Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
भविष्यातील गोष्टिंची चाहुल ...

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » भविष्यातील गोष्टिंची चाहुल « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 31, 200625 03-31-06  11:11 am
Archive through April 03, 200625 04-03-06  6:29 am
Archive through August 09, 200620 08-09-06  10:01 am

Kiran
Saturday, August 12, 2006 - 1:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

varil 3 april chya archive madhle bsk ne lihilele 1 April che post interesting vatale.

mala hi he deja vu baryach vela janavlele aahe. tasech tyaulat sangitlela prakar mala lahanpani khupda vhyayacha. mhanaje kahi kahi vela sagle ekdam parke parke anolkhi vatane ase.

ani mukhya mhanje mala swat:h la migrain cha moderate traas aahe.

ithe jyanni deja vu che experience sangitle ahet tyanna migrain cha tras ahe ka?

gammat mhanje migrain (ardhshishi) hyamadhye ardhe doke dukhne ha ek symptom asala tari, ha symptom nasla tarihi migrain cha tras asu shakto. matra jyanche he doke dukhat nahi te sukhi karan migrain che doke dukhne ha atishay vednadayak asahya prakar ahe :-(

hyamadhye migrain attack chya sadharan ardha tas agodar kahi jananna visual kinva audible aura disto. mhanje dolyasamor kajve chamakne, kanat gooo asa avaj yene ityadi.

tyanantar hypersensitivity to light, small sound ityadi lakshane disatt

thrbbing head ache is a common symptom

nautia and vomitting is also common.

many of the symptoms are often confused with acidity.

mhanun just mala statistically pahayche hote ki jyanna deja vu cha anubhav yeto tyanna hyapaiki kahi symptoms ahet ka?

Bsk
Saturday, August 12, 2006 - 7:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला देजावु बर्याचदा जाणवले आहे. परंतु जमैसवु चा अनुभव नाही. तसेच मायग्रेनचाही त्रास नाही..

Akhi
Thursday, October 25, 2007 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला २ ३ दिवसापासुन जुल्या मुली स्वप्नात येतात. ५-६ वर्षाच्या आहेत. पांढरा frockघातलेला. गळ्यात मोत्याची माळ. आनी अचानक एका संध्याकाळी मला जाणवल की त्या मला सांगत आहे की, आता आम्ही तुझ्या स्वप्नात येणार नाही.
खरच त्या नंतर त्या कधिच दिसल्या नाही.


Dakshina
Wednesday, November 14, 2007 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर बर्‍याचवेळेला दात आपोआप निखळून हातात पडल्याचं स्वप्नं पडतं आणि मी खाडकन जागी होते. खूप जणांना विचारलं. माझ्या Counseller ला पण विचारलं तिने, मला स्वप्नं पडल्यावर, त्या दिवशी काय काय झालं होतं हे लिहून ठेवायला सांगितलं पण जेव्हा जेव्हा असं स्वप्नं पडलं तेव्हा तेव्हा नविन नविन गोष्टी घडल्या होत्या...आजतागायत मला कळलं नाहीए की असं स्वप्नं मला का पडतं ते...

Meggi
Wednesday, November 14, 2007 - 6:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, मी पुर्वी एकदा पण लिहिलं होतं. हे स्वप्न खूप common आहे. It indicates insecurity feeling अजुन काही नाही. मला पण हे स्वप्न खूप वेळा पडलयं. अगदी अकबर्-बिरबलाच्या गोष्टी मध्ये पण या स्वप्नाचा उल्लेख आहे. त्यामुळे घाबरू नकोस अजिबात. काही होत नाही. या स्वप्ना प्रमाणेच, परिक्षेला जाताना वेळेत न पोहोचणे, दरीत पाय घसरून पडणे, किंवा काही मागे लागलय आणि आपल्याला पळताच येत नाहिये अशी सगळी स्वप्न खूप common आहेत. स्वप्नच ती.. विसरून जायची. :-)

Dakshina
Wednesday, November 14, 2007 - 7:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेगी, तुझे खूप खूप आभार. किती पटकन उत्तर दिलस पोस्टचं..

Akhi
Wednesday, November 14, 2007 - 8:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेगी माझ्या post ला पण पोच दे ना

Meggi
Wednesday, November 14, 2007 - 9:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अखी, अग तुझी पोस्ट वाचलीच नाही... मला स्वप्नाचा अर्थ माहीत नाही. म्हणजे या विषयावर कधी वाचलं नाही फार...

Akhi
Wednesday, November 14, 2007 - 10:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks meggi mi aapal sahaj mhatal

Rads
Wednesday, November 14, 2007 - 11:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मझाही एक अनुभव...

प्रेगनन्ट होते त्या वेळेचा. ख्ररतर ती एन्जॉयच करता नाही आली. दुसर्‍या महिन्या पासुनच तब्बेतीच्या कुरबुरी सुरू झाल्या. खुप ताप यायचा. त्यातच निमोनिया झाल्याचे निदान झाले. ६ महिने पूर्ण झाले होते आणि स्ट्रॉँग अन्टिबायोटिक्स डॉ. देऊ शकत नव्ह्ते. क्रोसिनने ताप कन्ट्रोल होत होता.

खूप थकले होते. ऑफिसचा फक्त राजीनामा द्यायचा बाकी होता. दवाखान्यात तापामुळे ऍडमिट होते. डॉ. नी बाळाची खात्री नसल्याचे सांगितले. पण का कोणास ठाऊक, मला स्वतःला बाळाची एकदाही काळजी वाटली नाही. मझे मन काळ्जी करायलाच तयार नव्हते. आतुन कुठेतरी वाटत होती की बाळ सुख्ररुप आहे

आणि त्याच दिवशी रात्री एक स्वप्न पाहीले...... का भासच होता बहुतेक! दवाखन्यात आई आणि सासुबाई होत्या सोबतिला.

मी औषधे घेउन लवकरच झोपी गेले. ग्लानीच आली होती. आणि साधारण मध्यरात्री कुणीतरी मला खेचत आहे असे वाटले आणि मी कॉट्च्या गजाला घट्ट धरुन जीवाच्या आकांताने प्रतिकार करते आहे. माझा हात सुटला आणि जणूकाही मी पक्षाप्रमाणे कॉटवर तरंगते आहे. मी खुप आकांताने आईला, सासुबाईंना हाका मारते आहे. माला धरा म्हणुन सांगते आहे. पण माझा आवाज जणू त्यांच्या पर्यन्त जातच नव्ह्ता. त्या शांत झोपलेल्या होत्या.


काय झाले कोणास ठाऊक, पण मी जोरात किंचाळल्यासरखे वाटले आणि माझ्याच आवजाने मला जाग आली. ऊठुन बसले. माझ्या चाहुलीने आई आणि सा.बा. पण जाग्या झाल्या. काही होते आहे का काळ्जीने विचारले. मी नाही म्हणाले. घशाला कोरड पडलीय, फक्त पाणी हवे आहे. आणि पाणी पिऊन परत मी निर्धास्त झोपी गेले.

पुढे तब्बेत सुधारत गेली आणि कन्यारत्नाचा जन्म झाला.

इतक्या वर्षांनंतर जेव्हा परिपक्व मन ह्या गोष्टींचा विचार करते तेव्हा वाटते की खरचं तिच्यासाठी मी वाचले का माझ्यासाठी तिनेदेखील आतुन जिद्दीने लढा दिला.

एकच प्रत्यय आला की देव तारी त्याला कोण मारी. तिचा जन्म व्हायचाच होता आणि परमेश्वराच्या प्रत्येक गोष्टीमागे काहितरी प्रयोजन आणि नियोजनही असते.


Preetib
Wednesday, November 14, 2007 - 7:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ihave experiance Intutions many times.
Personally, mala swatahachya babtit jar kahi honar asel (especially bad), I can realize it before. couple of times, I had been through it. When It actual happens, mala dhakka basala..ki jyacha vichar aapan kela tasach ghadala. Then I feel, am I thinking negatively. But I didn't thought purposefully rather I these thaughts came to my mind.

Gsumit
Wednesday, November 14, 2007 - 9:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला अशा गोष्टींचा अनुभव तर नाही, पण सगळ वाचायला interesting वाटलं... एक प्रश्न विचारावासा वाटतो, जेव्हा तुम्हाला तुमच्याबद्दल घडणार्‍या (विशेषत्: वाइट) गोष्टींची जाणीव होते, आणी ती गोष्ट प्रत्यक्ष जेव्हा घडते तेव्हा तुम्ही काही बदलु शकता की, तेव्हा फक्त जाणवते आपण हे पाहिलेय / अनुभवलेय असे, आणी जसे पाहिले तसेच घडते... no offense please, just for curiosity...

Preetib
Wednesday, November 14, 2007 - 11:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Badalu nahi shakat kahich. Pan je ghadel yachi janiv jhali tech ghadana hethd trasdayak asta.ek exampl dete. Group barobar gappa maratana eka friend kade baghun asa watala ki she might get bad results in exam. (teechi ani majhi chan mitri aahe tari pan). Ani tasach jhala and she started crying. Mala far aparadhi vatayala lagala.
Tasach kahi varshani teechyashi bolatana me teela mhanale ki u might get married soon and come here to USA.I feel in the same way...
2 mahinyat teecha phone aala kharach majha lagna tharala te..teva mala anand jhala :-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators