Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
विचारा तर खरं! (अर्थात Open Space !!...

Hitguj » Views and Comments » General » विचारा तर खरं! (अर्थात Open Space !!) « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through June 14, 200620 06-14-06  8:05 pm
Archive through June 15, 200620 06-15-06  10:28 am
Archive through June 21, 200620 06-21-06  3:25 pm
Archive through June 23, 200620 06-23-06  10:43 pm
Archive through July 04, 200620 07-04-06  8:25 am

Raina
Tuesday, July 04, 2006 - 8:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Soultrip ,
डेक्कनवरचे पाॅप्युलर.. / राजहंस प्रकाशनाचे office / किंवा बेस्ट म्हणजे आचार्य अत्रे सभगृहात नेहमी पुस्तक प्रदर्शनं असतात (असायची...)


Raina
Tuesday, July 04, 2006 - 8:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निलायम थेटराजवळचं Pathfinder . तिथेही मराठी पुस्तकं मिळतात असे ऐकले आहे...

Soultrip
Tuesday, July 04, 2006 - 11:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks!

(The 4 words restriction by Admin is too much:-)



Giriraj
Wednesday, July 05, 2006 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाथफ़ाइंडर चांगलं आहे.. जागा भरपूर,पुस्तकही भरपूर... सहज म्हणून गेलं तरि एखादं चांगलं पुस्तक घेऊनच परत येतो आपण!

आप्पा बळवंत चौकात रसिक सहित्य आहे पण जागेचा अपुरेपणा नडतो सारखा.


Raina
Wednesday, July 05, 2006 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरीराज,
खरंच रसिक ची जागा खरच अपूरी आहे..
अप्पा बळवंत चौकातील दुकाने म्हणजे कहर आहेत जागेच्या बाबतीत...
ते मेहेंदळेचे ( musical चे) दुकान म्हणजे तर देवा
मोठी दुकाने का घेत नाहीत हे लोकं कळत नाही- तसेच ते कर्वे रस्त्यावरचे अलुरकर्- तिथे त्यांना स्वता:ला तरी हिंडुन cassette पाहणे शक्य आहे का?


Vinaydesai
Wednesday, July 05, 2006 - 1:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

pathfinder मध्ये गेलात तर माझेही पुस्तक मिळेल...
:-)

Soultrip
Thursday, July 06, 2006 - 10:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

... आणि माझे पुस्तक sold-out झाल्यानं out-of-stock आहे :-)

Moderator_5
Thursday, July 06, 2006 - 11:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या बीबीचा मूळ उद्देश मागे पडत चालला आहे असे दिसतेय! Soultrip यांनी हा BB चालू करताना केलेले पहिले पोस्ट कृपया सर्वांनी वाचा. 'Looking for' या सदरातले प्रश्न इथे विचारणे अपेक्षित नाहिये. त्यासाठी वेगळा विभाग आहे.

Princess
Thursday, July 13, 2006 - 11:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आत्मसंतुलन व्हिलेज कार्ला बद्दल ऐकले आहे का? असल्यास तिथे मानसिक शांती मिळवण्यासाठी लोक जातात का? माझी एक जवळची व्यक्ती तिथे जाऊ इच्छिते. कृपया कोणाला माहिती असल्यास नक्कि द्या.

Moodi
Thursday, July 13, 2006 - 11:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिंसेस या खालच्या लिंकमध्ये बघ माहिती.

http://www.ayu.de/atmasantulan/asv_activityprofile-4.htm



Princess
Thursday, July 13, 2006 - 12:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी खुप धन्यवाद... किती पटकन रिप्लाय केलास तू मला. अनेक धन्यवाद

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators