Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Tumach kaay mat aahe

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Tumach kaay mat aahe « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through June 23, 200620 06-23-06  7:41 am
Archive through June 29, 200620 06-29-06  8:30 pm

Aschig
Friday, June 30, 2006 - 12:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Here is Ralph Griffith's translation from 1896
Rigveda
It seems too literal though. Sayana's commentary seems to borrow a lot from intermediate texts like Brahmanas and Smritis (Puranas).

Bear with seeing English as I type from my office.

Santu
Friday, June 30, 2006 - 12:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोबर आहे. aschig तुम्हि म्हणता
तसे असु शकेल


Santu
Saturday, July 01, 2006 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

aschig
सायनाचार्य यांची टिका मॅक्समुल्लर ने १८९० ला
प्रिंट केली. ति प्रत सुध्दा ४००वर्ष जुनी होती.
एखाद्या वेळेस असे पण होउ शकते की पुर्वी(कागदाचा शोध लागण्या पुर्वि) वेद तोंडपाठ
करुन ठेवायची प्रथा होति त्या मुळे काहि भाग गहाळ होण्याची
शक्यता नाकारता येणार नाहि.त्या मुळे राल्फ़ च्या प्रतीत
तो भाग समाविष्ट झाला ही नसेल.
आप्ल्याला काय वाटते


Aschig
Monday, July 03, 2006 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

येथे निदान तीन मुद्दे लक्षात घ्यावे लागतील्: हेतु, विश्वासहार्यता आणि credit .

कागदाचा शोध लागुन अनेक शतके उलटली आहेत आणि त्याआधी इतर साधने उपलब्ध होती. त्यामुळे तो मुद्दा गृहित धरायची गरज नाही असे माझे मत आहे.

ही वस्तुस्थिती आहे की पश्चिमात्य लिखाणात अनेकदा भारतिय विचारसरणीला स्थान दिले जात नाही, शोधांना credit दिले जात नाही. योग्य credit मिळण्याकरता आवश्यकता आहे ती मुद्देसुद लिखाणाची. परंतु अनेकदा लोक वहावत जातात आणि जरा जास्तच गोष्टि जुन्या म्हणुन खपवु पहातात. असे झाले की त्यांची विश्वासहार्यता कमी होते आणि credit मिळणे दूरच, पण इतर योग्य गोष्टि देखील डावलल्या जातात.

सायनाने ज्या भाष्यांवर त्यांची टीका आधारली होती त्यांचा हेतु किंचीत वेगळा होता. त्यावर लिहायचा विचार सुरु आहे, पण त्याला बराच वेळ लागेल. सध्या एक reference देतो. A source book in Indian Philosophy, Eds: Sarvepalli Radhakrishnan and charles A. Moore या पुस्तकाचे General Introduction तरी जरुर वाचा.


Samuvai
Saturday, July 29, 2006 - 12:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबूटिंबू,
तुम्ही आम्हाला बोलण्यासारख बाकी ठेवतच नाही. २-३ BBs वर बघतोय. :-)

santu , aschig ,
सुरेख चर्चा चालू आहे. ज्ञानात भर पडत आहे. अनेक दिवसांनी views and comments वर आलो. एक लक्शात येण्याजोगा फरक म्हणजे धर्म आणि राष्ट्राभिमानी लोक बहुसंख्येने चर्चेत भाग घेतायत.
वि. हिं. प. ने भारतातील ३००० मशिदींची यादी तयार केली आहे ज्या देवळे पाडून बांधल्या आहेत. पण त्यांची अशी सचित्र माहीती उपलब्ध आहे की नाही कल्पना नाही.


Limbutimbu
Monday, July 31, 2006 - 3:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> लिंबूटिंबू,
तुम्ही आम्हाला बोलण्यासारख बाकी ठेवतच नाही. २-३ BBs वर बघतोय. :-)
अरे मी कुठ काय केल रे!:-( या बीबी वर तर माझी मोजुन एक, साडेचार इन्च उन्चिची पोस्ट हे!
ववि वर गेलो, थितुन हाकलला, हिकड यायच्या आधीच????
DDD

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators