Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
पु. ल. आणि त्यांचे लिखाण ...

Hitguj » Views and Comments » General » पु. ल. आणि त्यांचे लिखाण « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through May 18, 200533 05-18-05  6:23 am
Archive through May 20, 200532 05-20-05  7:40 am
Archive through May 22, 200528 05-23-05  3:10 am
Archive through April 20, 200620 04-20-06  4:41 pm

Ameyadeshpande
Thursday, April 20, 2006 - 5:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

swapnil 3 dhvanifitinbaddal dhanyavaad ...

he khalcha "hi charcha yethe chalu hoti" he mi post madhe lihila nahiye, mod saaheb he majhya post madhe kaa aalay asa madhech?

Swapnil_khole
Thursday, April 20, 2006 - 6:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग,

तुला ध्वनीफ़िती आज संध्याकाळी पाठवून देईन.

अमेय, अरे ते शेवटचे वाक्य तुझ्याच काय पण प्रत्येकाच्या पोस्ट मध्ये येते आहे. मॉड साहेब काहीतरी करा यासाठी. आता माझ्या मेसेजच्या शेवटीही आलेले असेल.


Saranga
Friday, April 21, 2006 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

manhpurvak dhanyavad champak!

ho weekend agadi majet jaeel.

swapnil - keep up the gr8 work.

Saranga
Saturday, April 22, 2006 - 8:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi site check kara!
http://as01.cooltoad.com/music/category.php?id=10372&page=1&order=title

njoy

Mandarp
Tuesday, November 14, 2006 - 8:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार,

पु.ल. नी त्यांच्या भाच्याला एक पत्र लिहीले होते. त्याचे लग्न होणार होते, म्हणून त्याला मार्गदर्शन म्हणून पु.ल. नी त्याला ते पत्र लिहीले होते.
ते पत्र कोणाकडे आहे का?
असल्यास क्रुपया पोस्ट करा.

धन्यवाद,
मन्दार.


Asami_asami
Wednesday, November 15, 2006 - 7:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज पुन्हा माझ्या आवडत्या साइटला (puladeshpande.net)भेट दिली. त्यातील "विचारप्रधान लेख" मधले "एक शून्य मी" चा दिलेला भाग वाचला. त्या किराणा-भूसार दुकानातल्या लहान मुलिचे ते "आमच्याकडे धाच पैसे हाईत" हे वाक्य दर वेळी मनाला भिडुन जातं. ह्यापूर्वी कितीदातरी ते वाचले असले तरी प्रत्येक वेळी तितकंच गलबलतं. तुम्हा लोकांनाही असेच होतं असणार. असे का? अगदी दिवाळीशी नातं तुटणे जरी नाही तरी पण त्यावेळी ह्या वाक्याची आठवण नक्किच होते ना.



Vijaykulkarni
Monday, November 20, 2006 - 1:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mandaara,
visit punerimisal.googlepages.com
you will find


Mandarp
Monday, November 20, 2006 - 9:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजय,

धन्यवाद.. लिन्क दिल्यबद्दल.
बरेच दिवस शोधत होतो.

मन्दार


Satishmadhekar
Wednesday, December 20, 2006 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंदार पुलोपदेश इथे सोबत जोडलेला आहे. Pulopadesha - 1

Satishmadhekar
Wednesday, December 20, 2006 - 10:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bhaag 2

Satishmadhekar
Wednesday, December 20, 2006 - 10:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bhaag 3

Girishmusic
Tuesday, May 29, 2007 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे. पुलोपदेश वाचून धबाधबा हसलो. त्यामानाने पु लंच्या साईटवर मुळीच हसू नाही.

Hishubsa05
Saturday, June 02, 2007 - 1:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hiiii me abhimanyu...
mala madad pahije..kawshayak aahe.onhi mala sangtya ki mmarathit kasa lhiwaycha???i mean hw do i write in devnagri??mala kavita pan lhiwaycha aahe....tumhi yechyawar kasa lhiwlya sarve jana marathit???

Satishmadhekar
Thursday, June 12, 2008 - 12:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पु. लं. च्या स्मरणासाठी हे वाचा.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3121744.cms


Uday123
Thursday, June 12, 2008 - 7:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hishubsa05,

Help (उजवी कडे वरती) उपलब्द आहे, तसेच सर्वात शेवटी 'Post Devanagri' वर टिचकी मारल्यास तुम्हाला मार्ग सापडेल, तिथे देवनागरीत लिहीण्यासाठी मदत आहे. शुभेच्छा!

Ashusachin
Monday, June 16, 2008 - 6:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


पु. लं. च्या स्मरणासाठी हे वाचा. http://cooldeepak.blogspot.com/


Tanyabedekar
Tuesday, June 17, 2008 - 11:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मटाच्या, ह्या पुल स्पेशल मध्ये, पुलंनी लिहिलेल्या नाटकांच्या यादीत 'तीन पैशाचा तमाशा' ह्या नाटकाचा समावेश आहे. माझ्या माहितीप्रमाणे हे नाटक 'थ्री पेनी ऑपेरा' ह्या इंग्रजी नाटकाचे रुपांतर असुन ते आरती प्रभु ह्यांनी केले होते. जाणकार प्रकाश टाकु शकतील काय?

Satishmadhekar
Tuesday, June 17, 2008 - 12:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे नाटक (बहुतेक) मूळचे ब्रेश्त या जर्मन नाटककाराचे आहे (नक्की खात्री नाही).

Pooh
Friday, June 20, 2008 - 4:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

tanyabedekar ,

"तीन पैशाचा तमाशा" याचे रूपांतर पु. लं नी स्वत: केले आहे.
खानोलकरां नी नाही.
मूळ नाटक Bertolt Brecht चे आहे. 3 Penny Opera


Tonaga
Saturday, June 21, 2008 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तीन पैशाचा तमाशा" याचे रूपांतर पु. लं नी स्वत: केले आहे.
खानोलकरां नी नाही.>>>>>>>>>>>>
खानोलकराना इन्ग्रजी येत नसे. असले तरी अगदी कामचलाऊ. त्यामुळे त्यांचे इन्ग्रजी वाड.मयाचे वाचन व अभ्यास नव्हता.त्यामुळे एक फायदा झाला त्यांच्या साहित्यावर इंग्रजी साहित्याचा आशय आणि शैलीचा अजिबात प्रभाव राहिला नाही. मग वाड.मयचौर्य वगैरेचा प्रश्नच नाही. अगदी अस्सल आपल्या मातीतले साहित्य.

Tanyabedekar
Sunday, June 22, 2008 - 7:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो बरोबर.. माझ्या डोक्यात 'एक शून्य बाजीराव', 'अजब न्याय वर्तुळाचा' इत्यादी होते.. त्याची आणि तीन पैश्याचा तमाशा ह्यांची गल्लत झाली.. 'अजब न्याय वर्तुळाचा' हे देखील ब्रेख्तच्या The Caucasian Chalk Circle नाटकाचे रुपांतर आहे.. बहुतेक विजया मेहतांनी लिहिले आहे की, खानोलकरांना इंग्रजी येत नसुन सुद्धा त्यांनी ह्या नाटकाचे जबरदस्त रुपांतर केले.. चू.भू.द्या.घ्या....

 
hI cacaa- yaoqao caalaU JaalaI htI

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators