Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Supreme court verdict - Your opinion?

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Supreme court verdict - Your opinion? « Previous Next »

इथे दिलेली मते ह सभासदांची वैयक्तिक मते असून, मायबोली या संकेतस्थळाची ती मते आहेत असे नाही.

Tonaga
Friday, April 11, 2008 - 3:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

supreme court gives varios verdicts everyday. What do u refer to?

Zakki
Saturday, April 12, 2008 - 12:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो पण हे सर्वोच्च न्यायालय, कायदा, घटना इ. चा विचार करून मगच निर्णय देतात ना? नि घटना कायदा हे सर्व लोकांनी मान्य केलेले आहे ना?

अनेक वकील त्या सर्वोच्च न्यायालयात आपापली बाजू मांडतातच. ते वकीलहि कुणि सोम्या गोम्या नसतात. त्यांची लायकी असेल तरच त्यांना बोलू देतात तिथे.

मग आता, बाकी कुणाला असे का वाटते की त्या न्यायाधीशांपेक्षा नि वकीलांपेक्षा त्यांना जास्त अक्कल आहे? त्यांचे मत काही असले तरी तो निर्णय बदलू शकणार नाही.

त्यामुळे इथे काय लिहीणार? निदान मी तरी काही नाही.





Ajanukarna
Monday, April 14, 2008 - 7:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा हा हा हा झक्कीशेठ. मस्त

Santu
Monday, April 14, 2008 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कि
अहो सुप्रिम कोर्ट म्हणजे तरि काय
तुमच्या आमच्या सारखी माणसेच
त्यात आता चा मुख्य न्यायाधीश हे एक मागासवर्गिय
असल्यामुळेच हा निर्णय त्यानि दिला.
जो तो आपापल्या जाति पुरत पाहणार.

यापुढे सवर्ण किंवा तत्सम जाती ना तरी हा देश आपला
वाटणे शक्य नाहि.
आणी हे आरक्षण पुढिल २०० वर्शे तरि नक्कि राहणार.


Chinya1985
Monday, April 14, 2008 - 11:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे संतु असे म्हणने बरोबर नाही. न्यायाधीशांनी असलेल्या कायद्यांच्या अनुसरुन निर्णय दिलाय.याच न्यायाधिशांनी मागे एका निर्णयात आरक्षणांविरोधी निर्णय दिला होता (नक्की कुठला निर्णय आठवत नाही). त्यावेळी करुणानिधी म्हणाला होता की १-२ न्यायाधिशांनी लाखोंच भविष्य ठरवु नये. एक निर्णय सवर्णांविरुध्द दिला तर लगेच न्यायाधिशांच्यावर जातियवादी टिका करु नये. याच न्यायाधिशांनी केंद्राला अशीही विचारणा केली आहे की आरक्षणाचा नक्की फ़ायदा झालाय का नाही याबद्दल अहवाल सादर करावा.

Zakki
Monday, April 14, 2008 - 8:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमच्या आमच्या सारखी माणसेच
म्हणजे जन्मताना सगळे सारखेच. पण नंतर निरनिराळी माणसे निरनिराळे विषय शिकतात, काही जण काहीच शिकत नाहीत. उगाच आपले तुमच्या आमच्या सारखी माणसे म्हंटले म्हणजे सर्वोच्च न्यायालयातले लोक नि इतर कुणि न शिकलेला हे सारखेच का?

उद्या तुम्ही डॉक्टरांऐवजी न्हाव्याकडून किंवा चांभाराकडून सर्जरी करून घ्याल का?



Dineshvs
Tuesday, April 15, 2008 - 3:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कि, टोणगा, संतु माझी तूम्हा सर्वाना हात जोडून विनंति आहे, या बा फ़ वर मते देऊ नका. आपले मत कितीही योग्य असले तरी, मायबोली या संकेतस्थळाला त्याचा त्रास होवु शकतो.
मी नेमस्तकानाही विनंति केली आहेच. तूम्ही सगळे माझ्या विनंतिकडे लक्ष द्याल अशी आशा आहे.


Slarti
Tuesday, April 15, 2008 - 4:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, त्रास नक्की कशामुळे होऊ शकतो ते कृपया सांगाल का ? त्रास म्हणजे तुम्हाला कायदेशिर त्रास असे म्हणायचे आहे असे वाटते. निकालावरची चर्चा (न्यायालयावर ताशेरे ओढणे वगैरेंसह) हा कायद्याच्या दृष्टीने न्यायालयाचा अवमान समजला जातो का ?

Mandard
Tuesday, April 15, 2008 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तसे वाटत नाही. कारण rediff वर पण public opinoin forum आहे आणि तेथे लोक काय वाट्टेल ते लिहतात. जर legal problem असता तर rediff ने ती सुविधा बंद केली असती.

Ajanukarna
Tuesday, April 15, 2008 - 8:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>तेथे लोक काय वाट्टेल ते लिहतात

खरं आहे. इथेही तीच परिस्थिती आहे. मात्र इथे मराठीत लिहिल्यामुळे विनोद जरा लवकर कळतो इतकेच!



Santu
Tuesday, April 15, 2008 - 1:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चीन्या
अरे आता इथुन पुढे न्यायालय सुध्दा हे आरक्षण थांबवु शकत नाहि.
मागिल ५० वर्शात १० वर्शाचे असणारे आरक्षण
कायमचे मानगुटि बसले तसेच हे होणार.
आता सर्व सवर्ण लोकानि एखाध्या स्वायत्त राष्ट्रा चीच मागणि करणे योग्य ठरेल कारण इथुन पुढे या देशात त्यांना व त्याच्या मुलांना
समान संधी मिळणे शक्य नाहि.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators