Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 14, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » My Crushes » Archive through March 14, 2006 « Previous Next »

Vaishali_hinge
Tuesday, March 14, 2006 - 5:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

zapurza, balkavinchaa shabd aahe?.. .. .. ..

Soultrip
Tuesday, March 14, 2006 - 5:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I guess, Wa.Pu.Kale coined the words 'zapurza'& 'wapurza'!

Manuswini
Tuesday, March 14, 2006 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माने गुरुजी,
अहो मी ते light sense मधे लिहिले आहे ती smiley नाही का बघितली?
एवढी चिंता नाही हो
आणी कोणाला जर एवढा ही sense of humor नसेल तर तो कटाप
:-)


Mane_guruji
Tuesday, March 14, 2006 - 6:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सहावीत असताना ती आमच्या शेजारी रहायला आली आणि पहाताक्षणी आवडायला लागली. आम्ही दोघेही सहावीत पण वेगळ्या शाळेत. नंतर तिच्या वडिलांची बदली झाल्यामुळे ते दुसर्‍या गावाला गेले. पण शक्य असेल तेंव्हा वर्षातून एखाद वेळेस गाठ पडायची. ती खूप हुषार होती त्यामुळे तिच्या बातम्या कानावर यायच्या. केंव्हातरी दहावीत शाळेच्या ट्रिप ला गेलो असताना तिथे एक सुंदर रंगीत दगड दिसला (सुपारी एव्हडा) का कुणास ठाऊक पण मला तो तिच्यासाठी न्यावा वाटला. पण त्या वेळेस ती फक्त अमूक गावात रहाते या पलिकडे माहीत नव्हते. जसे जमेल तिथून तिची माहीती काढायचा प्रयत्न करायचो.
नंतर IIT ला असताना ती तिथून ४-५ तासांवर असलेल्या गावी शिकायला आल्याचे कळाले. मला जमेल तसा त्या गावी जाऊन तिथे असलेल्या univercity बाहेर उभा रहायचो कारण ती नेमकी काय शिकते ते माहिती नव्हते. पण इतक्या वर्षानी का होईना मी तिला ओळ्खणार हे मला माहीती होते. पण ती ओळखेल का नाही याची धाकधुक होती.
एक दिवस तपश्चर्या फळाला आली. तिच्या अंगावरचा dress मला अजून आठवतो. मी सरळ पुढे जाऊन hello म्हटले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिनेही मला ओळखले. तिने विचारले इकडे कुठे. मी कुठलेही खोटे कारण न सांगता तिलाच कसा शोधायचा प्रयत्न करत होतो हे सांगून टाकले. तिला बहुतेक माझा प्रामाणिकपणा आवडला (किंवा दया आली) आणि स्वतःचा फोन आणि ति ज्या hostel मधे रहात होति तो पत्ता दिला. १-२ तास गप्पा मारल्यावर मी माझ्या campus ला परत आलो.
नंतर जेंव्हा जमेल तश्या माझ्या त्या गावाला चकरा सुरू झाल्या. मधून मधून मी फोन करत असे.
माझे शिक्षण संपत आले. दोन नोकयांच्या offers हातात होत्या. तिचेही शिक्षण संपत आले होते. एक दिवस (११ फेब्रुवारी) तिला तिच्या hostel वर भेटायला गेलो होतो.
धीर करुन म्हटले "मला तुझ्याशी काही बोलायचं आहे."
ती हसुन म्हणाली "तु कधीपासून बोलायच्या आधी असं अडखळायला लागलास?".
"नाही जरा महत्वाचं बोलायचं आहे."
तिला अंदाज आला. ती म्हणाली "असं इथे नको. उद्या मी लवकर college मधून येईन. इथे जवळच एक Garden Restuarant आहे तिथे संध्याकाळी ६ ला भेटू.
मी परत आलो. चक्क झोप लगेच लागली पण पहाटे ३ वाजतच जाग आली. तो १२ फेब्रुवारी माझ्या आयुष्यातला सगळयात मोठा दिवस होता. वेळ जाता जाईना. मी हवेत होतो. दोन्हीही families एकमेकाना चांगल्या ओळखत होत्या. जात-पात एकच असल्यामुळे तोही प्रश्न नव्हता. चांगले शिक्षण आणि नोकरीच्या offers हातात होत्या.
शेवटी बरोबर वेळेत तिच्या hostel वर पोहोचलो. आम्ही बरोबर चालत चालत garden restaurant मधे गेलो. मला बाकी सगळं आठवतंय पण आम्ही काय dish order केली ते काही आठवत नाही.
थोडं इकडचं तिकडचं बोलुण झाल्यावर म्हणालो,
" आता ते महत्वाचं बोलतो".
ती गप्प राहून ऐकत होती. बहुतेक माझा चेहरा कसा झाला ते enjoy करत असावी.
" तुला माझ्या आयुष्याचा जोडीदार व्हायला आवडेल का? तु हो म्हणालिस तर मला वाटेल मी खूप भाग्यवान आहे."
तिने अतिशय शांतपणे उत्तर दिलं. " मला अजून माझं करीयर करायचं आहे. इतक्यात मला लग्नाचा विचारही नको.".
मी - " मी लग्न लगेच करायचं असं कुठे म्हणतोय. तु म्हणशील तेव्हडे दिवस मी थांबायला तयार आहे."
ती - "मला खरंच तो विचार नको. कुणीतरी आपल्यासाठी थांबून राहिलं आहे याचं मला बंधन वाटेल. ते मला नको आहे."
आम्ही आणखीही काहिबाही बोललो. पण तिनं ज्या पद्धतीनं नकार दिला त्याबद्दल मी नेहमीच तिचा ऋणी आहे. त्या वयातही मला तिची एक वेगळीच maturity दिसली. आणि मला जाणवलं ती maturity माझ्यात नाही आहे.
बोलता बोलता इतके दिवस जपून ठेवलेला तो दगड मी खिश्यातून काढला. त्याचा इतिहास सांगितला. म्हणालो " हा तुझ्यासाठी दहावीपासून जपून ठेवलाय. मला वेडा म्हण काहीही म्हण. पण तुझ्यासाठी आणलाय. तुला देतोय. वाटलं तर फेकून दे. पण आत्ता घे". तिला आश्चर्य वाटलं पण मी ज्या भावनेने दिला तसाच अगदी जपून हाताळला आणि पर्समधे ठेवला. मला वाटलं कदाचित माझी चेष्टा करेल पण तसं कुठेच तिच्या डोळ्यात दिसलं नाही.

गंमत म्हणजे हे सगळं पहिल्या १५ मिनिटात आटोपलं. नंतर जवळ जवळ २ तास आम्ही जिवाभावाचे मित्र असल्यासारख्या गप्पा मारल्या. बालमित्र होतोच. कुठेही कटुता किंवा negative feelings नव्हती. तिने कुठेही परत जायची घाई केली नाही. उलट तिच्या ladies hostel मधे अमुक वेळाच्या अगोदर परतावे लागते याची मीच तिला आठवण करून दिली. तिला पोहोचवून मी परतलो. मी काय गमावलं आहे याची जाणीव मला दुसर्‍या दिवशी झाली.

प्रिय
त्या दिवशी तुझ्या नकारातून खूप काही शिकलो. तुझा जोडीदार व्हायचं भाग्य नव्हतं. पण काही दिवस तुझा सहवास मिळाला आणि नकार कसा द्यावा हे शिकायला मिळालं. त्या संध्याकाळी मला काय वाटत असेल याची जाणिव ठेवून तू संभाळलंस.
मी समाधानी आहे.


Deepanjali
Tuesday, March 14, 2006 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण त्याची गाडी जरा जास्तच फ़ास्ट होती.
<<<असतेच,.... कारण ' जवानीकी रेल कही छूट ना जाए ' हे माहित असतं त्यांना


Soultrip
Tuesday, March 14, 2006 - 7:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Maane guruji ... saheee lihilas!

Vaishali_hinge
Tuesday, March 14, 2006 - 8:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



माने गुरुजी, तुम्ही छान लिहीलेय हो,
हळुवार........... खरतर तो वेड्या वयातला वेडेपणा अनुभवणे हाही एक अयुष्यातला सुन्दर अनुभव असतो!!!



Rutu_hirwaa
Tuesday, March 14, 2006 - 8:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाळानो

ज्या ज्या कुणी "झपुर्झा " बद्दल शन्का काढली त्या समस्तान्करता

अरे हा बा.भ.बोरकर या कवीचा शब्द आहे

हे नक्की नक्की नक्की



Vaishali_hinge
Tuesday, March 14, 2006 - 8:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thank you, thank you, thank you!!!

Adityaranade
Tuesday, March 14, 2006 - 8:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे पब्लिक!
झपूर्झा हा बालकवींचाच शब्द!
बोरकर किंवा व पु काळे यांचा तर अजिबात नाही
बालकवींची 'झपूर्झा' या शीर्षकाची कविताच आहे
कोणाला हवी असल्यास पोस्ट करतो

Balakavi preceeded both Borkar and Wa Pu Kale . He passed away (at a rther young age of 25 in 1905..way before Borkar started writing and perhaps before Wa Pu was born!

Bee
Tuesday, March 14, 2006 - 10:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी झपूर्झा ही केशवसुतांची कविता आहे. ती बालकविंची नाही, पाडगावकरांची नाही, बोरकरांची नाही आणि कुसुमाग्रजांचीही नाही.

पण ह्या कवितेचा विषय इथे एकदम कसा निघाला.. मी सगळे पोष्ट वाचलेत :-)

आदित्य खरय का? बालकविंची ती कविता पोष्ट करतोस का मग? मला वाचायला आवडेल. शाळेत होती एक कविता झपूर्झा नावाची पण मला आठवते त्या शब्दाचा अर्थ पुस्तकात जा पोरी जा असा दिला होता. म्हणजे आपण जर भरकन जा पोरी जा असे म्हणालो तर त्याचा उच्चार झपुर्झा सारखा ऐकू येईल.


Soultrip
Tuesday, March 14, 2006 - 10:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Just because Baalkavi is mentioned here..
can you believe that such a romantic, tender hearted poet would beat up his wife in real life??? When I read it, I was like zapped!

Shyamli
Tuesday, March 14, 2006 - 10:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी ला अनुमोदन....
झुपुर्झा चा अर्थ....जा पोरी जा असाच दिला होता....
मुडेSSSSSSSSSSSSSSS
ये लवकर

माने गुरुजी तुमचा किस्सा.....
अगदी....दिल को छुलेनेवाला....


Vaishali_hinge
Tuesday, March 14, 2006 - 10:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


झोक्यावर बसलेल्या मुलींचा झोके घेतांना अस आवाज निघतो आणि जा पोरी जा या अर्थाने काहीतरी येतो,
तर हा विषय इथे मी काढला कारण ही कवीता मराठीच्या पुस्तकात होती, पण मला नक्की कोणाची ते आठवेना, वर उल्लेख केला कोणीतरी की बालकवी पण मला वाटत होते काहीतरी बिनसतेय, बालकवी नसावेत म्हणुन मी शंका विचारली!!!


Vaishali_hinge
Tuesday, March 14, 2006 - 10:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

shyamalee, aaj mudee chaa bahutek mud nahee disat!!! tujhyaa crush che kaay jhale...

Amrutabh
Tuesday, March 14, 2006 - 10:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या कढच्या dictionary मध्ये झपुर्झा चा अर्थ आनन्द असा दिला आहे.

Shyamli
Tuesday, March 14, 2006 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vaishaali... .. .. .. ..

Vaishali_hinge
Tuesday, March 14, 2006 - 10:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mast disatey ,lajene chur jhalelee!

Psg
Tuesday, March 14, 2006 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चर्चा भरकटलेली आहे, तिला मार्गावर आणते.. माझा latest crush आहे अभिषेक बच्चन!! आता तुम्ही सगळे हुर्यो उडवाल.. तो कसला टंगाळ्या, नाचता येत का वगैरे.. पण मला जामच आवडतो तो.. त्याची height, personality, comic sense ...सरकार पासून जास्तच!!

Shyamli
Tuesday, March 14, 2006 - 12:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम अनुमोदन ग....
मला तो हल्लिच नाही
आधिपासुन आवडतो....
बाप से बेटा सवाई....


Lopamudraa
Tuesday, March 14, 2006 - 12:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सरकार पासुन म्हणजे आधी तो govt. मध्ये होता? ,
but you are right त्याचा comedy sense realy gud !!!!!!!


Soultrip
Tuesday, March 14, 2006 - 12:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Can some one please send the royalty for the id suggestion? ($1000 USD, not a penny more, not a penny less :-)

Now for Abhishek- He is the one with worst dressing sense, very ordinary looks, no muscles & zero acting skills! It is just Big'B's lobbying efforts that he got so many movies even after so many flops. If something(however bad that might be)is hammered on consumers day-in, day-out, they develop a liking towards it! That explains his newly found popularity!

Jaaaswand
Tuesday, March 14, 2006 - 12:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


I object..I object ..I object..your honour
Soul Trip चे हे विधान मला पटले नाही..तरी नेमस्तक विषय भरकटला म्हणून ताकिद देण्याआधी.. Soul Trip आपण ह्याचे discussion नवीन वर करू अशी विनंती करतो..

मला पण अभिषेक आवडतो पण Psg सारखा नाही हो :-)



Shyamli
Tuesday, March 14, 2006 - 12:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो "आत्मा" तुम्ही मराठीत लिहायच काय घ्याल हो!
आता मॉड येतिल हा आपल्याला रागावायला!


Soultrip
Tuesday, March 14, 2006 - 12:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ten puran-polis from Shyamlee:-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators