Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Nete sharad joshi mhanatat

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Nete sharad joshi mhanatat « Previous Next »

Suja
Sunday, March 30, 2008 - 2:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

namaskar mandali
he maze dusarech post asave

kalacha lokasatta madhale batmi vishesh discussion karita ghet ahe

shetkari sanghataneche nete sharad joshi sixth pay commission vishayi mhanatat

"chain karnaryanche vetan vadhavanyasathi Ayog hi kalpanacha chukichi"

kontyahi vargatil nokardaranche vetanman tharavanyakarita Ayog nemava ani tyacha shipharashi manya karavyat hi Padhatach mulat ashastriya ahe.

tumche kai mhanane?

Raviupadhye
Monday, March 31, 2008 - 4:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इन्ग्रजीतील मराठी वाचायला कठीण जाते. देवनागरीत लिहिण्याची मदत घ्या.खूप सोप्पे आहे.प्रयत्न करा.एवढेच नाही तुम्हालाही लिहिताना आनंद होईल. अनेक शुभेच्छा.
वेतन आयोगाच्या शिफ़ारसीनुसार वेतन ठरवणे यात चुकीचे असे काय वाटते ते जर सविस्तर सांगितले तर चर्चा पुढे नेता येईल.
खासगी क्षेत्रात कम्पनीची आर्थिक स्थिती, तत्सम क्षेत्रात तत्सम काम करणार्‍यांचा पगार,कम्पनीचे भविष्य, इ. चा आढावा (survey) घेऊन बर्‍याच शास्त्रोक्त पणे दर वर्षी उजळणी चा निर्णय घेतला जातो.
थोडे विषयांतर झाले-क्षमस्व.


Zakki
Monday, March 31, 2008 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यात कामाबद्दल काही चर्चा होईल का? कामातील कार्यक्षमता कशी ठरवणार? काम पूर्ण करणे, चुका न करणे आणि वेळेवर करणे हे महत्वाचे असते. त्या दृष्टीने काम करणार्‍यांचे मूल्यमापन करून त्यानुसार वेतन ठरवावे.

Raviupadhye
Wednesday, April 02, 2008 - 12:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कि-
मी उल्लेखिलेल्या उजळणीत performance appraisal ची माहिती दिलेली नाही. उत्पादन क्षेत्रात दर वर्षीच्या उजळणीत दोन भाग असतात
-वार्षिक performance appraisal
-वेळोवेळी आजूबाजूच्या तत्सम उद्योग धंद्यातील वेतन मानाचा आढाव व त्या नुसार उजळणी
कम्पन्या कम्पन्या मध्ये performance appraisal च्या पद्धतीत फरक असतो.काही ठिकाणी potential appraisal ही केले जाते.
त्या शिवाय kra ची कितपत achievement झालीदिलेली उद्दिष्टे वेळेत प्राप्त केली का,ती वार्षिक अन्दाज पत्रकानुसार झाली का इ शेवटच्या व्यक्ती पर्यन्त लागू करून वाढ निश्चित केली जाते.
टीप्- विषयान्तर झाले क्षमस्व
काही लिखणात इन्ग्रजीचा अपरिहार्य कारणा.मुळे वापर होतोय.
मूळ मुद्द्यावर येण्यास खुलासा हवा



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators