Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
कम्युनिस्ट दहशतवाद ...

Hitguj » Views and Comments » Current Affairs » कम्युनिस्ट दहशतवाद « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through July 18, 200620 07-18-06  6:46 pm
Archive through July 20, 200620 07-20-06  11:19 am
Archive through March 20, 200720 03-20-07  3:24 pm

Chyayla
Tuesday, March 20, 2007 - 10:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटत ही माहिती या BB वर सुद्धा उपयोगाची राहील, तसे GS1 यान्नी याबद्दलही लिहिले आहेच पण हे पक्षपाती मिडियाच्या निमित्याने परत एकदा

/hitguj/messages/46/104748.html

Chyayla
Tuesday, March 27, 2007 - 6:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कम्युनिस्ट तत्वज्ञानाचा वास्तविक व व्यव्हारिक जगातला अन्गिकार म्हणजे तिथे येतो माओवादी कम्युनिस्ट दहशतवाद... त्याचे एक उदाहरण.. कम्बोडियातील पॉल पॉटची हुकुमशाही राजवट त्याबद्दल सविस्ताराने या लेखात माहिती दीली आहे अन्गावर काटा यावा अशीच होती त्याची कम्युनिस्ट राजवट.
application/pdf
MaoCommies.pdf (48.2 k)


Chyayla
Tuesday, April 03, 2007 - 6:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.rediff.com/news/2007/apr/03rajeev.htm

नन्दीग्राम बद्दल जी चर्चा झाली त्यावरचा हा Rediff मधला लेख... नक्की वाचावा असा आहे

Samuvai
Monday, April 16, 2007 - 1:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि एवढे होऊन सुद्धा अजित अभ्यंकर सारखे लोक "सकाळ" मध्ये नंदीग्राम, सिंगूर प्रकरणांमध्ये कम्युनिस्ट सरकारचेच कसे बरोबर होते ह्या विषयी लेख लिहीतात.

Chinya1985
Monday, May 14, 2007 - 8:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बंगालमध्ये जे झाल त्यात नविन आणि विशेष काहीही नाही. हे तर कम्युनिस्ट लोक नेहमीच करतात. माणसापेक्षा कम्युनिस्ट साम्राज्य जास्त महत्त्वाच आहे हे तर कम्युनिस्टांच धोरणच आहे. सरकार्विरुद्ध काही बोलायच नाही,कधी अत्याचाराविरुध्द आवाज उठवायचा नाही आणि तस केल तर तुम्ही देशद्रोही हे सर्वच कम्युनिस्ट राष्ट्रांमधे पुर्वीपासुन होत आहे.तसा प्रयत्न जर जनतेनी केला तर तस आंदोलन दाबुन टाकल जात आणि नंतर ह्या आंदोलनाच्या मागे अमेरिकेचा हात होता आणि देश अस्थिर करण्यासठी त्यांनी हा डाव केला होता अस भासवल जात आणि जनतेच्या दोळ्यात धुळफ़ेक केली जाते(बुध्धदेव भट्टाचार्यांनी पण हेच केल.)
रशिया चीन,क्यूबा य देशांमधे अस बर्याच वेळा झालेल आहे. रशियामधे तर ५० लाख लोकांची निर्घुण हत्या केली गेली आहे. आणि ही पध्दत रशियन माणसाच्या इतक्या अंगवळणी पडली आहे की ते अजुनही अन्याय अत्याचार याविरुध्द आवाज उठवत नाहीत.
चीनमधे तर लहान लहान मुलांवर अत्याचार केले जातात कारण त्या मुलांनी पुढे ऑलिंपिक मधे चीनसाठी पदक आणायची असतात.
डॉ.सर्वपल्ली राधाक्रुष्णन यांना एकदा स्टॅलिनने रशियामधे विचारले होते की तुम्हाला आमची प्रगति पाहून काय वाटते?राधाक्रुष्णन म्हणाले की "आकाशात पक्षाप्रमाणे कसे उडावे हे तुम्हाला माहीत आहे पाण्यात माशाप्रमाणे कसे पोहावे हेही तुम्हाला माहित आहे पण जमिनीवर माणसाप्रमाणे कसे जगावे हे तुम्हाला माहित नाही."


Vijaykulkarni
Tuesday, May 15, 2007 - 11:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकेकाळी उठल्यासुटल्या सम्प करून भान्डवाल्दारन्च्या तोन्डाला फेस आणणारे साम्यवादी आज टाटा बिर्लान्च्या कार्खान्याला जमीन हवी म्हणून शेतकर्यानवर गोळीबार करतात

कालाय तस्मेह नमह.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators