Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 09, 2006

Hitguj » Views and Comments » General » 'देव' म्हणजे काय? » Archive through May 09, 2006 « Previous Next »

Deemdu
Friday, May 05, 2006 - 6:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

युवराज देव नाही म्हणता? जाणवत नाही म्हणता ऐ. ते. न.

अहो निसर्ग जर तुम्हाला जाणवतच नसेल तर ठार आंधळ्या, मुक्या आणि बहीर्‍यंना सुध्धा तुम्ही पार केलय अस म्हणाव लागेल. दररोज उगवणारा सुर्य तुम्हाला दिसत नाही का जाणवत नाही?

प्रत्येक जिवमात्रात असलेल चैतन्य तुमच्या डोळ्यांना दिसल नाही कधी?

हे चैतन्य हा निसर्ग हाच देव. ह्याची उत्पत्ती ना तुम्ही सांगु शकत ना इतर कोणी.
देवांची लोकसंख्या म्हणा किंवा देव संख्या म्हणा मिनीटागणीक वाढतेच आहे, फक्त ते कळायला तुम्हाला " ती " नजर हवी. नविन रोप, नविन जन्मलेल बाळ किंवा अगदी कुठल्याही सजीव प्राण्याची उत्पत्ती म्हणजे तरी दुसर काय?

विज्ञानावर तुमचा पूर्ण विश्वास आहे ना? मग काहो अजुन विज्ञानाला रक्त मानवी शरीराबाहेर तयार करता येत नाही? स्त्रीच्या गर्भात अजुन एक हादामासांचा गोळा आकार घेतो ह्याला तुम्ही चमत्कार नाही तर काय म्हणणार.

विजय मुळात देव ही संकल्पना नाहीच तो विश्वास आहे, भाव आहे.

haa apaghaat TaaLaNe sarvashaktimaan devaalaa kaa jamale naahee???
good question ... एखादा मनुष्या जेंव्हा जन्माला येतो तेंव्हाच त्याचा पुढच सगळ आयुष्या ठरवलेला असत, त्यातच त्याचा मृत्यु पण ठरतो. वाचवन्यापेक्षा मी अस म्हणीन की देवानी अगदी निवडक लोकं तिथे जाण्याची तयारी केली की जेणेकरुन जस त्यांचा भाकीत ठरलेल आहे ते तसच व्हावं.

बघा पटलं तर


Vijaykulkarni
Friday, May 05, 2006 - 1:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काहितरिच काय?
देव असा आचरटपणा का करील?


Moodi
Friday, May 05, 2006 - 1:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजय दिमडुला जे म्हणायचे आहे तेच तुम्हाला समजले नाही हेच मोठे आश्चर्य आहे. प्रत्येकाचे येणे अन जाणे हे ठरलेलेच असते, त्यात फक्त कुठे चमत्कार घडला तरच बदल होतो अन्यथा अजीबात नाही. त्सुनामी कुठे आली तर आशिया म्हणजे भारतीय उपखंडात, मग सुट्टी साठी येणारे अन तिथे त्या प्रचंड लाटेचे बळी ठरले कोण तर युरोपीयन उपखंडातले लोक, तसे थायलंड, भारत, श्रीलंका येथील लोक तर दुर्दैवाने गेलेच पण ह्या लोकांना तरी मायदेशापासुन इतक्या दूर जाण्याची काय गरज होती? देशात, युरोपात काय कमी जागा आहेत? पण शेवटी नियतीनेच बोलावुन नेल्यासारखे नेले ना?

अन एवढया मोठया तडाख्यातुन एक लहान बाळ वाचले, त्याची आई मात्र गेली, नंतर थायलंड / इंडोनेशियाच्या लोकांना ते सापडले तेव्हा त्याच्या आजीच्या अन वडिलांच्या त्याला हवाली केले. नियतीची लीला अगाध असते, म्हणुन एवढे शिकुनही जेव्हा ऑपरेशन करताना प्रयत्न अपुरे पडतात तेव्हा डॉक्टर म्हणतात आता सर्व देवाच्याच हाती. मग सायन्स शिकलेले डॉक्टर काय वेडे असतात काय?

देव जाणवायला मंदिरातच जावे लागेल असे नाही तर तो प्रत्येकात आहे. तुमच्यात जर तो असेल तर तुम्ही पण कुणाला तरी सहाय्य करालच ना? किंवा कुणी इतर तुम्हाला वा तुमच्या कुटुंबीयांना सहाय्य करतीलच ना?

एकीकडे देव नाही म्हणायच अन दुसरीकडे मनाविरुद्ध काही घडले की देवाच्या नावाने ठणाणा करतात लोक. नाहीतर संकट आले की मग धावतात नवस बोलायला. अगदी गणपती, देवी सगळ्याना वेठीला धरतात अशा वेळेस.


Maitreyee
Friday, May 05, 2006 - 1:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाकी या विषयावर बरेच बोलून झाले आहे पण वरच्य पोस्ट मधील वाक्याबद्दल :
देवावर विश्वास नसलेले लोक देवाला वेठीला धरतात???? हे काही झेपले नाही. संकट आले की पाण्यात घालायला किंवा नवस बोलायला मुळात देवावर विश्वास असलीलीच माणसे जाणार ना? देव या कल्पनेवर विश्वास च नसलेले लोक कसे जातील!!
:-)

Vijaykulkarni
Friday, May 05, 2006 - 3:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डोक्टर लागून्वर कितीतरी सन्कटे आली.
पण त्यानी देव पाण्यात नाही घातले.


Vijaykulkarni
Friday, May 05, 2006 - 3:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि प्रत्येकाचे येणे जाणे ठरलेलेच आहे तर माझ्या छातीत दुखु लागले तर मी दवाखान्यत का जावे


Moodi
Friday, May 05, 2006 - 3:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डॉ. लागू महाबळेश्वरला पण जाऊन आले. तिकडे त्यांनी काय केले हे मुंबईतील लोकाना विचारा.

आता २ दिवस सुट्टी आहे, आराम करा. मग आपण परत सोमवारी या विषयावर कांदापोहे उहापोह करू.


Jaaaswand
Friday, May 05, 2006 - 4:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

युवराज... ह्या विषयावरच्या तुझ्या पोस्ट वाचल्या.. तुझे प्रश्न पाहून आश्चर्य वाटले....
अरे...देव ही एक अनुभूति आहे... जाणीव आहे... विश्वास आहे..श्रद्धा आहे..
शाळेत जाणारे एखादे पोर नाही कि तू त्याची वंशावळ आणि प्रगती-पुस्तक मागतोयस....
मह्त्त्वाचे म्हणजे देव आहे हे तुला पटवूनच द्यायला पाहिजे असा काही माझा अट्टाहास अजिबात नाहिये... पण तुझा मात्र तसा दिसतोय....
तुला अस वाटतेय का कि...
इथल्या आस्तिक लोकांना असले प्रश्न विचारून गप केले.. म्हणजे.. तुझा वैचारीक विजय झाला ??? ..
तसे तुला वाटत असेल तर ते पूर्ण चूक आहे.....
कुणाच्या सांगण्यावरून... देवा बद्दलच्या श्रद्धा बदलण्या इतपत नक्कीच इथले लोक अंधश्रद्ध नाहीत...
..तसेच.. परंपरेतून मिळणार्‍या गोष्टींचा तू उल्लेख केलास.. .जर तो कर्मकांडांबद्दल असेल तर.. काही बाबतीत मी सहमत आहे..

पण उगाचच जुन्याला नावे ठेवायची सद्ध्या फ़शन आहे..तसेच..
थोडे वेगळे विचारधारा असण्याचीही....
" माझा देवावर विश्वास नाही " असे म्हटल्यावर लगेच आजुबाजुचे मान वळवून अन कान टवकारून ऐकायला लागतात ना.. म्हणून..

तसेच विजय सातार्‍यातल्या घटनेबद्दल तुम्ही म्हटलात.. अहो कुठल्याही एका घटनेला समोर करून... फ़ार वाईट झाले.. म्हणून देवाच्या नावाने खडे फ़ोडण्यात काय अर्थ आहे.... मांढरदेवीच्या यात्रेत लोकांनी अनैतिक मार्गाने वीज वापर केला होता तसेच.. संपूर्ण पायर्‍या.. नारळ फ़ोडून ओल्या केल्या होत्या.. आता त्यामुळे short-circuit झाले... ह्यात कुणाचा दोष..

माझे डाॅ. लागूंबद्दल काहीही वाईट मत नाही...
पण एखाद्या घटनेमुळे नास्तिक ( किंवा आधी पेक्षा एखाद्या गोष्टींबद्दल ( देवाबद्दल ) अधिक कडवट ) होणे.. म्हणजे.. एका अर्थाने.. देवावर विश्वास असल्याचेच प्रतीक आहे नाही का...

मला एक कळत नाही.. नास्तिक लोक.. आपली मते दुसयावर लादू का पाहतात

जास्वन्द...


Aschig
Friday, May 05, 2006 - 7:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"Description"

George said, "God is short and fat."
Nick said, "No, He's tall and lean."
Len said, "With a long white beard."
"No," said John, "He's shaven clean."
Will said, "He's black," Bob said, "He's white."
Rhonda Rose said, "He's a She."
I smiled but never showed 'em all
The autographed photograph God sent to me.

-- Shel Silverstein


Vijaykulkarni
Friday, May 05, 2006 - 9:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटते की या बीबी च्या स्वरूपाबद्दल सर्वप्रथम एकमत हवे.
१ अस्तिक लोकान्नी इश्वर स्वरूपबद्दल चर्चा करण्यसाठी.
किन्वा
२ अस्तिक आणी नास्तिक लोकान्नी वितन्डवाद घालण्यसाटी.
:-)


Ekanath
Saturday, May 06, 2006 - 3:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री. विजय कुलकर्णी,

तुमचा थोडा गोंधळ झाला असावा असे वाटते.

यात्रेच्या चेंगराचेंगरीत मृत्यू ओढवला, त्याचा देव असण्या नसण्याशी काहीही संबंध नाही. तो गहाळ व्यवस्थापनाचा नमुना होता. त्यासाठी तुम्ही देवाला दोष देऊ नका.

देव मानावा की न मानावा हा तुमचा अतिशय खाजगी प्रश्न आहे, तसेच ज्यांना मानायचा त्यांचाही हा अत्यंत खाजगी आणि अंवेदनशील प्रश्न आहे. तेंव्हा प्रत्येकाला आपापल्या मतांप्रमाणे वागण्याचा हक्क असावा आणि इतरांनी त्या हक्काची बूज राखावी असे वाटते.

धन्यवाद.


Vijaykulkarni
Saturday, May 06, 2006 - 4:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

येथे कुणाच्यही भावना दुखविण्याचा माझा किन्चीत ही हेतु नाही. मान्ढरदेव आणी त्सुनामी च्या घटनेनन्तर माझ्या मनात आलेले काही प्रश्न फक्त विचारले.
तरीहि, कुणच्या भावना दुखावल्या असतील तर माफ करा.


Aschig
Monday, May 08, 2006 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

little harmonic labyrinth

Please read patiently. It really becomes meaningful when the genie enters the picture. Have fun.

Aschig
Monday, May 08, 2006 - 6:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Eschers convex and concave one of the pictures mentioned in the dialogue

another

print gallery picture-in-picture?

Abcd
Monday, May 08, 2006 - 9:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I think God is FAITH.Here is some interesting conversation I just read ,do u agree?
An atheist professor of philosophy speaks to his class on the problem science has with God, The Almighty. He asks one of his new students to stand and .....

Prof: So you believe in God?
Student: Absolutely, sir.

Prof: Is God good?
Student: Sure.

Prof: Is God all-powerful?
Student: Yes.

Prof: My brother died of cancer even though he prayed to God to heal him. Most of us would attempt to help others who are ill. But God didn't. How is this God good then? Hmm?

(Student is silent.)

Prof: You can't answer, can you? Let's start again, young fellow. Is God good?
Student: Yes.

Prof: Is Satan good?
Student: No.

Prof: Where does Satan come from?
Student: From...God...

Prof: That's right. Tell me son, is there evil in this world?
Student: Yes.

Prof: Evil is everywhere, isn't it? And God did make everything. Correct?
Student: Yes.

Prof: So who created evil?
Student does not answer.

Prof: Is there sickness? Immorality? Hatred? Ugliness? All these terrible things exist in the world, Don't they?
Student: Yes, sir.

Prof: So, who created them?
Student has no answer.

Prof: Science says you have 5 senses you use to identify and observe the world around you. Tell me, son...Have you ever seen God?
Student: No, sir.

Prof: Tell us if you have ever heard your God?
Student: No, sir.

Prof: Have you ever felt your God, tasted your God, smelt your God? Have you ever had any sensory perception of God for that matter?
Student: No, sir. I'm afraid I haven't.

Prof: Yet you still believe in Him?
Student: Yes.

Prof: According to empirical, testable, demonstrable protocol, science says your GOD doesn't exist. What do you say to that,son?

Student: Nothing. I only have my faith.

Prof: Yes. Faith. And that is the problem science has.

Student: Professor, is there such a thing as heat?
Prof: Yes.

Student: And is there such a thing as cold?
Prof: Yes.

Student: No sir. There isn't.
(The lecture theatre becomes very quiet with this turn of events.)

Student: Sir, you can have lots of heat, even more heat, superheat, megaheat, white heat, a little heat or no heat. But we don't have anything called cold. We can hit 458 degrees below zero which is no heat, but we can't go any further after that. There is no such thing as cold. Cold is only a word we use to describe the absence of heat. We cannot measure cold. Heat is energy. Cold is not the opposite of heat, sir, just the absence of it.

(There is pin-drop silence in the lecture theatre.)

Student: What about darkness, Professor? Is there such a thing as darkness?
Prof: Yes. What is night if there isn't darkness?

Student: You're wrong again, sir. Darkness is the absence of something. You can have low light, normal light, bright light,flashing light....But if you have no light constantly, you have nothing and it's called darkness, isn't it? In reality, darkness isn't. If it were you would be able to make darkness darker, wouldn't you?

Prof: So what is the point you are making, young man?
Student: Sir, my point is your philosophical premise is flawed.

Prof: Flawed? Can you explain how?
Student: Sir, you are working on the premise of duality. You argue there is life and then there is death, a good God and a bad God. You are viewing the concept of God as something finite, something we can measure. Sir, science can't even explain a thought. It uses electricity and magnetism, but has never seen, much less fully understood either one.
To view death as the opposite of life is to be ignorant of the fact that death cannot exist as a substantive thing. Death is not the opposite of life: just the absence of it.
Now tell me, Professor. Do you teach your students that they evolved from a monkey?

Prof: If you are referring to the natural evolutionary process, yes, of course, I do.
Student: Have you ever observed evolution with your own eyes, sir?

(The Professor shakes his head with a smile, beginning to realize where the argument is going.)
Student: Since no one has ever observed the process of evolution at work and cannot even prove that this process is an on-going endeavor, are you not teaching your opinion, sir? Are you not a scientist but a preacher?

(The class is in uproar.)

Student: Is there anyone in the class who has ever seen the Professor's brain?
(The class breaks out into laughter.)
Student: Is there an yone here who has ever heard the Professor's brain, felt it, touched or smelt it? No one appears to have done so. So, according to the established rules of empirical, stable, demonstrable protocol, science says that you have no brain, sir. With all due respect, sir, how do we then trust your lectures, sir?

(The room is silent. The professor stares at the student, his face unfathomable.)

Prof: I guess you'll have to take them on faith, son.

Student: That is it sir... The link between man & god is FAITH. That is all that keeps things moving & alive.

WANT TO KNOW WHO THAT STUDENT WAS
Dr. APJ Abdul Kalam, the present president of India.


Aschig
Monday, May 08, 2006 - 11:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

tanvi, that same set of dialogues was attributed to einstein before kalam became the president.

see the comments here for some interesting points.

Vijaykulkarni
Tuesday, May 09, 2006 - 1:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

The student in the above conversation is far less likely to be APJ Abdul Kalam.
And even if he is, are we supposed to take whatever he says at face value? Didn't he fly to Puttaparthy for Sathya Sai Baba birthday party? ( on taxpayers money of course.)
One of the most common argument used by the believers is since we can not see electromagnetic waves ( or some other scientific phenomenon) but still they are there, you must believe god even if you can not see it.
That is pure nonsense.
Eleborate experiments can be set up that will
give predictable results proving the existance of electromagnetic waves etc.
Can you set up an experiment to prove the existance of God?


Abcd
Tuesday, May 09, 2006 - 6:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Vijay,

Do you at least believe in u r self?

Abcd
Tuesday, May 09, 2006 - 6:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aschig,
The link is very interesting!!!

I liked some posting on u r BB too..:-)))

Shsh
Tuesday, May 09, 2006 - 8:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

God = coincidences
world / universe = mere coincidence

eh..

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators