Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Sympathy seeking people

Hitguj » Views and Comments » Closed BBs » Sympathy seeking people « Previous Next »

Maanus
Tuesday, March 21, 2006 - 3:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

... How to handle them?

I had couple of experiences, where I found people are really crazy for sympathy or attention or whatever you’ll call it. They can do anything to get your sympathy.

अशा लोकांना तुम्ही एक दोन वेळा सांभाळु शकता, पन रोज रोज त्यांना handel करने कठीन होवुन जाते. त्यांना ignore केल की ते काहीही खोटे बोलायला सुरवात करतात, माझ्या दोन्ही अनुभवातल्या लोकांनी घरातले कोणतरी serious झालेय असे आठवडाभर सांगीतले, मग ती व्यक्ती expire झाली असे पन सांगीतले. just to get sympathy

अशा व्यक्तींना तुम्ही कसे handle कराल, किंवा त्यांच्यापासुन स्वतःला कसे सोडवावे.


Milindaa
Tuesday, March 21, 2006 - 3:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे प्रत्येक My exp. bb var लिहायला लागा, आपोआप सोडवून कसे घ्यायचे ते कळेल :-)

Chinnu
Tuesday, March 21, 2006 - 8:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Lol मिलिंदा!!
माणसा, ignore केलेले उत्तम. सुरवातीला कठिण जाते. पण रोजच्या प्रयुक्त्यांना भीक नाही घतली कि ती लोकं मार्गावर तरी येतील नाय तर दुसर्‍या कुणाला पकडतील!
जर अशी व्यक्ती जवळची असेल तर मात्र समजेल असे सध्या शब्दात सांगणे उत्तम.
पण ते sympathy करिता जे करतील, ते सहन करण्याची घोडचुक मात्र करु नका! All the best!


Maanus
Tuesday, March 21, 2006 - 8:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग पहीला exp वाला मुलगा होता, group मधल्या एकाने शेवटी त्याच्या थोबाडीत दिली मग ते ध्यान सुधारले...

आता एक मुलगी आहे, मुलींवर हात उगारणे मला तर नाही जमनार. मुलांवर तरी कधी उगारलाय म्हणा त्यात मुलीचे सगळ्यात भारी शस्त्र म्हणजे आश्रु... त्यापुढे कोण काय करु शकते.


Chinnu
Tuesday, March 21, 2006 - 10:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओह, ते सध्या नाही साध्या म्हणायचे होते मला. साध्या शब्दात समजावुन सांगा. नाही पटले तर सरळ ignore . त्या रडण्याला फसलास तर तुला तुच त्रास करुन घेण्यासारखे!

Milindaa
Wednesday, March 22, 2006 - 11:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या रडण्याला फसलास तर <<< आणि काहीच नाही जमले तर न्युयॉर्क दर्शन आहेच

Maanus
Wednesday, March 22, 2006 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे कोणी psychology तज्ञ नाही का?

Champak
Wednesday, March 22, 2006 - 6:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुला काय प्रोब्लेम हे?
जवळुण (पुण्याहुण) आलास अन आता इथे विचारतोस :-)


Moodi
Wednesday, March 22, 2006 - 7:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणुस इथे अभिश्रुती नावाची आपली एक मायबोलीकर या विषयातील तज्ञ आहे. पण ती सध्या कामात गर्क आहे खुप त्यामुळे कधीतरीच एखादी पोस्ट असते तिची. तिने मागच्या महिन्यात ललित मध्ये एक प्रसंग लिहीलाय. तिच्या मैत्रीणीबद्दल. वाच वेळ झाला की.


Ameyadeshpande
Wednesday, March 22, 2006 - 8:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिश्रुती नाव छान आहे. :-) अर्थ काय त्याचा? मला बर्‍याच नावांचे अर्थ हवे आहेत एक नवा bb उघडतो :-)

Moodi
Wednesday, March 22, 2006 - 8:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो अर्थ तुला मेलमधुन सांगते. पण आधी तुझ्या नावापासुन सुरुवात कर बर.

Ameyadeshpande
Wednesday, March 22, 2006 - 8:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केली तिकडे looking for मधे :-)
btw वेदातल्या ऋचा श्रुती मधल्या श्रुती शी संबंधीत असावं असा अंदाज आहे.


Dineshvs
Thursday, March 23, 2006 - 11:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईथे कुणाला काय प्रॉब्लेम आहे बरं ?
अभिश्रुती, हल्ली दिसत नाही खरं. मुलांची, आईची जबाबदारी आहे तिच्यावर म्हणुन नसेल वेळ झाला तिला.

अश्या लोकाना सरळ सांगावे कि बाई गं नाटक बास झालं. आम्हाला कळतय हे नाटक आहे ते, मग सुतासारखी सरळ येतात.
माझ्या पुतण्यावर आम्ही त्याच्या लहानपणी असा प्रयोग केला होता. तो एवढ्या तेवढ्यावरुन रडायचा. मग वहिनी आम्हाला सगळ्याना त्याच्याकडे दुर्लक्ष करायला सांगायची, आणि त्याला म्हणायची रडुन झाले कि सांग, मग बोलते तुझ्याशी.
त्याचे रडुन झाले, कि तु का रडलास असे विचारायची, तर खुपदा त्याला कारणच आठवायचे नाही. मग तो मला विचारायचा. मी म्हणायचो, तु काय सारखा रडतच असतोस. तुला कारण लागते का ?
मग वहिनी म्हणायची, पुढच्यावेळी विचारुन रड. त्याला हळु हळु खोच कळली आणि रडु आपोआप बंद झाले.


Maanus
Thursday, March 23, 2006 - 3:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, सल्ल्याबद्दल आभारी आहे.
मुडी ती गोष्ट शोधली मी, पन सापडत नाहीय, तुला सापडली तर link देशील ईथे.

मी गेल्या २ - ४ दिवसांपासुन ignore करने सुरु केलेय... बघु कदाचीत्त हळुहळु बंद होईल सगळे काही.


Moodi
Thursday, March 23, 2006 - 3:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणुस ही घे ती लिंक.

/hitguj/messages/75/103775.html?1140537149 .

Maanus
Friday, March 24, 2006 - 2:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मुडी, माझ्या मते मी ज्या मुलीबद्दल बोलत आहे तीचे वय खुप वाढलेय पन अजुन लग्न नाही केले म्हणुन कदाचीत ती तशी वागत असेल. कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत. मला जे वाटले ते लिहीतोय.

Dha
Saturday, March 25, 2006 - 9:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Are, kahi lok attention seeking astat, tyanchyakade laksha deu naye. aani jar tyana agadich dukhvayache nasel, tar tevdhyapurati sahanubhuti dakhavun sodun dyave. Aani ho, jar sypathy sathi khote vagaire bolat astil tar te khote bolatayt he aaplyala kaltay hyachi janiv karun denech yogya.


Radhe
Monday, January 01, 2007 - 12:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर नेहमी वाट्ते काही लोक फ़क्त मतलब साध्य करून घेण्यासाटी सहानुभूती मिळ्वण्याचा प्रयन्त करतात. पण ते विनाकारन मिळनार्या सहानुभूतीमुळे कमजोर होतात ही बाब त्यांच्या लक्षात येत नाही आणि इतरांचा आपल्यावरचा विश्वास उड्तो ती बाब वेगळीच. माज़्या कार्यालयात जाहिरात विभागात एक कम्रचारी आहे, नेहमीच संकटात असल्यागत वेगवेगळे कारणे देवून कामापासून पळ काढ्णारा. सुरूवातीला किव वाटायची. पण आता तो उघड पड्ला आणि त्याने आम्हांला चांगलेच बनवले याची आम्हांला जाणिव ज़ाली.

Marhatmoli
Wednesday, January 03, 2007 - 4:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi Everyone, मी नविन आहे इथे, Hope you guys wont mind me.
माझा अनुभव जरा निरशाजनक आहे या बाबतीतला. माझा अनुभव असा आहे कि ज्या व्यक्तिला attention हव असत त्यान्च्यावर समजावण्याचा काहि एक परिणाम होत नाहि. एकमेव उपाय म्हणजे अश्या व्यक्तिन्शि सम्बन्ध तोडणे, जे आप्ल्याला शक्य होत नाहि (कळत पण वळत नाहि अश्यातलि गत). त्यामुळे त्याना सहन करण्यावाचुन पर्याय नाहि.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators