| 
   | 
| | Saanjya 
 |  |  |  | Friday, March 03, 2006 - 7:27 am: |       |  
 | 
 टांगा पलटी अन घोडे पसार.. अश्या भन्नाट अनुभवांसाठी..
 
 
 |  | | Maanus 
 |  |  |  | Friday, March 03, 2006 - 3:54 pm: |       |  
 | 
 जरा सभ्य अनुभव
 
 मझा मित्र कुमार, एकदम काळाकुट्ट...
 
 तर एकदा काय झाले त्याच्या वाढदीवसाला आम्ही त्याला त्या  M.G. Road  वरच्या  crystal ball  मधे घेउन गेलो.  crystal ball  म्हनजे तो  pub  नाही त्यावर एक  restaurant  पन आहे...खास प्रेमी युगूलांसाठी, तिथे संपुर्ण अंधार असतो, त्यामुळे कोण खाने आनतेय काय कानतोय काहीच कळत नाही, पन तरी वेटरला बरोबर कळत असते कोण आलेय कुठे बसलेय. आम्ही चारच टाळकी होतो आणि तो वेटर पन ओळखीचा होता, तिथे जाण्यापुर्वीच त्याला सांगुन ठेवले होते आज त्याल काय करायचेय ते.
 
 वेळ संध्याकाळची...
 
 आम्ही टेबलवर बसलो, वेटरने तिनच ग्लास आनले. कुमारला वाटले, तो आजुन एक ग्लास आणत असेल. पन खुप वेळ झाला तरी काहीच नाही. मग जेवन आले... फक्त तीनच प्लेट्स? ती पन फक्त आम्हा ३ जनांपुढे, कुमारला नाही. आता कुमारला काही कळेना काय चालले आहे. मग आमची त्याला चिडवायला सुरवात झाली,  " अरे अंधेरे मैं तु दिखा नही रहेगा "   " कलसे जरा  bright  शर्ट पेहेनना शुरू कर "  त्याच्या मैत्रीनिने लगेच पर्स मधुन  fair & lovely  काढुन त्याला दिली आणि हे वापरायला लाग असे सांगीतले.. वगैरे वगैरे... शेवटी त्याने वेटरला विचारलले,  " क्या  boss  मै दिखता नाही क्या? "  तो पन शहाना  " अरे कोण बोला, चौथा भी कोई हे क्या इधर " . मग मात्र कुमारचे डोके फिरले, जेवन तसेच सोडुन म्हने अत्ताच्या अत्ता इथुन निघा नाहीतर मी  bill pay  नाही करनार.
 
 
 |  | 
| हितगुज गणेशोत्सव २००६ |  |  
| 
 |  |  
| चोखंदळ ग्राहक |  |  
| महाराष्ट्र धर्म वाढवावा |  |  
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |  |  
| पांढर्यावरचे काळे |  |  
| गावातल्या गावात |  |  
| तंत्रलेल्या मंत्रबनात |  |  
| आरोह अवरोह |  |  
| शुभंकरोती कल्याणम् |  |  
| विखुरलेले मोती |  |  
   |