हाय कधी कधी आपल्याला खुप कटाळा येतो,बोर होत. रोजच रुटीन आयुष्य काहीतेरी नवीन करासवाटत. पण नक्की काय कराव ज्याने आपल्या बर वाटेल.मी अश्या वेळी मैत्रीणीचे जुने पत्र,ग्रीटिंग़ ख़ाआर्द्स पाहते. एखाद्या जुन्या मैत्रीणीला फोन करते. तुम्ही सगले काय करता? नसाल तर करा.... इथे पहा... http://www.loksatta.com/daily/20051205/viva10.htm