Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Chaangalyaa ghaTanaa

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Chaangalyaa ghaTanaa « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through May 10, 200620 05-10-06  4:08 pm

Dineshvs
Thursday, May 11, 2006 - 1:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जे घरी येतील, वा घरी बोलावतील त्याना हवे ते रांधुन देईन.
पण व्यवसायाचे सध्या जमणार नाही, कारण बिझीनेस आणि प्लेझर वेगवेगळे ठेवायचे आहेत ना !!!


Simeent
Friday, May 12, 2006 - 11:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी भाषेचा ईतिहास मिळेल ह्या साईटवर.
http://www.bhashaindia.com/Patrons/LanguageTech/Marathi.aspx

Simeent
Monday, May 15, 2006 - 5:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

India has climbed up 10 notches on the World Competitiveness Scoreboard and has ranked 29

http://www.rediff.com/money/2006/may/15rank.htm

Dhani
Tuesday, May 16, 2006 - 1:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनाली कुलकर्णी हिला तिच्या Fuoco Di Su Me (My Heart Is On Fire)ह्या ईटालियन चित्रपटाकरीता मिलान फ़िल्म फ़ेस्टीवल मध्ये सर्वोत्तम अभिनेत्रीचे पारितोषिक मिळाले. त्यात तिने Omar Shariff बरोबर काम केले आहे. तिची भुमिका मोती वेचणारनीची होती. तिला Ambassador of corels म्हणुन घोषित केले.


Dineshvs
Tuesday, May 16, 2006 - 4:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनाली खरेच गुणी अभिनेत्री आहे. आणि तितकीच साधी पण.

Bee
Wednesday, May 17, 2006 - 8:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनाली कुलकर्णी मलाही आवडते पण जेंव्हा ती साधी दिसते तेंव्हाच ती छान काम करते. ऐरवी तोकडे कपडे तिने घातले की तिला ते साजेशे दिसत नाहीत. किंवा आपलीच अपेक्षा तशी झाली असावी. अलिकडेच valentine day तुला कसा वाटतो ह्या विषयावर तिला बोलावे लागले तेंव्हा तिने घातलेला ड्रेस इतका मवाळ होता की ही आपली सोनाली आहे ह्यावर विश्वास बसेना.

Dhani
Wednesday, May 17, 2006 - 2:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी जेथे सध्या pr ची internship करत आहे, त्या फ़र्मची म्हणजे ती आमची क्लायंट आहे. पण ती माझ्या बिग bossशी अजुन बोललीच नाही आहे. जी फ़र्म owner आहे. एकदा भेटली पण बोललीच नाही.

Moodi
Wednesday, May 17, 2006 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे कुणी आश्विनी जोशीचा अन सुदामाचा उल्लेखच केला नाही का? हे दोघे अन आणखीन काही जण UPSC मध्ये राज्यात चांगल्या दर्जाने उत्तीर्ण झाले.

मागे अविनाश धर्माधिकारींनी ह्यातुन सेवानिवृत्त होवुन इतर कार्यास प्रारंभ केला होता पण निदान हे तरी सर्वसामान्यांकरता एक कायमचा आदर्श बनोत. मराठी पाऊल पडते पुढे. अभिनंदन त्यांचे.


Swaticjoshi
Wednesday, May 17, 2006 - 6:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Something worth reading
http://www.esakal.com/esakal/05172006/NT007AAB86.htm

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators