Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 13, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » My Crushes » Archive through March 13, 2006 « Previous Next »

Pendhya
Monday, March 13, 2006 - 6:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एवढेच नाही तर मुलांच्या वाहनाकडे पण लक्ष देतात मुली हे नवीनच कळलं>>>
Heart throb कसा मस्त bike उडवणारा किंवा car घेउन येणारा अशी image असते मनात>>>>

तरीच, ते अक्षय कुमार वगरे लोकं, सिनेमात, ऊगाच नव्या गाड्या ऊडवत फ़िरत असतात.
आता जोपर्यंत हे " क्रश " पुरतच मर्यादित आहे तो पर्यंत ठिक वाटतं. पण जर मुली ह्या गाड्या बघुन आपला जीवनसाथी शोधत असतील, तर माझ्या त्यांना नुसत्याच शुभेच्छा नाहीत, तर कोटी कोटी दंडवत सुद्धा.


Divya
Monday, March 13, 2006 - 6:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना अगदी अगदी आणि वेड घेऊन पेडगावला गेलं की तर अगदीच धमाल येते.
मला हे किस्से वाचुन नुस्ती गाणी पण आठवायला लागलीत. आशिकी, दिल, साजन, दिल है के मानता नही, फुल और काटे... त्या दिवसात भरपुर कॅसेट free मिळायच्या अगदी भरपुर गाणी ऐकायची मी.फ़ुकट मिळतात तर सोडा कशाला. गाणी माझा वीक पॉइन्ट होता अगदी कुणी कॅसेट म्हणल कि कळी खुलायची माझी.
हे खर कि काहीतरी मिसल्या सारखच वाटत आठवले कि.


Arch
Monday, March 13, 2006 - 6:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुलांनो आणि मुलिंनो घ्या बर ही test आणि ठरवा crush का love का काहिच नाही
crush

Manuswini
Monday, March 13, 2006 - 6:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

interesting आहे हे सगळं

चला म्हणजे आपल्यासारखे बरेच आहेत तर

बाकी बी ते लंपण म्हणतो ते जरा लक्षात घे हत्ती होण्याआधी काहितरी कर

बाकी एक बार जो गया वोह गया एक्दा बोट सुटली आणि आपण किनार्यावर आहोत तर उगाच कशाला पळा हे नाहीतर दुसरी बोट

आम्ही पण एका ठिकाणी मार खातो ते जरा बोलुच शकत नाही जेव्हा वेळ येते तेव्हा की I like you too म्हणून बोटी सुटतात
उद्यापासून आरशात उभे राहून practice करणार, 'तू मला आवडतोस','मला तु आवडतोस','आवडतोस तु मला', ..
जावु दे
आता आणखी एक नविन crush ही जरा recent आहे
office मधली :-)

interesting आहे जरा

meeting संपवून आले हं
नी लिहिते

त्या आधी सांगा बरे एथे कोणी तेलगु किंवा मद्रासी प्रेमी नाही ना?


Manuswini
Monday, March 13, 2006 - 6:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च तुझी test थोडी वेळ काढून घेते आणी confirm करते love का dust का crush ?

बाकी दीपांजली तुला अनुमोदन शी.ऽ.ऽ सायकल वरून तर आमचा दूधवाला भैया यायचा

आणि तो काय देव आंनद्चा काळ आहे का dobleseat वर ए मैने कसम ली ई ए तुने कसम ली ई करायला
आम्ही हे गाणे लागले की हसायचो


वैशाली अग लिहिन टाक बिंदास काय आहे त्यात crush च ना फक्त



Maanus
Monday, March 13, 2006 - 7:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चीपु रा? बरोबर का ग मनु

Manuswini
Monday, March 13, 2006 - 7:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय कळले नाही मला माणुस?
चिपुरा काय?


Shrigondekar
Monday, March 13, 2006 - 7:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

\dev {aaro vqao sagaLaca gaaoMQkL Aaho rs agadI.}

Maanus
Monday, March 13, 2006 - 7:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे तु म्हणालीस ना तेलुगू कोणी प्रेमी आहे का.
तेलुगू लोक त्यांच्या प्रिय व्यक्ती ला ' रा ' म्हणतात, नावाने हाक नाही मारत. चीपु रा म्हणजे, काय प्रिय व्यक्ती काय झाले... बहुतेक. चु.भु.द्या.घ्या.


Anilbhai
Monday, March 13, 2006 - 7:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चेपु म्हणजे ' बोल ' कदाचित ' बोल ग ' किंवा ' बोल रे ' अस असेल CBDG :-)
मी मद्रासी नाही :-)

Charu_ag
Monday, March 13, 2006 - 9:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोबर आहे अनिलभाई, चेपु म्हणजे to talk . पण चेपुरा म्हणजे 'अहो बोला की' असा काही तरी होईल. CBDG . फक्त 'रा' या शब्दाचा अर्थ 'to come' असा असावा. जाणकारानी खुलासा करावा.

btw मी तेलगु नाही.

कुणाला तेलगु क्रश ला इम्प्रेस करण्यासाठी तेलगु शब्द हवे असतील तर सांगा. ( Classifieds मध्ये हलवु का हे वाक्य?)



Ninavi
Monday, March 13, 2006 - 9:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चेपू म्हणजे बोल? मग ठोकू म्हणजे ' हसून दाखव' असेल बहुतेक!!

Rachana_barve
Monday, March 13, 2006 - 9:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुट्टी म्हणजे काय? ... ..

Ameyadeshpande
Monday, March 13, 2006 - 10:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुट्टी - बाळ, बेटा, लाडली, मेरे प्यारे लाल... - मल्याळम - specific to मुलगी
हे इथे कुठून आलं?


Maanus
Monday, March 13, 2006 - 10:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

meeting संपवून आले हं>>>
संपली का नाही....

मग ठोकू म्हणजे ' हसून दाखव' > :-) :-) :-) :-)

Karadkar
Monday, March 13, 2006 - 10:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिला कुणीतरी कुट्टी म्हणाले असेल अलिकडे.

रचन बल्ब घे.


Manuswini
Monday, March 13, 2006 - 10:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपली रे जरा सावकाशीने लिहिते

तिथे तो आदित्य ने काहीतरी post केली त्याला उत्तर दिले लगबगिने

थांबा लिहिते
आदित्य दिवे घे रे..


Adityaranade
Monday, March 13, 2006 - 10:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी
तुझ्या पोस्टवरून तुझ चांगलाच गैरसमज झालेला दिसतोय
असो
मला पोस्टमध्ये नेमक काय म्हणायचा होत ते समजावायला जरा वेळ लागेल
थोडा वेळ काढून लिहाव लागेल


Storvi
Monday, March 13, 2006 - 10:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लहान मुलगी बहुतेक...

Ameyadeshpande
Monday, March 13, 2006 - 11:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा BB चक्क मायबोलीच्या मुखपृष्ठावर टाकलाय तोही एकदम वरती!

Admin
Tuesday, March 14, 2006 - 12:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी तुम्ही इथे मोकळेपणाने लिहिता आहात आणि छान लिहिता आहात म्हणून पहिल्या पानावर link दिली आहे. पण त्यामुळे कुणाला एकदम संकोच वाटणार असेल तर तसे सांगा. पहिल्या पानावर link द्या अथवा न द्या google महाशय येऊन सगळे साठवून ठेवतात एवढे लक्षात असू द्या. :-)

Manuswini
Tuesday, March 14, 2006 - 1:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता मला विचारल तर माझे opinion हम्म्म..
संकोच वगैरे असा काही नाही admin
अहो पण एथे बरिच लोक ओळखतात कि हो त्यांचे ठिक आहे
पण जे न ओळखतात त्यांचा उगाच चुकिचा गैर्समज काही वाचुन :-)

म्हणजे पुन्हा एखादी वेळेस बोट चुकायची

gogole मधे काय घुमते रह जावोगे आहे ना :-)

पण जावु दे त्यात काय

बाकी मंडळी काय म्हणतात ह्यावर?





Marathimanasi
Tuesday, March 14, 2006 - 1:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kitti go...d! sarvanche crushes khup romantic ahet.maaze tar lihayala basale tar poostak tayaar hoil,adchan marathi fontchi ahe mitranno!no problem!tumache sarvancche vachun mala maze athvalet,man `zapurza'(balkavincha shabd) zaley!kharach varnan karata yenar nahi ashach hya sanvedana asatat ,aat kuthetari khol khol tarang umatat rahatat ,ayushabhar!

Marathimanasi
Tuesday, March 14, 2006 - 1:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

khara sangayache tar he gore log(foreigners) fakt durunach chann vatatat ,pratyakshat he matiche putale asatat,tyamule ethe alya pasun mala ak pan avadlela nahi,india't tari ,crushes vhayache pan ethe fakt athavanich sobat ahet,tyathi lagn zalyavar ,nahich nahi!
tumhala matra shubheccha1

Mane_guruji
Tuesday, March 14, 2006 - 4:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी माफ करा मी मधेच बोलतोय.
>पण जे न ओळखतात त्यांचा उगाच चुकिचा गैर्समज काही वाचुन म्हणजे पुन्हा एखादी वेळेस बोट चुकायची

जी बोट एखाद्या वेबसाईटवर तुम्ही मजेत काय लिहिलंय (आणि हे सर्वांच्याच आयुष्यात असते. उलट ती एक सुगंधी आठवण असते) यावरून गैरसमज़ झाल्याने चुकणार असेल, तर त्या बोटीवर जायची खरच इच्छा आहे तुम्हाला?

मी तुमच्या जागी असतो तर माझे बोट चुकल्याचे अनुभव ऐकून माझ्याबरोबर हसून, स्वतःचे बोट चुकल्याचे अनुभव मला सांगणारा किंवा सांगणारी भेटल्यावर, ती बोट मात्र चुकु नये असे मला वाटले असते.

पण असो मला इथे चर्चा सुरु करायची नाही. मधेच बोललो म्हणुन माफ करा.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators