Bee
| |
| Saturday, June 17, 2006 - 3:41 pm: |
| 
|
घरच्या पीसीवर मिळालेत बघायला.. आरोही बरीच वेगळी वाटत आहे आता.. पूर्वीचे लूक्स आणि आत्ताचे लूक्स ह्यात फ़रक जाणवतो.. पण पोरगी मात्र गोड आहे दिसायला आणि नखरा करायला नंबर वन
|
Bee
| |
| Saturday, July 15, 2006 - 1:56 am: |
| 
|
शिल्पा, तू कविता लिहिणार होतीस ना तुझ्या भाच्याच्या? मी वाट बघत आहे..
|
वा मस्त आलेत फ़ोटो! त्या निळ्या परकर पोलक्यामधे कित्ती छान दिसतेय आरोही!!
|
Svsameer
| |
| Tuesday, July 25, 2006 - 11:42 pm: |
| 
|
अरे वा आज दोन वर्षाची झाली का? छान आलेत फोटो.
|
Arch
| |
| Wednesday, July 26, 2006 - 2:21 am: |
| 
|
मस्त आहे हं पोग्गी तुझी. माझ्याकडून तिला प्यार. 
|
Giriraj
| |
| Wednesday, July 26, 2006 - 5:36 am: |
| 
|
आहा! क्या बात है.. छानच... वाढदिवसाच्या अनेक हार्दीक शुभेच्छा सान्ग तिला.... आणि माझ्यावाटचा केक पाठवून दे...
|
Raina
| |
| Wednesday, July 26, 2006 - 6:26 am: |
| 
|
फोटो छान आहेत. छकुलीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !
|
Bee
| |
| Wednesday, July 26, 2006 - 7:03 am: |
| 
|
ह्या मामाकडून आरोहीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा आणि उत्तम आशिर्वाद! मला फोटो बघता आले नाही.. ते download च होत नाहीत..
|
Zakki
| |
| Wednesday, July 26, 2006 - 10:35 am: |
| 
|
Storvi, वाढदिवसानिमित्त आरोहीला अनेक शुभेछा नि आशीर्वाद. उगाच आधीपासूनच terrible two ची भिती बाळगू नकोस. मुले साधारणपणे पालकांपेक्षा जास्त शहाणी असतात! तू जरा तिला समजून घे! ती आता 'मोठ्ठी मुलगी झाली आहे, तिला सर्व काही समजते नि करता येते!'
निदान असे तिला वाटते! तेंव्हा तू तिला तुझ्या कामात मदतीला घे, (कदाचित् तुझे प्रोग्रॅम्स बरोबर चालतील), नाचायला शिकव म्हणजे दुरुद्योग करणार नाही!
|
Anilbhai
| |
| Wednesday, July 26, 2006 - 11:51 am: |
| 
|
हॅपी ब डे टु यु हॅपी ब डे टु यु हॅपी ब डे डियर आरोही हॅपी ब डे टु यु.. 
|
Moodi
| |
| Wednesday, July 26, 2006 - 1:26 pm: |
| 
|
वा मराठमोळ्या रुपात खूपच गोड दिसतीय आरोही. आरोहीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा अन आशीर्वाद. 
|
Asami
| |
| Wednesday, July 26, 2006 - 2:30 pm: |
| 
|
दोन वर्षे झाली सुद्धा Time flies past वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
|
Lalu
| |
| Wednesday, July 26, 2006 - 3:39 pm: |
| 
|
हॅप्पी बड्डे, आरोही! ड्रेस मस्त एकदम!
|
खूप मोठी दिसायला लागली गं.. वाटत नाही दोन वर्षाचीच आहे. मस्त! (शिवाय तुझीच मुलगी असल्याने वयाच्या मानाने अक्कल पण जास्त असणारच नाही का? ) वाढदिवसाच्या शुभेच्छा आरोहीला.
|
Savani
| |
| Wednesday, July 26, 2006 - 3:52 pm: |
| 
|
शिल्पा, गोड आहे हं तुझी लेक. परकर पोलक्यातला फोटो छानच. तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद.
|
Happy B'day आरोही वाह ! खणाचं परकर पोलकं !
|
Prajaktad
| |
| Wednesday, July 26, 2006 - 6:37 pm: |
| 
|
शिल्पा!मस्त आलेत फोटो!परकर पोलक झकास! आरोहिला खुप खुप शुभेच्छा!
|
Mita
| |
| Wednesday, July 26, 2006 - 7:28 pm: |
| 
|
छान दिसतेय हं आरोही. वाढदिवसाचे अनेक शुभाशिर्वाद.
|
शरार्याच्या जमान्यात खणाचं परकर पोलके मस्त दिसते आहे. वाढदिवसाचे अनेक शुभाशिर्वाद.
|
Jayavi
| |
| Thursday, July 27, 2006 - 5:11 am: |
| 
|
आई गं! किती गोड गं........ परकर पोलक्यातली तर फ़ारच आरोहीला खूप खूप आशीर्वाद! शिल्पा, फ़ार गोड आहे गं लेक तुझी Touchwood
|