Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
hjoshi
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती

Hitguj » Rangiberangi » Members A-N » hjoshi « Previous Next »

I have been wanting to write on Rangiberangi for some time but today I could do "Muhurta". I plan to write about Software Industry, travel, old memories, etc. I am hoping that I can write at least 2-3 days a week.

हो, मी मायबोलीचा वाचक आहे पण लिहायला काल सुरवात केली.
माझे नाव हेमंत जोशी. माझे बालपण सातारा मध्ये गेले. सध्या पुण्यामध्ये १९९९ पासुन. त्याच्या आधी ३ वर्षे युस, ४ वर्षे लंडन, ६ वर्षे मुंबई.
परवा "अनिल अवचट यांच्याशी गप्पां" कार्यक्रम पाहण्याचा प्रसंग आला. काय अफलातून व्यक्तिमत्व! मुक्तांगण च्या स्वरुपात सामाजिक कार्यकर्ता, लेखक, कवी, बासरी वादक, चित्रकार, छायाचित्रकार, गायक अशी कितीतरी रुपे पहायला मिळाली. त्यांनी मुक्तांगण मधील कितीतरी अनुभव सांगितले. ३० वर्षापुर्वी त्यांनी कितीतरी वर्षे "हॉउस हजबंड" म्हणुन घर संभाळले. मुलींना कॉरपोरेशन च्या शाळेत घातले. त्यांचे गर्द च्या पेषंट च्या बाबतितील अनुभव अगदी एकण्यासारखे होते. आजुन माहिती फुडील पोस्टिंग मध्ये...
अपले असे किती ओळखीचे आहेत की जिथे ते आपल्या बरोबरच्यांना घेउन, अधी कल्पना न देता जेवायला हक्काने जाऊ शकतो?

अनिल अवचटांच्या मुलीच्या मैत्रीणीने सांगितलेला किस्सा मनात घर करून गेला. अनिल अवचट, त्यांची मुलगी आणि तिची मैत्रीण एकादा मुबंई हून पुण्याला चालले होते. मैत्रीण त्यांना म्हणाली की आपण हायवे वर जेवण घेउ. ते म्हणाले तीथे खुप उपरे वाटते आणि त्यांनी वरळी पासुन त्यांच्या वाटेवर असणार्या ओळखिच्यांची नावे सांगायला सुरवात केली की जिथे ते सर्व आधी कल्पना न देता जेवायला जाउ शकत होते. मैत्रीणी ला वाटले की अपले असे किती ओळखीचे आहेत की जिथे ते आपल्या बरोबरच्यांना घेउन, अधी कल्पना न देता जेवायला हक्काने जाऊ शकतो? खरेच सर्वांनी विचार करण्या सारखी गोष्ट आहे....

त्यांनी अजुन काही विचार सांगितले तुमचा मी पणा बाजुला ठेवा, पैसे बाजुला ठेवा म्हणजे तुम्ही खुप साध्या साध्या गोष्टितून आनंद घेउ शकाल...
वित्तीय द्रष्ट्या कुठला भारत अपेक्षित आहे? - १. इकॉनॉमी जी स्वस्त लेबर आणि दुबळ्या रुपयामुळे फुडे जात आहे की २. इकॉनॉमी जी नवनवे प्रॉडक्ट सन्शोधन, अणि मजबूत रुपयामुळेफुडे जात आहे.

पहिल्या प्रकारामुळे आपल्याला नक्किच आपली प्रगती झाली पण आत्या दुसर्‍या प्रकाराकडे वळले पाहिजे. आपण जर पहिल्याच प्रकारत अडकलो तर कामे स्वस्त लेबर असलेल्या देशात जातील.

भारतीय सॉफ़्टवेअर कंपन्या रुपया मजबूत झल्यामुळे आणि त्यामुळे त्यांच्या नफ्यावर परीणाम झल्यामुळे थोड्या नाराज आहेत पण मजबूत रुपया ही आनंदाची गोष्ट नाही का? रुपया ला जागतिक महत्व येत आहे.

१९४७ ला १ रुपया १.२ डॉलर होता....


tumacaI dad Aaplaa saMvaad
Owner hjoshi Type HTG0001



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators