Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
बहीणाबाई चौधरी ...

Hitguj » Looking for » भाषा, साहित्य, संगीत, करमणूक » बहीणाबाई चौधरी « Previous Next »

Karadkar
Wednesday, November 28, 2007 - 3:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी बहीणाबाई चौधरी यांच्याबद्दल माहीती आणि त्यांच्या कविता शोधत आहे. कोणाकडे काही संदर्भ असतील तर मिळु शकेल का?

Kedarjoshi
Wednesday, November 28, 2007 - 3:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनोती खालील दोन साईट वर माहीती मिळेल.

http://www.marathiworld.com/sahitya/sahitik/bahinabai.htm ईथे त्यांचाबद्दल माहीती आहे तर http://www.khapre.org/portal/url/mr/etc/sahitya/gaani/bahinabai/index (%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%88.%e0%a4%9a%e0%a5%8c%e0%a4%a7%e0%a4%b0%e0%a5%80).aspx इथे त्यांचा काही कविता आहेत.

Karadkar
Wednesday, November 28, 2007 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, धन्यवाद! पण
http://www.khapre.org वर संत बहिणाबाईंच्याबद्दल माहीती आहे आणि फोटो बहिणाबाई चौधरी यांचा आहे. पण www.marathiworld.com माहिती छान आहे.

कुणाला सोपानदेव चौधरींचे पुस्तक इतर प्रकाशीत साहित्य वगैरे माहिती असतील तरी सांगा. भारतातुन मागवायची तयारी आहे.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators