Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
अनुदिनी अनुतापे तापलो रामराया- जपानमध...

Hitguj » Views and Comments » Current Affairs » अनुदिनी अनुतापे तापलो रामराया- जपानमधील आत्महत्येचे प्रमाण « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through June 26, 200620 06-26-06  3:12 pm
Archive through June 30, 200610 06-30-06  8:28 am
Archive through July 05, 200620 07-05-06  5:54 am
Archive through July 06, 200620 07-06-06  8:23 am

Moodi
Thursday, July 06, 2006 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रैना, सायो धन्यवाद. आपल्या देशात राहुन जेवढे कळत नाही तेवढे बाहेर जगात वावरल्यावर कळते. देशोदेशीची संस्कृती, भावनीक नातेसंबंध, त्याचे अंतरंग तुम्ही या निमीत्ताने अनुभवलेत.

सायो खरे आहे गं, आपल्या देशातही आता एकत्र कुटुंब नाही राहिली पण मला वाटतं की जगात भारतासारखा खर्‍या अर्थाने सोशल देश कुठलाच नाही. अन हो English लोक मात्र त्यामानाने बरेच सोशल वाटतात. फार फरक वाटला हे अनुभव वाचल्यावर.


Ayogita
Thursday, July 06, 2006 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या hostel मधल्या एका जपानी मुलिनि sicide चा प्रयन्त केला होता.मी एका मैत्रिणी ला याबद्दल विचारल तर ती म्हणाली नोव्हे., डिसे. मधे नेहमीच होतात.x-mas/year end च्या वेळी girlfriend/boyfriend नसण, कहि कारणामुळे बिनसलेल असण अशीच करण बहुदा असतात.
जपान मधे तरुण मुलामुलिन्चि x-mas, yearend सजरा करायची पद्धत खुप वेगळी आहे. त्यामुळे कदाचित अशा कारणा मुळे sucide करण्याच प्रमण जस्त आहे.


Sayonara
Thursday, July 06, 2006 - 2:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

SC , तुम्ही जपानमध्ये आला आहात का कधी? नसाल तर कृपया भारतापेक्षा स्वस्ताई वगैरे म्हणू नका. आणि जपानमध्ये सरासरी पगार २ ते ३ तीन लाख येन जरी असला तरी बाकीचे खर्चही त्या प्रमाणातच असतात. तेव्हा येन मध्ये येवढा पगार म्हणजे रुपयांमध्ये एवढा ह्या तुमच्या तुलनेला काहीही अर्थच उरत नाही.

Saconchat
Friday, July 07, 2006 - 3:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Limbutimbu, SC असे सम्बोधले तरी चालेल

Ayogita, १००% अनुमोदन

Sayonara,
तुम्ही म्हणताय ते १००% बरोबर. Infact कोणतही Reaserch report बघितला अथवा कोनतीही website बघितली तर तेथे टोक्यो हे जगातले १,२ नंबरचे महागडे शहर म्हणूनच सांगतील.
परन्तू ह्या महागाइ ला मी एका वेगल्या
Angle मधून बघायचा प्रयत्न केला तेंव्हा मला जानवले की जर comparitive analysis (salary आणि वस्तुंच्या किमती--- भारतातल्या आणि जपान मधल्या)केले तर तेथे जादा स्वस्ताइ अहे. ह्या स्वस्ताइ मुलेच तेथे भारतात जेवढी बचत होउ शकते त्याचा ५-६ पट जादा बचत होते (उदा. भारतात महिन्याला १०००० बचत होत असेल तर जपान मधे ५०,००० होते, भारतात without loan 4 wheelar घ्यायची असल्यास ३-४ वर्शे वाट पहावी लागते. जपानी माणूस 4 wheelar १ वर्शाच्या बचतीवर घेउ शकतो). ह्या जादा बचती मूलेच मी काय, तुम्ही काय आपण आपली प्रिय भारत भूमी सोडून दुसरी कडे जातो नाही का?
BTW मी जपान मधे गेली ९ वर्शे वास्तव्य करतोय. सुरवातीचे १-२ वर्शे त्या किमती बघुन मला प्रचण्ड दडपन यायचे. पण बराच खोलवर सगल्या किमतींचे analysis केल्यावर ( Finance चा student असल्यामुले) मला हा फ़रक जानवला. बघा पटतय का?
समस्त लोकहो, विशयांतरा बद्धल
Sorry

Manish2703
Friday, July 07, 2006 - 3:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या अन्नपाणी त्यागाच्या उपासाला बहुतेक "प्रायोपवेषण" म्हणतात.. >>
ज़ैनाच्या अन्न-पानी त्यागाला सन्थारा व्रत असे म्हणतात.>>

जैन मुनी घेतात त्या व्रताला सल्लेखना असेही म्हणतात
बाकी तुमचे चालू द्या


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators