Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Audio Equipment

Hitguj » Looking for » Electronics » Audio Equipment « Previous Next »

Shonoo
Friday, May 30, 2008 - 1:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I am trying to find info on KEF speakers. Does any one have them? Which series ? Has any one listened to them? Installed them? Any recommendations?

Kedarjoshi
Saturday, May 31, 2008 - 3:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्या बजेट वर बरेच काही अवलंबुन असेल. मी ३००० सिरिज ऐकली आहे. मारान्ट्झ वर चालवली तर मला चांगली वाटली. डेनन वर पण चांगली चालेल. सब पण १० ईंची आहे त्यामुळे बास ऐकायला मजा येते. KEF HIT बद्दल मला तरी जास्त माहीती नाही.

पण त्याच मारान्टझ वर मी क्लिप्श रेफ सिरीज चालवल्यावर मला ती जास्त आवडली.

http://ecoustics.com वर सर्च मार.



Savyasachi
Wednesday, September 03, 2008 - 1:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

purvi ithe cassette to mp3 conversion baddal ek bb hota to kuthe ahe?

Shonoo
Wednesday, September 03, 2008 - 7:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार
आम्ही पण मरांट्झ बरोबर केफ़ चे स्पीकर्स ऐकले अन त्याच्या प्रेमातच पडलो. पण मरांट्झ च्या व्हिडीओ अपकन्व्हर्शन मधे १०८० प नाही म्हणून यामाहाचा रिसिव्हर घेतला. टी व्ही रूम साठी ५ +१ सराउंड अन दुसर्‍या एका रूम साठी दोन स्पीकर्स घेतले केफ़ चे. आता मागच्या आठवड्यात बसवून घेतलं सर्व काही.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators