|
सई मी वाटच बघत होतो... Thanks आता पुढे काय होतं बघू..
|
Jadhavad
| |
| Wednesday, January 11, 2006 - 10:08 am: |
| 
|
नमस्कार देसाई साहेब, ईच्छा असुनही आपले परदेसाई' वाचन्याचा योग अजुन तरी सिन्गापुर मध्ये आला नाही. शेवटी मीच पुण्याला जानेवारी एन्ड ला एक आठवड्यासाठी यायच ठरविल. पुण्य नगरीत कुठे पुस्तक उपल्ब्ध आहे, पत्ता मिळाल्यास विकत घ्यायला सोप पडेल. (प्राईज?) आपला एक वाचक अमित
|
काही गोष्टी सोप्या वाटल्या तरी शक्य होत नाहीत... सिंगापूरमध्ये दोन मराठी माणसांचे भेटणे ही त्यातलीच एक... पुण्यामध्ये आतात तर प्रकाशकांकडून (20-25448038) सत्तर रुपये, अगर मी यापूर्वी दिलेल्या दुकानातून (Pha च्या घराशेजारी) मिळेल... मी आता पुन्हा एकदा तपासून इतर जागा लिहितो. बाहेर त्याची किम्मत ९० रुपये आहे
|
महागुरू, आणि वाटसरू... पुस्तकं मिळाली की कळवा रे....
|
Mahaguru
| |
| Tuesday, January 24, 2006 - 2:28 pm: |
| 
|
विनय, पुस्तक मिळाले आणि लगेच वाचुन झाले पण. मला आणि माझ्या एक्-दोन मित्रांना ते खुपच आवडले.
|
आता पुढे लिहिताना जरा मोठ्ठे पुस्तक लिहितो, म्हणजे पटकन संपणार नाही
|
Champak
| |
| Tuesday, January 24, 2006 - 8:17 pm: |
| 
|
......... म्हंजे ते मो s s s ठ्ठे पुस्तक किलोवर विकत घ्यावे लागेल का? काय किलो देणार??
|
Vaatsaru
| |
| Wednesday, January 25, 2006 - 1:31 pm: |
| 
|
विनय भाउ, पुस्तके मिळालि, वाचून झाले, सुंदर लिहिले आहेत
|
चंप्या, तुला युरो मध्ये स्पेशल रेट लाऊ.... वाटसरू, महागुरू आभार
|
Ninavi
| |
| Tuesday, February 21, 2006 - 5:25 pm: |
| 
|
विनय, इथे काय? NJ च्या बीबी वर टाक की वृत्तांत!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|