is called as Herr and woman is called as Dam. When a friend of mine was visiting some company for their upcoming project, he entered in the toilet called as Dam (thinking Herr stands for Her). Afterwards while washing hands, couple of women got in. This desi guy couldn't resist telling these blondes that they have entered in wrong room.
No wonder why those ladies gave him crash course in Swedish :-)

Seemgiri
Wednesday, June 07, 2006 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mee ekadaa kolagat ne daat ghaasanyaaaivajee ponds paavadar ne daat ghaasale hote. shevat parya.nt lakshaat aale naahee. to.nd dhutaanaa vaasaavarun kalale. maajhe likhaan barobar naahee. taree krupayaa god maanaave, hee vina.ntee.

Detroitkar
Wednesday, June 07, 2006 - 2:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Similar incidence happened with my office colleague. He used "desitin" for brushing his teeth instead of toothpaste. People with kids would know, what desitin is used for :-)

Vijayvvd
Tuesday, June 20, 2006 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी शाळेत असताना पोट्याशीअम परम्येन्गेट ने दात घासलेहोते
विजय


Ameyadeshpande
Tuesday, June 20, 2006 - 3:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़्रेशर असताना मी माझ्या PL च्या एका मेल मधे काहीतरी मजेशीर आहे म्हणून मित्राला fwd केली माझे comments टाकून... आणि चुकून fwd च्या ऐवजी reply झाला :-) तरी PL नवाच होता आणि sportive ही( कदाचित त्याच्याबरोबर ही असं झालं असावं) त्यामुळे तो एकदम हसायला लागला ते बघून आणि मग मी ही हसून घेतलं :-)

Asmaani
Sunday, July 23, 2006 - 9:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी एकदा जेल्युसिल घ्यायच्या ऐवजी क्रेमेफिन घेतले होते. (जेल्युसिल हे अएन्टेसिड आहे तर क्रेमेफिन हे लेक्सेटिव्ह आहे. दोन्ही औषधे गुलाबी रंगचीच असतात. शिवाय मी ते रात्री १ वाजता उठून घेतले होते.)

Rishikesh
Monday, August 14, 2006 - 11:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi
me ithe navin ahe
ithe mala khupach chaan vatale

eka ratri majha ghasa kharab jhala hota
me uthlo fridge madhun madhachi batli ghetli chotya vatit madh ghetle tyat halad takun mix karun khalli va jhoplo
sakali baikola sagla sangitla ti mhanali madhachi batli fridge madhi nahich. tini fridge ughdun pahila ani kokum sharbatachi sampat aleli batli baher kadhli . amhi khup haslo

pan gammat mhanje majha ghasa thik jhala


Aaftaab
Tuesday, August 22, 2006 - 8:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी एकदा सॅनफ़्रॅन्सिस्को विमानतळावर घाईमध्ये असताना घाईची लागली :-)
एका सुटाबुटातल्या व्यक्तीच्या पाठोपाठ मीही प्रसाधनगृहात शिरलो आणि थेट शौचकुपीमध्ये जाऊन दार बंद करुन घेतले.
माझे काम झाल्यावर दार उघडून पाहतो तो काय! दोन वयस्कर स्त्रिया आरशात बघुन मेक अप करत होत्या.. त्यावेळी झालेली चूक लक्षात आल्यावरचा माझा चेहरा, त्या दोघीन्ची वासलेली तोन्डे आणि मी शरमेने तिथून केलेले पलायन हे सगळे आठवले की अजूनही आपल्याच वेन्धळेपणाचे हसू येते.
ती सुटाबुटातली व्यक्ती एक स्त्री होती हे सान्गणे नलगे..


Yogesh_damle
Tuesday, August 22, 2006 - 10:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राखी सावंत आणि कोल्हापूर पोलिसांचं प्रकरण (कोल्हापुरातल्या तिच्या अश्लील नाचावरून) त्या संध्याकाळच्या बातम्यांमध्ये सगले चॅनेल्स चघळत होते. आम्हीही तिच्या भावाला संध्याकाळी interview साठी line-up केलं होतं.

साधारण रात्री आठ ची वेळ. मी माझी story दिल्लीला पाठवून काॅफ़ी टेबलवर जमलेल्या कोंडाळ्याकडे आलो. मोठ्ठ्याने माझ्या बाॅस ला विचारलं, "क्यों नीलम, वो राखी सावंत का भाई आनेवाला था ना? क्या हुआ उसका?"

सगळं कोंडाळं चिडीचुप!! नीलम भिजलेलं मांजर पहावं तशी माझ्याकडे पाहत होती. तोंडावरचं हसू शक्य तितकं कायम आणि सहज ठेवत... "हँ... हँ... हैं ना!! योगेश, तुम मिले नहीं इनसे? Rakesh, meet Yogesh, my colleague!!" मग त्या घोळक्यातलं एक डोकं मागे वळलं आणि मला " Hi!" केलं. हा भाऊराया आॅफ़िसात आधीच आलाय ह्याचा मला गंध नव्हता. मी त्याला कॅमेरामन समजून बिनधास्त उभा होतो. (पाठमोरं काय कळणार?) नशीब मी त्याच्या खांद्यावर थाप मारून entry नाही केली ते!!!

माझा माझ्या वेंधळेपणावरचा अभिमान लवकरच ढासळला. आमच्या एका दुसर्‍या colleague ने राखीच्या लहानपणच्या फोटोवर चमचभर रस्सा-भात सांडला, पण 'काहीही गैरप्रकार न घडता तो interview पार पडला. हुश्श!! :-O


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators