Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
mahaguru
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती

Hitguj » Rangiberangi » Members A-N » mahaguru « Previous Next »

नमस्कार ह्या बीबीवर आपले सहर्ष स्वागत आहे
मी इथे काय लिहिणार हे मलाच माहीत नाही, पण मला हा personal BB मिळाला हे कळाल्यानंतर गांगुली चे धाबे दणाणले म्हणे :-)
असो
निराकार च्या खास आग्रहास्तव


द्रविड : आपुन तो कॅप्टन बनेगा
पोवार : साल ये गंगु मेरे पे खुन्नास क्युं लेता है? मुझे चान्स क्युं नही देता है?
गांगुली : अबे साले द्रविड, मुझे टीम मे आने दे,मै देख तेरी लुंगा ओये पोवार खुन्नास बिन्नास कुछ नाही रे, मेरेकुही ये लोग टीम मे नही लेते है मै तेरेकु कहासे चानस देगा चल fielding कर


photo source: TOI
द्रवीड batting चे काही tips सांगत आहे आणि शेजारी बसलेला आकाश चोप्रा काय मनात म्हणत असेल
' ... अबे बस कर जादा फ़ेक मत मुझे अभि batting करनी है
साला seniors का बकवास सुनना पडता है ..'


photo source : TOI
वीरु : जय बजरंग बली अबे ओये रावळपिंडी एक्सप्रेस आज दो बॅट टुटने तक खेलुंगा और तेरा पॅसेंजर मेल बना दुंगा
मुरली : '.. अय्यो लक्क्षमन, थ्रो बाल ( ball ) प्रापरल्ली ...'

लक्षमण : ' ... ये किरमाणीभी कहा कहा से उठा के लाता है पता नही, fielding तो कुछ आती नही, और कपडे भी पहननेका मॅनर्स नही है, लुंगी पहनके प्रॅक्टीस को नही आया यही काफी है ..'

'..ये महागुरु, बघ मारली की नाहि हाफ एंचुरी अरे अपना बॅड लक खराब था इसिलिये ...'
(..साला मायबोलीवर उगाच माझ्यानावाने शंख मारत असतो ..)
.. नगमा कहा हो तुम

गांगुली : जब भी कोई लडकी देखू
सुनील शेट्टी : तेरी तो ... दादा , कमसे कम इसे तो छोड दे
मी तर वाचलो रे भो ... नाहीतर माझी ही ह्या शर्ट सारखी धुलाई केली असती
नका हो नका मारु मला मी तर ह्या वेळी बॉलींग पण नाही केली पुढच्या मॅच पासुन व्यवस्थित बॉल्स फ़ेकीन ..oops, sorry sorry.. टाकीन
दालमिया : भारतिय संघाच्या चमकदार कामगिरी बद्दल ५० लाख रुपये बक्षिस
ये ५० लाख घ्यायला किती घाई चला रांगेत या तो शेवटचा कोण रे तो चप्पल घालुन आलाय घाटी कुठला की ये तुला काय बॅटींला चाललोय वाटतय की काय?..
सचिन : बोले तो मी जसे सांगतो तशी fielding लावा, बघा आपण जिंकतो की नाही
लक्ष्मण : कमाल का दिमाख है यार इसका बात तो सहि करता है
गांगुली : हां मला तर हा काय बोलतो ते काहीच कळत नाही सगळे डोक्यावरुन गेले
वाजपेयी : बरका महाजन आणि मंडळी, 'अगली बारी' पण पुरण पोळीचाच बेत ठेवा

अडवाणी : हा महाजन एक दिवस माझ्याc डोक्यावर बसणार

नायडु : ये मराटी मे क्या बोलता पता नही लेकीन वो पुरन का चपाती बहोत हो गया बादमे चिकन बिर्यानी, निंद आ रहा है, ये बाजपेयीजी, जरा फ़ास्ट बोलने का
Smile Please ... ...
Gone Guly
विनोद कांबळी : मी तर एकदम मस्तवाल आहे रे.
मला मंडळाने प्रथम समजावले, रागवुन पाहिले, शिव्या दिल्या, झिडकारले, लाथ घालुन हाकलुन लावले तरी मी माझे वर्तन सुधारले नाही. मैदान गाजवण्यापेक्षा मैदानाबाहेर वेड्यासारखे बरगळुन लक्ष वेधुन घेणे जास्त सोपे मग मी इतका निर्लज्ज झालो तर लोकशाही मधे मला कोण अडवणार कुत्र्याचे शेपुट वाकडे ते वाकडे, आपण काय सुधारणार नाय
भारतीय संघाला शुभेच्छा !!!


Go India, go !

Sudhakar Yadav, 45, poses with his cricket bat-shaped car in in Hyderabad on Friday, March 2, 2007. Yadav, a cricket fan in Andhra Pradesh has built the car to support India in the World Cup. The car can run at a speed of 60 kms (37 miles) per hour.
वीरू (आपल्या फॉर्मला) - झलक दिखलॉं जा, झलक दिखलॉं जा....
एक बार आ जा, आ जा, आ जा, आ जा, आ ऽऽऽ जा ऽऽऽ

इरफान (वीरूला) - आज-कल तेरे-मेरे फॉर्म के चर्चे हर जबान पर,
सब को मालूम है और चॅपेल को खबर हो गई....



(संदर्भ: अथक यांचे 'विनोद' विभागातील post. धन्यवाद अथक! )
एका ( न झालेल्या ) GTG चा वृत्तांत !

बे एरीया मधली मंडळी तशी थोडी उत्साहीच. त्यात सगळीच हाय-टेक वाली त्यामुळे Identity Theft ह्या बद्दल भलतीच जागरुक. (अगदी आपले नाव पण कळु देत नाहीत, सेलफोन देणॆ तर लांबच). सगळेच मोठे लोकं , ह्या लोकांना नविन ओळखी करुन चार चौघात मिसळावे (मराठीत याला social होणे म्हणत असावेत), याचा कमी पणा वाटत असावा, मग तो म.मं. चा कार्यक्रम असो की एखादे GTG.

तरीपण हितगुजकरांचे GTG दर एक-दोन महिन्यातुन एकदा होत असते. ह्या ही वेळी शनिवार-रविवार/ दुपारी –संध्याकाळी/ ५०%- १००%/ देशी –चायनीज रेस्टॉरंट असे करत करत एकदाचे ठरले. GTG ची तारीख वेळ आणि ठिकाण जाहीर झाले.

सात वाजता भेटायचे होते, अंबर रेस्टॉरंट, माउंटन व्ह्यु माहीत होतेच तरी परत एकदा पत्ता संकेत स्थळावरुन घेतला. सौ ने पण इतके लांब जातोच आहेस तर ग्रोसरीची लिस्ट हातात दिली. पाच वाजता bay area बी बी चेक केला. ठरलेल्या प्लॅनमधे काही बदल नव्हता. वाटेतली सांगितलेली कामे करुन बरोबर ६:५५ ला अंबर ईंडीयन मधे पोचलो.

देशी तिथे कोणीच दिसत नव्हते. म्हणुन मी स्वागतकक्षातल्या माणसाकडे चौकशी केली. त्याने reservation ची लिस्ट पाहुन सांगितले की आत अजुन कोणीच देशी नाही आणि ५ लोकांचे सात वाजताचे एक reservation हे मि. फ्री यांच्या नावावर आहे. मी फ्री नावाचा कुठला आयडी आहे का हे आठवुन पाहिले आणि बाहेर वाट बघत बसलो. मी नुसताच उभा आहे हे बघुन तिथे असलेल्या स्वयंसेवकांनी मला बोन मॅरो डोनर बद्दल माहीती देवुन एक फॉर्म दिला. तिथे येणारे सगळे लोक मायबोलीकर तर सोडाच पण मायभुमीकर पण नव्हते.
७:३० झाले तरी तिथेच उभा पाहुन , रेस्टॉरंटच्या मालकाने कितीची वेळ होती सगळेच देशी लोक होते का इ. माहीती विचारली आणि म्हणाला ८.०० वाजे पर्यंत येतील, मी तुमच्या नावाने ८ वाजताचे reservation लिहतो. जाता जाता त्याने परत विचारले तुमचे अंबर ईंडीया ठरले होते की अंबर कॅफे. अंबर कॅफे ही त्यांनी पुर्वीच्या सरोवना भवन च्या जागी नविन branch चालु केली आहे असे सांगितले. त्या भागातला नसल्यामुळे मला हे GK असायचे कारण नव्हते आणि जाणकार लोकांपैकी कोणीच सांगितले नाही.
७:४५ च्या सुमारास एका मित्राला फोन करुन तो बीबी चेक करायला सांगितला. त्यात फक्त ‘माउंटन व्ह्यु चे अंबर’ येवढेच लिहले होते आणि क्ष चा ६:४३ चा मेसेज पण सांगितला. आता थांबण्यात अर्थ नव्हता आणि त्या अंबर कॅफे मधे ८:०० वाजता जाउन बघण्यात अर्थ नव्हता. गाडी पाशी येउन मायबोलीतल्या सर्व राखीव शब्दांचा आधार घेत भावना व्यक्त केल्या व आभार प्रदर्शन संपवले आणि पुढील सर्व GTG ना शुभेच्छा देत ५०-६० मैलाच्या परतीच्या प्रवासाला निघालो.

-------------------------------------------------------------------------------------------------------

वरील वृत्तांत ऎकवल्यावर मिळालेल्या काही प्रतिक्रीया :

# काय तर तुमची मायबोली … (हा हा हा …)

# तुला काय म.मं कमी पडले आहे का तिकडे कडमडत गेलास ते?

# तुला अगोदरच सांगितले होते, नको जाउस म्हणुन. ओळख ना पाळख काय GTG करणार आहात?

# मै असे GTG को कभी नही attend करता हुं, ये सब business वाले लोगोंका काम है.
(मराठी आणि business वाले ?) अपने फॅमिली के साथ रहना better है.

# Is it common in you community? असे विचारत एका गोऱ्याने त्याचा अनुभव सांगितला. (आणि तो माणुस पण मराठीच होता.)

tumacaI dad Aaplaa saMvaad
Owner mahaguru Type HTG0001



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators