Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Vitamin D Milk

Hitguj » My Experience » Vitamin D Milk « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through November 05, 200720 11-05-07  2:27 pm

Mansmi18
Monday, November 05, 2007 - 2:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपवासाचा खरा अर्थ आहे की एक वेळेस साधे, पचायला हलके अन्न व रात्री केवळ फ़लाहार घेणे. हे जेव्हा 'उपवासपंथीयांना' कळेल तो सुदिन!

-----------------------------------------------------
१००% खर आहे!

मी सोमवार, गुरुवार उपवास करायचो तेव्हा साबुदाणा खिचडी, वेफ़र आणि juice घ्यायचो एका वेळेला. आणि दुसर्या वेळेला भरपुर जेवण! एका दिवशी मला जाणीव झाली कि हे तर जेवणाच्या वरताण होतेय तेव्हापासून खिचडी बंद! आता एका वेळेला एक fruit खतो किंवा काहीच नाही:-(

थोडे विषयांतर झाले.. sorry!



Vinaydesai
Monday, November 05, 2007 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साबूदाणा हा टॅपिओका नावाच्या कंदाच्या पीठापासून तयार केला जातो..


Pardesi
Monday, November 05, 2007 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Vd,

Mala wikipedia var "sabudana" = sago search var milaleli mahiti khali dili aahe.

Sago
From Wikipedia, the free encyclopedia

For other uses, see Sago (disambiguation).

Sago palms in New GuineaSago is a powdery starch made from the processed pith found inside the trunks of the Sago Palm Metroxylon sagu. The genus name Metroxylon is derived from Greek and means heartwood, while the species name sagu is from a local name for the food. Sago forms a major staple food for the lowland peoples of New Guinea and the Moluccas where it is often cooked and eaten as a form of pancake with fish.

Sago looks like tapioca and both are pearly grains of starch, but tapioca is made from the root of the cassava plant. They are similar but are not identical when used in recipes.

Because sago flour made from Metroxylon is the most widely used form, this article discusses sago from Metroxylon unless otherwise specified.

Sago palms grow very quickly, up to 1.5m of vertical stem growth per year, in the fresh water swamps and lowlands in the tropics. The stems are thick and either self supporting or grow with a somewhat climbing habit. The leaves are pinnate, not palmate. They are harvested at the age of 7 to 15 years just before they flower. They only flower and fruit once before they die. When harvested the stems are full of the stored starch which would otherwise be used for flowering and fruiting. The trunks are cut into sections and into halves and the starch is beaten or otherwise extracted from the "heartwood", and in some traditional methods it is collected when it settles out of water. One palm yields 150 to 300kg of starch.


Zee
Monday, November 05, 2007 - 10:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विषयांतर होते आहे पण इतर कुठे हा प्रश्न टाकावा हे कळत नाहीये.... ..कुठले दुध चांगले? विटामिन डी की ऑरगनीक? मला असे कळले की मुलांना नेहेमी ऑरगनिक दुध द्यावे? सर्व मायबोलिकर मुलांसाठी ऑरगनीक दुध वापरतात का? आणि तसे असेल तर भारतातल्या प्रमाणे ते तापवुन घेतात का?

Maanus
Tuesday, November 06, 2007 - 2:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या Norwalk मधे एक डेअरी फार्म आहे, मी तेथुन दुध आणतो. तिथे ताजे दुध मिळते.
http://youtube.com/watch?v=yol01uujCjA म्हणजे packed च असते, पण फक्त pasteurized असते.

त्यांच्या दुकानात एक खोटी गाय देखील आहे.

http://youtube.com/watch?v=Hx33jRDCrPM

ऑरगॅनीक ने काही फरक नाही पडायला पाहीजे, ते उगाच काहीतरी फॅड वाटते मला, the dairy owner has to use injections to get milk out of few animals, you cannot expect every animal will give milk in natural way. At least in India, milkman uses injection to get milk. Otherwise milk rates will be sky high. (dont ask me details of this injection, as I dont know. I just know that you have to use injection if a particular animal is not giving milk)

Here is interesting artical on organic milk. (Organic Cash Cow) http://www.nytimes.com/2005/11/09/dining/09milk.html

just bring the normal red cap milk. It doesnt harm if you boil it before using or drink cold, as its processed milk.
(I dont understand how people can drink that skimmed milk, it tests like water. We used to throw away many liters of skimmed milk, or give it back to buffalos to drink it)



but....
if you remember, in India people generally give cow milk to children, because it contains less fat and is easy to digest than buffalo milk.

so you may want to bring that skimmed milk for children


Maanus
Tuesday, November 06, 2007 - 2:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुधावरुन आठवले.

माझ्या मॅनेजर चा मुलगा दुध पित नाही म्हणुन तो काय करतो.

पहील्यांदा त्याच्याबरोबर पंजा लढवतो, त्यात त्याला हरवतो.

मग म्हणतो, मी दुध पितो म्हणुन माझ्यात ताकद आहे आणि म्हणुन मी तुला हरवु शकतो.

मग तो लगेच दुध मागते प्यायला, आणि दुध पिवुन झाले की त्याच्या बाबांना नाहीतर माझ्यासारख्या पाहुन्यांना हरावे लागते. :-)


Chyayla
Tuesday, November 06, 2007 - 4:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणास ठाउक का पण ईथे अमेरिकेतले दुध मला अजिबात पचत नाही, भारतात असताना रोज दुध प्यायची सवय होती अजुन कोणाला दुधाच्या अपचनाचा अनुभव आला आहे का?

Hkumar
Tuesday, November 06, 2007 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुधामधील lactose पचविण्याची क्षमता वयाच्या पहिल्या वर्षापर्यंत उत्तम असते. नंतर ती झपाट्याने कमी होते ( विशेषतः आशियाई वंशामध्ये). युरोपीय व अमेरिकन वंशात ती क्षमता बरीच चांगली राहते. म्हणूनच भारतीयांमध्ये दूध न पचण्याच्या तक्रारी खूप असतात.
किंबहूना दुसर्‍या प्राण्याचे दूध पिणे हे अनैसर्गिक आहे!
मनुष्य सोडून कोणताही प्राणी इतर दुसर्‍या प्राण्याचे दूध पीत नाही. मात्र माणूस हा एकमेव 'प्राणी' दुसर्‍या प्राण्यांचे दूध आयुष्यभर पितो!
फ़क्त आईचे दूध वयाच्या पहिल्या वर्षापर्यंत पिणे हे निसर्गाला धरून आहे.


Lampan
Tuesday, November 06, 2007 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुष्य सोडून कोणताही प्राणी इतर दुसर्‍या प्राण्याचे दूध पीत नाही. >>
कुत्रं आणि मांजर कुणाचंही दुध पितात आणि तरीही त्यांना अपचन होत नाही

Chyayla
Tuesday, November 06, 2007 - 11:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुत्रं आणि मांजर कुणाचंही दुध पितात आणि तरीही त्यांना अपचन होत नाही
अरेच्या.. म्हणजे मी एकटा मनुश्य आहे का या BB वर

Vinaydesai
Tuesday, November 06, 2007 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी काही वर्षांपूर्वी (३०) एका Documentry मध्ये 'साबुदाणा' कसा तयार करतात ते दाखवल्याचे पाहिले.. तेव्हापासून साबुदाणा म्हणजे टॅपिओका हे समिकरण डोक्यात आहे... (त्यांनी मुळे दाखवली होती त्यात).
ज्याअर्थी तो भारतात वर्षानुवर्षे खल्ला जातो, त्याअर्थी तो तयारही होत असणार.. कुणाला साबुदाणा भारतात कुठे आणि कसा तयार होतो याची माहीती आहे का?

Paradesi सागो Plants च्या माहीतीबद्दल धन्यवाद.. भारतात ही झाडे कुठे होतात, त्याची माहीती मिळाली तर लिहा...

'मुलांना Organic दुध द्यावे' हे गाईला टोचलेल्या Harmons पासून संरक्षण म्हणून म्हणतात...

skim milk सुरुवातीला पाण्यासारखे वाटले तरी त्याची सवय झाली तर Regular milk आवडेनासे होते.. (माझी कन्या दिवसातून 4/5 ग्लास दुध पीत असते, तिचा अनुभव).

मुंबईत मिळणार्‍या दुधाला एक प्रकारचा वास असतो (हे पण मी तिच्याकडून शिकलो)...


Karadkar
Tuesday, November 06, 2007 - 7:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गाईना दिलेल्या injections मुळे कित्येक प्रकारचे हार्मोन्स आपलया शरीरात जातात. ईथे जन्मलेल्या सर्वसाधारण मुलांचे वजन आणि उन्ची जगातल्या याच वयोगटातल्या मुलांपेक्षा कितितरी पटीने जास्ती आहे. त्याला जीन्स कारणीभूत असले तरी ह्या हार्मोन्स संबन्ध आहेच. ह्या हर्मोन्स्चा आप्लया शरीरावर झालेला परीणाम कधी कोणी तपासला आहे का? त्यासाठी तेवढ्या मोठ्याप्रमाणात संशोधन व्हायला हवे ते झाले आहे का.

आमली सगळी पिढी हे शास्त्रज्ञ गिनीपिग्स म्हणुन वापरताहेत आणि अपल्याला त्यचा पत्ता पण नाही. साधे दुधाचे उदाहरण संकरीत गायीच्या दुधामुळे, हार्मोन्स दिलेल्या गायीच्या दुधामुळे झालेले परीणाम खरोखर कुणी तौलनीकद्रुष्ट्या अभ्यासले आहेत का?

परीणाम दिसत नाही म्हणजे होत नाही म्हणणे म्हणजे डोळे मिटुन दुध पिण्यासारखेच.


Dineshvs
Wednesday, November 07, 2007 - 2:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय, स्टील साठी प्रसिद्ध असे तामिळनाडु मधले सेलम गाव आहे ना, त्याच्या जवळपासच साबुदाणा तयार करतात.
ते सॅगो पाल्म्स असतात त्यांच्या मुळांचा किसून रस काढतात. तो रस गाळून घेतात आणि काहि वेळ तसाच ठेवतात. त्याचा खाली साका जमतो.
मग लोखंडी पत्र्याला खोबरेल तेल लावुन थोडे तापवले जाते, त्या वरच्या रसाच्या हव्या त्या आकाराच्या बुंदी त्या पत्र्यावर पाडतात, त्याचाच साबुदाणा तयार होतो.
आफ़्रिकेत आणि दक्षिण अमेरिकेत कसावा हे कंदमूळ सगळ्यांचे मुख्य अन्न आहे. हि मूळे पण तशीच. त्यात खुप स्टार्च असतो पण, थोडेसे सायनाईडही असते. त्यामूळे ते बाधु शकते. ( तसे साईनाईड कोंब आलेले बटाटे व बांबुच्या कोंबातही असते. म्हणुन कोंब आलेले बटाटे अथवा किमान त्याचा हिरवा भाग खाऊ नये, असा संकेत आहे. बांबुच्या कोंबाचे तुकडे करुन किमान २४ तास पाण्यात ठेवतात, त्या पाण्यात त्यातला सायनाईडचा अंश निघुन जातो. ) आम्ही भरपुर कसावा खायचो, तो सोलुन उकडुन त्याचे पाणी फ़ेकुन दिले कि झाले. नायजेरियात तर तेच त्यांचे मुख्य अन्न आहे. तिथे तो किसुन, आंबवुन त्याची पावडर करतात. या पावडरमधे कढत पाणी ओतले कि ती शिजते, त्याला गारी म्हणतात. ते पण साबुदाण्याच्या लापशीसारखेच दिसते, पण त्याला खुपच उग्र वास येतो.

भारतातही गायी म्हशीना, भरपुर दूध येण्यासाठी हार्मोन्सची इंजेक्शन्स देतात. हि इंजेक्शनस अगदी स्वस्त उपलब्ध असतात शिवाय ते द्यायला कुणा तज्ञाचीही गरज नसते.
व्यवस्थित आहार असल्यास, तशी दूधाची गरज नसते. पण ...


Vinaydesai
Thursday, November 08, 2007 - 2:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान माहीती.. मला पण असंच आठवतंय काहीतरी.. पण मुळे, की बुंधा याचा घोळ झाला... मला मुळेच वाटली ती (कारण जमीनी खाली असतात म्हणून.. (काही झाडांचा (उदा. केळी) बुंधा हाच जमीनीखाली असतो...)



Pardesi
Thursday, November 08, 2007 - 3:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sago palms chya pith (inside stem) pasun sago starch extract kartat. Tar cassava plant chya roots pasun topioca starch extract kartat.


vd, mee hi purvi net var ch vachale hote.
for more info-
http://www.answers.com/topic/tapioca
http://www.answers.com/topic/sago



Pardesi
Thursday, November 08, 2007 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I came across this article about organic milk on net.

http://www.msnbc.msn.com/id/14458802/

Milk that is labeled “USDA Organic” must come from cows that ---

1. have not been treated with bovine growth hormone (BGH) to increase milk production

2. are not treated with antibiotics.

3. cows’ feed is grown without pesticides

4. cows are grass-fed instead of grain fed.

that means the non-organic milk might not have all of the above.


Sas
Tuesday, November 13, 2007 - 6:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Zee

Organic & Vitamin D milk both are good

Organic Vitamin A & D Milk सुध्द्दा मिळत :-)

साबुदाणा हा 'सडवीण्याच्या प्रक्रीयेतुन' बनविला जातो , ह्या माहिती नुसार बरेच "जैन" लोक, साबुदाणा खात नाहीत. (ही माहिति मला घरच्या वडिल मंडळींनी दिली आहे)

दिनेशदांनी, साबुदाणा बनविण्याचि जी पद्ध्ती Post केलि आहे त्या नुसार, "रस गाळुन बराच वेळ ठेवला जातो" ह्या क्रियेला 'जैन' लोक 'सडण्याची क्रिया' म्हणतात कारण ह्या "ठेवण्याच्या" क्रियेत रसा मध्ये अनेक 'जिव' तयार होतात.



Simm
Tuesday, November 13, 2007 - 6:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Karadkar---I am not sure about other states--because I never saw this on the milk cartons in Florida; however, certain milk cartons/cans in California certainly have a disclaimer stating that the milk does not come from cows treated with RBST-a growth hormone.

Sas
Tuesday, November 13, 2007 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या देशातल्या सार्‍याच उपास पद्ध्ती "विनोदी" नाहीत.

देशात "जैन" लोकांची उपास करण्याची पध्द्ती ही बरीच Scientific आहे, जैन धर्मात बटाटा वा कंदमुळ खाण व्यर्ज आहे. जैन उपासाला कंदमुळ खाण म्हणजे, उपास न करण.

जैन उपास पद्धतीत उपासाच्या दिवशी कितिही वेळा 'फळ' वा 'उपासाचे पदार्थ' खाण्याची सुट नाही. (उपासाच्या दिवशी पाणी ही किती वेळा पिणार हे ठरवाव ही मुळ पध्द्ती आहे)

जैन उपासात "उपासाचे पदार्थ" ही concept नाही, उपासाच्या दिवशी "अन्न" त्याग हा approach असतो.

सुर्यास्तानंतर "अन्न" त्याग हा ही जैन धर्माचा मुळ नियम, तेव्हा उपासाच्या दिवशी रात्री खाण म्हणजे उपास न करण.

जैन धर्माने सुचविलेली जीवन पध्द्ती बरीच Scientific & Good for Health आहे :-)




Sas
Tuesday, November 13, 2007 - 7:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

USA त बहुदा सार्‍याच States मध्ये 'USDA Organic' Milk and other Food Products मिळतात. (in Florida too :-))

But Organic Milk, Fruits, Vegetables, Food Products etc. are very expensive as compare to non-organic.:-( (Price for ONLY 1/2 Galon of Organic Milk is $3.29)

Organic कपडे ही मिळातात आजकाल आणी हे Organic कपडे तर भयंकर महाग. (Small Size Sweater $99), विशेष म्हणजे विकत घेणारे लोक ही आहेत. :-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators