| 
   | 
| | Bee 
 |  |  |  | Thursday, March 30, 2006 - 3:53 am: |       |  
 | 
 सुपरमार्केटमध्ये वेगवेगळ्या देशांमधून आलेले सफ़रचंद इथे ठेवतात. दुरुन जरी ते स्वच्छ चकचकीत वाटत असलीत तरी जवळून निरखुन पाहिली तर नखांचे छापे, किडलेली साल, छिद्र, रेघा असे बरेच काही दिसतात. हे असे कित्येक गिर्हाईकांच्या स्पर्षांमुळे होते. दिवसभरात बरेच गिर्हायिक येऊन जातात आणि संध्याकाळी जर आपण उशिरा काही विकत घ्यायला गेलो तर असा शिळा खराब माल मिळतो. एकदा मी भर पहाटे गेलो  super market  मध्ये, तेंव्हा एक चिनी पुरुषांई चक्क  packed boxed  हळुच आपल्या चावीने उघडले, त्यातील  fresh  माला आपल्या  basket  मध्ये भरला आणि  counter  वर गेला. मी त्यांच्याकडे बघतच राहिले. तर त्याने मला खुणावले, तुही तसेच कर आणि कुणाला सांगू नकोस. इतक्यात तिथे काम करणारी एक बाई आली, तिला  cartoon  चा टेप उघडलेला दिसला. तिने इतरांकडे थोडे संशयित नजरेने पाहिले. नंतर लगेच आपल्या  boss  ला दाखविले. तर तो म्हणाला आता आपल्या इथेही  camera  लावून ठेवायला पाहिजे. बरे झाले मी तिथे जावून काही गैर काम केले नाही. नाहीतर त्या चिनी पुरुषाचे बघुन मीही सफ़रचंद  basket  मध्ये घातले असते.
 
 पण बाहेर पडल्यानंतर तो मनुष्य मला म्हणाला, ह्यांना किती वेळा तक्रार केली की चांगला माल ठेवा. तर ही ऐकत नाहीत. माल लगेच खराब होतो कारण तो कुठकुठुन आलेला असतो. आपण पैसे मोजतो मग चांगला माल मिळावा अशी अपेक्षा बाळगली तर काय गैर आहे, आणि म्हणून मी असे धाडसाचे काम केले त्यातही मला गैर वाटले नाही.
 
 
 |  | | Maku 
 |  |  |  | Friday, December 01, 2006 - 6:41 am: |       |  
 | 
 वा बी शहाना आहेस.
 नहितर तु पन आद्कला आसता.
 
 
 |  | | Zakki 
 |  |  |  | Friday, December 01, 2006 - 2:08 pm: |       |  
 | 
 माझ्या मते, स्वत:च चोरून बॉक्स उघडण्यापेक्षा, सरळ मॅनेजरला बोलावून घ्यायचे नि सांगायचे की मला त्यातली चांगली सफरचंदे दे. त्याने दिलीहि असती. शेवटी काय, विकायलाच ठेवली आहेत ना, मग उघड उघड कायदेशीर मार्ग असताना असली चोराचोरी कशाला? भारतात, चीनमधे चालत असेल, ते इथे आणू नका!
 
 
 |  | | Gondhali 
 |  |  |  | Saturday, December 02, 2006 - 8:48 pm: |       |  
 | 
 झक्की,
 
 उगाच भारताला नावे ठेवू नका.. चोर जगभरात आहेत
   
 
 |  | | Zakki 
 |  |  |  | Saturday, December 02, 2006 - 10:57 pm: |       |  
 | 
 बरोबर आहे, फरक एव्हढाच की कुठे १० टक्के जनता चोर तर कुठे ८० टक्के!
 
 तत्वज्ञान, बुद्धिमत्ता या दृष्टीने श्रेष्ठ असलेल्या देशात, नित्याच्या दंगली, जाळपोळ, लाचलुचपत या गोष्टी, खरे तर,  का व्हाव्यात याचे खरे वाईट वाटते.  इतर जगापेक्षा, संख्येने तरी ज्या देशातले अनेक लोक सुशिक्षित नि उत्तम संस्कारांचे आहेत तिथे या कनिष्ठ वृत्तिच्या लोकांचे वर्चस्व कसे?
 
 
 |  | उगाच भारताला नावे ठेवू नका.. चोर जगभरात आहेत>>>>>
 
 हो, पण ते भारतातूनच तर तिकडे गेले आहेत ना!!!! मग ते जपान असो अगर न्यू जर्सी!!!!
 
 
 |  | | Zakki 
 |  |  |  | Sunday, December 03, 2006 - 1:49 pm: |       |  
 | 
 इथले चोर भारतातून आलेले नाहीत, ते इतर बर्याच देशांतून आलेले आहेत.  भारतातले लोक इथे एकदम जपून, सगळे कायदे पाळत, रहातात.  बोलून चालून इथे आलेले भारतीय बरेचदा शिकलेले नि सुसंस्कृत असतात.  त्यांच्याहि पेक्षा जास्त शहाणे नि सुसंस्कृत लोक भारतात आहेत याची मला खात्री आहे. (वरील लेखकाचा माननीय अपवाद वगळून)तरी भारतात असे का व्हावे याचे मला वाईट वाटते.
 
 
 |  | (वरील लेखकाचा माननीय अपवाद वगळून)>>>>
 
 वरील म्हटल्यावर मी माझ्या डोक्यावर पाहिले.
 पाहतो तो काय...
 
 अपवादच होता तो
 
 
 |  | 
| चोखंदळ ग्राहक |  |  
| महाराष्ट्र धर्म वाढवावा |  |  
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |  |  
| पांढर्यावरचे काळे |  |  
| गावातल्या गावात |  |  
| तंत्रलेल्या मंत्रबनात |  |  
| आरोह अवरोह |  |  
| शुभंकरोती कल्याणम् |  |  
| विखुरलेले मोती |  |  
| 
 
 |  |  
|   हितगुज दिवाळी अंक २००७
 |  |  
   |