Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
१५ ऑगस्ट नी सारेगामपा च्या निमीत्ताने...

Hitguj » Views and Comments » Current Affairs » १५ ऑगस्ट नी सारेगामपा च्या निमीत्ताने « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through August 21, 200720 08-21-07  5:08 pm
Archive through August 22, 200720 08-22-07  11:53 pm
Archive through August 24, 200720 08-24-07  2:37 pm
Archive through August 28, 200720 08-28-07  2:51 pm
Archive through August 29, 200720 08-30-07  12:43 am
Archive through September 04, 200720 09-05-07  2:58 am
Archive through September 05, 200720 09-05-07  10:28 pm
Archive through September 08, 200720 09-08-07  6:41 pm
Archive through September 13, 200720 09-13-07  5:37 pm

Prajaktad
Thursday, September 13, 2007 - 7:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aneek Dhar - Maahi Ve from Kal Ho Na Ho (Score - 10/10/10)
>>>>नकलाकाराला इतके मार्क्स?... अर्थात चने- फ़ुटाने वाटावे तसे मार्क वाटतात... हिमेश रडला कि ..' उगि उगि तुझ्या गायकाला हे घे १० मार्क्स.ऽस रलायच नाही ..'
मार्क्स देणार्‍याला माहिती १० द्या नाहितर १०० शेवटी ' वोट बोलता हे! '


Deepanjali
Thursday, September 13, 2007 - 8:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच !
या week मधे अनिक पुन्हा एकदा सोनु निगम च्या घिस्या पीट्या style मधे गाणार !
या वेळी सुमेधाच्या गाण्याच्या वेळी हिमेश ड्रामा करणार आहे .
तो अनीक ला तिचं गाणं चालु असताना स्टेज वर बोलावणार . म्हणून मग इस्माईल पण अमानत ला बोलावणार !
तेवढ्या करताच सुमेधाला ठेवलय show मधे !


Zakasrao
Friday, September 14, 2007 - 3:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो अनीक ला तिचं गाणं चालु असताना स्टेज वर बोलावणार . म्हणून मग इस्माईल पण अमानत ला बोलावणार ! >>>>>>>..
DJ तुम्हारे जासुस कोने कोने फ़ैले हुवे हे अस वाटतय मला. :-)
बाकी ड्रामा म्हणशील तर माझ्या मते त्या सुमेधानेच एकदा ह्या आचरटपणाबद्दल झापायला हव पण ती गप्प बसते. तिच्या आई बाबाना काय वाटत असेल??
बाकी हा BB कुठुन कुठ येवुन पोचला नै :-)


Deepanjali
Friday, September 14, 2007 - 4:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारेगमप च्या हंगामा episode मधे तर सुमेधा आणि जुनैद चं लफ़डं या विषयाला फ़ुटेज दिलं ..
अता तो गेल्यावर अमानत आणि अनिक ला मागे लाउन दिलय ..
सुमेधाला का ssss ही वाटत नसावं !
इतक्या लहान वयात एवढा limelight हवा म्हणून गप्प बसते कि enjoy करते काय माहित !
बाकी सुमेधाचा सुंदर चेहरा तिच्या आवाजाला over shadow करतो हे मात्र खरं , तिला गाणी मिळो ना मिळो कुठे तरी acting मधे नक्कीच break मिळेल तिला . :-)


सन्तु साठी खुश खबर ,
Latest news!

Amanat Ali and Junaid Sheikh Pakistani Challengers of Saregamapa Challenge 2007 have lent their voice in praise of Lord Ganesh for an animated flick Bal Ganesh.

Speaking about the experience Junaid says “I have sung such kind of a song for the first time. The Ganapati festive is coming so it was a good opportunity.
Junaid feels there is no harm in singing them as music doesn’t know any boundaries. An artist doesn’t belong to any language or religion, he says adding, Those who want to shout are free to do so. I’ve never bothered about them. As a singer, my only priority is to sing and perform.”
Adds Amanat, I have sung only one song ‘Gana Gana teeno loko main hain’. It was a very spiritual experience and Insha Allah this song will be a superhit.
तेंव्हा सन्तु ,
आपल्या देशात आपल्या देवाची स्तुति गाण्या साठीही यांना break मिळालाय , आणि इतरही बर्‍याच movies मधे .
आण बरं अता हिंमत असेल तर ' बाल गणेशा ' वर बन्दी !
तो जुनैद म्हणतोय ज्यांना ओरडायचय त्यांनी खुशाल ओरडा !






Deepanjali
Friday, September 14, 2007 - 7:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे पहा सारेगमप judges team चे बिछडे हुए relatives!


Santu
Friday, September 14, 2007 - 7:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिपांजली

आता गणपती ला कुर्बानी च नैवैद्य देवु नये
म्हनजे मिळवली बाकि तुझा काय नेम नाहि.


Santu
Friday, September 14, 2007 - 8:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा पुळका काहि त्याला गणेशाचा आला नाहि.
चार पैसे मिळतायत म्हणुन तो गातोय एवढच

तुझ्या महिति साठि लाहोर मधे एकमेव असलेले
क्रुष्ण मन्दिर या पाकड्यानि तोडले याचा फोटो पाठवत
आहे. यांच गणपति प्रेम काहि खरे नाहि.
उगिच हुरळलि शेळि आणि लागलि लांडग्याच्या पाठि अस नको तुझ व्हायला.


Maitreyee
Friday, September 14, 2007 - 1:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पाहिला त्या 'बालगणेशा' चा प्रोमो. मस्त आहे. यात लिटल चॅंप्स, मौली, जुनेद, अमानत वगैरे गाताना दिसले व्हिडियो मधे. कॅची गाणी आहेत, आणि बाकी देशी ऍनिमेशन्स च्या तुलनेत यात ऍनिमेशन्स ची क्वालिटी छान वाटली.
सन्तु, तुम्ही हे संबन्ध नसलेले टॅन्जन्ट पोस्ट्स इथे का टाकताहात या बीबीचा विषय वेगळा आहे :-O


Deepanjali
Friday, September 14, 2007 - 2:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्या महिति साठि लाहोर मधे एकमेव असलेले
क्रुष्ण मन्दिर या पाकड्यानि तोडले याचा फोटो पाठवत
आहे. यांच गणपति प्रेम काहि खरे नाहि.

<<<<<<<<कोण म्हंटलं त्यांना गणेश प्रेम आहे ?
आणि का बरं असावं त्यांना गणेश प्रेम ??
तोडलं असेल मंदिर त्यांच्या देशात , पण त्याचा इथे या BB वर काय संबंध म्हणे , उगीच वाट्टेल ते वाट्टेल त्या BB वर लिहितोस आणि photo टाकतोस !
मंदिर तोडल्याचा राग आहे तर वर उचकी म्हंटली त्या प्रमाणे जा जाउन लढ त्याच्या साठी !
btw, बाबरी मशीद कोणी तोडली आणि भारतात ?
आणि तुला मुद्दा कधीच कळत नाही क ?
एक पोस्ट 100 दा वचत जा बरं !
गणेश प्रेमा सठी गायलेत असं कोण म्हणले , अर्थात ते career progress, पैशां साठीच गाणार , what's wrong??
माझ्या पोस्ट चा मुद्दा होता कि professional singing मधे एखाद्या गायकाला या सगळ्याचा काही फ़रक पडत नाही , याचं सर्वात मोठं example म्हणजे त्यांना offer झालेली बाल गणेशची गाणी ! :-)
महंमद रफ़ीने संगीतकार नौशाद यांनीही किती तरी भजनं अजरामर केली आहेत !
आणि अजुन एक मुद्दा जो तू नेहेमीच ignore करतोस , तुझ्या सारख्या लोकांना फ़क्त घरी बसून आरडा ओरडा , कोंबड्या बळी देणे किंवा असंबध्द लिहून frustration काढण्या शिवाय का sss ही करता येत नाही !
जर एवढाच राग आहे तर जा बरं घाल बाल गणेशा वर बंदी , कर जाउन निदर्शनं !




Lalu
Friday, September 14, 2007 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

:-(
केदारने ज्यासाठी हा बीबी सुरु केला त्यावरची चर्चा होऊन कधीच संपली आहे (नुसते बीबी च्या नावावर जाऊ नका.) आता सगळेच बरळतायत!
मुद्दाम एकमेकांना भडकवायला लिहिणे चालू आहे. इथे काही लोकांच्या काही गोष्टींविषयी तीव्र भावना असतील, (ते इथल्या आणि बाकी बीबीजवरच्या पोस्ट्स वरुन दिसते नेहमी.) त्यामागे काही कारणेही असतील. ती मतं चर्चेतून बदलणं शक्य नाही हे आत्तापर्यन्त कळायला हवे होते. या सगळ्यातून जी भडक पोस्ट्स येतात ती करमणूक म्हणून वाचूनही समाधान झाले असेल तर आता बास करा.

DJ, या सगळ्यामुळे कार्यक्रमाबद्दल माहिती किंवा काही संबंधित चांगल्या audio, video च्या लिन्क्स हे सगळे मात्र हरवून जाते आहे इथे. नुसती कार्यक्रमाची चर्चा दुसरीकडे हलवली आणि चालू ठेवली तर बरे होईल. TV सिरियल्स चे बीबी आहेतच. :-)


Tiu
Friday, September 14, 2007 - 2:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

The more arguments you win, the fewer friends you'll have.

It is impossible to defeat an ignorant man in an argument.

Discussion is an exchange of knowledge; argument is an exchange of ignorance.

People who know the least always argue the most.


Chyayla
Friday, September 14, 2007 - 3:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालुच्या मताशी सहमत, दीपांजली तुला आगळीक करायची काय गरज आहे? किंवा वाद घालण्याची गरज काय, आणी ती ही अर्धवट माहितीच्या आधारे. तु जोपर्यंत विषयाला धरुन लिहित होतीस तोपर्यंत खरच वाचण्यासारखे होते. आता केवळ तुमच्या दोघांचा केवळ वाद दीसतोय. मग तुमच्या दोघात फ़रक काय?

हिंदु असो की मुस्लिम संगीताला कोणत्याच मर्यादा नको, कित्येक मुस्लिम संगीतकारान्नी या कलेत फ़ार मोठे व भरीव योगदान दीले आहेत त्यांच्यासाठी हा देश क्रुतज्ञ राहील एवढेच नव्हे तर त्यान्नी ही ईश्वरी कला संगीताचा श्रीगणेशा करण्यापुर्वी देवी सरस्वतीचीही स्तुति केली आहे, तुम्हाला कोणाला कृष्णभक्त रसखान बद्दल माहिती का? शेवटी संस्कृतीनी आपण एक आहोत, धर्म भलेही वेगळे असोत. या देशात मुस्लिम जर संस्कृतीत मिसळुन रहात असतील, भलेही ते १% का असेना आपल्याला हवेच आहेत नाहीतर आधीच जिहादी मुस्लिमांची काय कमी आहे. मुस्लिमाना नावे ठेवण्यापेक्षा हिंदुन्नीच स्वघातकीपणा सोडला तर जास्त फ़ायदा होइल. संतु तुम्ही पण विचार करावा ही विनंती.


btw, बाबरी मशीद कोणी तोडली आणि भारतात ?
दीपांजली तुझ्या कडुनही अपेक्षा.. वरील एकतर्फ़ी प्रश्न विचारण्या आधी राम मंदीर कोणी तोडले भारतात? हा प्रश्न स्वता:ला विचारावा. टीउच्या संदर्भानुसार तुला माहिती असावी म्हणुन ( Exchange of knowledge )लिहिले त्यात तुला दुखवायचा हेतु नाही व यावरुन वादही नको अगदीच रहावले गेले नाही म्हणुन लिहिले...

असो माझे हे पहिले व शेवटचे या BB वरील पोस्ट. बाकी सगळ्यांची मत वाचुन मजा आली कारण हा कार्यक्रम मी प्रत्यक्ष पाहिला नाही त्यामुळे छान माहिती मिळाली.

चु. भु. दे. घे.





Deepanjali
Friday, September 14, 2007 - 7:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालुच्या मताशी सहमत, दीपांजली तुला आगळीक करायची काय गरज आहे? किंवा वाद घालण्याची गरज काय, आणी ती ही अर्धवट माहितीच्या आधारे. तु जोपर्यंत विषयाला धरुन लिहित होतीस तोपर्यंत खरच वाचण्यासारखे होते. आता केवळ तुमच्या दोघांचा केवळ वाद दीसतोय. मग तुमच्या दोघात फ़रक काय?

हिंदु असो की मुस्लिम संगीताला कोणत्याच मर्यादा नको, कित्येक मुस्लिम संगीतकारान्नी या कलेत फ़ार मोठे व भरीव योगदान दीले आहेत त्यांच्यासाठी हा देश क्रुतज्ञ राहील एवढेच नव्हे तर त्यान्नी ही ईश्वरी कला संगीताचा श्रीगणेशा करण्यापुर्वी देवी सरस्वतीचीही स्तुति केली आहे, तुम्हाला कोणाला कृष्णभक्त रसखान बद्दल माहिती का? शेवटी संस्कृतीनी आपण एक आहोत, धर्म भलेही वेगळे असोत. या देशात मुस्लिम जर संस्कृतीत मिसळुन रहात असतील, भलेही ते १% का असेना आपल्याला हवेच आहेत नाहीतर आधीच जिहादी मुस्लिमांची काय कमी आहे. मुस्लिमाना नावे ठेवण्यापेक्षा हिंदुन्नीच स्वघातकीपणा सोडला तर जास्त फ़ायदा होइल. संतु तुम्ही पण विचार करावा ही विनंती.

<<<<<च्यायला आणि लालु ,
हो , या BB वर भरपूर विषयांतर झालय हे मान्य आहे .
तुम्ही जे मुस्लिम लोकां बद्दल लिहिलय अगदी तेच मी कित्येक post मधे लिहिले , पण " काही " लोकांचा ' मुस्लिम ' या एका शब्दाचा काही कारण नसताना फ़क्त terrorism एकाच शब्दाशी संबंध जोडण्या खेरीज कशा वरही विश्वास नाही !
काही संबंध नसताना या BB वर इस्लामी दहशत वादाचा अत्त पर्यंतचा काळा इतिहास , निष्कारण इथे photos टाकयाला सुरवात करणे ( विशेषत : हैदराबाद बॉंब स्फोटा नंतर ) अशा गोष्टीं मुळे या लोकांना मुद्देसोद v&c समजत च नाही अशी जाम खात्री पटली आणि त्या नंतर तसल्या पोस्ट ना त्यांच्याच भाषेत उत्तर देताना मी पण भरपूर विषयांतर केले .
बाबरी मशीद - राम मंदिर प्रकरणाचा आधीचा reference मलाही माहित आहे , ते चूक कि बरोबर हा अजुन वेगळा मुद्दा आहे पण सत्य हेच आहे कि बदला म्हणून हिंदूंनीही तेच केले एवढे मला mention करायचे होते ( सन्तु ने इथे उगीचच कृश्ण मंदिर पडल्याचा फोटो सकट उल्लेख केला म्हणून )
असो , Moderators,
खरच इथे जर मुद्द्याला posts येणे बंद झाले असेल तर हा BB पण बन्द करा . :-)
पण सारेगमप as a 'T.v. show' मात्रं खरच कुठे तरी discuss करायला हवा , खूप काही आहे tp करायला त्या बद्दल .
:-)


Prajaktad
Saturday, September 15, 2007 - 12:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण सारेगमप as a 'T.v. show' मात्रं खरच कुठे तरी discuss करायला हवा , खूप काही आहे tp करायला त्या बद्दल . >>>
Dj शी पुर्णपणे सहमत.. या बीबी सारेगम किंवा इतर शो discuss करायचे अस आधिच सुरु झाल होत .. तस विषयांतर करायला केदारचीही परवानगी होतीच...मग, as usaual टेरर विषयांतर सुरु झालेय.


Santu
Saturday, September 15, 2007 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिपांजली
बाबरी मशीद कोणि तोडलि भारतात)))) आता हि रेकॉर्ड तु कीति दिवस लावनार आहेस. या मुसंड्यानि तोड्लेल्या मंदिराची लिस्ट केलि तर लाखोनी होईल. मग हिन्दुस्ताथात राम मंदिर होनार नाहि तर काय पाकिस्तानात होईल का?
काशी विश्वेश्वराच्या अर्ध्या जागेत अजुन ग्यानवापि
मसजिद आहे. क्रुष्ण जन्मभुमी ची पण हिच अवस्था.

असे असताना तुम्हि "त्यांची"च भलावण कराताय
अरे थूत तुमच्या जिंदगानि वर

गणेश प्रेमासाठी असे कोण म्हनाले)))) दिपांजलि उगिच पेडगावला जावू नको
तुझा त्यावेळि सुप्त हेतु हाच होता की मुसरत गनेश स्तोत्र म्हनतो. अरे यात काय विषेश हे गणेश स्तोत्र त्यानी पाकिस्तानात म्हनु दे की या क्रुष्ण मन्दिरात मग म्हणु खरा भक्त आहे ते. इथ काय म्हणुन उपयोग. ते मन्दिर तोडुन तिथे खाटिक खाना बनवाणारी हि असिहिष्णु जमात ही.


Santu
Saturday, September 15, 2007 - 12:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या मुसन्ड्यानी सोमनाथाची मुर्ती गझनित मशिदिला पायरि म्हणुन लावलि.
तेजोमहाल बळकावला. कुतुब मिनार चा दगड ना दगड उध्वस्त केलेल्या मंदिराचा आहे.
कुतुब मिनाराच्या आवरात असलेला स्तम्भ विक्रामादित्याच्या उध्वस्त
राजधानितला आहे.

आणि हे म्हणे गणेश स्तोत्र म्हननार.
तुझ्या माहिति साठि तु जे सुफ़ि सुफ़ि म्हणुन आक्रोश करते आहेस
ते औलियाचे सुफ़ि स्थान अजमेर दर्गा हाच मुळि मन्दिर उध्वस्त
करुन बांधलेला आहे त्या ची छतावरची नक्षि बघ
मग कळेल


Zakki
Saturday, September 15, 2007 - 1:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे, दीपांजली संगितापुढे भारत पाकिस्तान काही बघत नाही तर संतू संगितातूनहि भारत पाकिस्तान शोधत असतो.

संतू, त्या ऐवजी संगितात देव शोधला तर लवकर सापडेल!



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators